महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--मध्य उप-विभाग
वर्ष ५, अंक ८] सोमवार, जानेवारी २१, २०१९/माघ १, शके १९४० [पृष्ठ १, किंमत : रुपये ४.००
असाधारण क्रमांक ११
प्राधिकृत प्रकाशन
अधिसूचना
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधान भवन, बॅकबे रेक्लमेशन, मुंबई ४०० ०३२, दिनांकित २१ जानेवारी २०१९.
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधान भवन, बॅकबे रेक्लमेशन, मुंबई ४०० ०३२, दिनांकित २१ जानेवारी २०१९.
भारताचे संविधान.
भारताचे संविधान.
क्रमांक १६१७/अ.-----महाराष्ट्राच्या राज्यपालांचा खालील आदेश सर्वसाधारण माहितीसाठी प्रकाशित करण्यात येत आहे :----
" मी, चे. विद्यासागर राव, महाराष्ट्राचे राज्यपाल, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १७४, खंड (१) द्वारे मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, याद्वारे महाराष्ट्र विधानसभेची बैठक, विधान भवन, मुंबई येथे सोमवार, दिनांक २५ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी ११-०० वाजता अभिनिमंत्रित करीत आहे.
चे. विद्यासागर राव, महाराष्ट्राचे राज्यपाल."
जितेंद्र भोळे, सचिव (का.), महाराष्ट्र विधानसभा.
क्रमांक १६१८/ई-२.-----महाराष्ट्राच्या राज्यपालांचा खालील आदेश सर्वसाधारण माहितीसाठी प्रकाशित करण्यात येत आहे :----
" मी, चे. विद्यासागर राव, महाराष्ट्राचे राज्यपाल, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १७४, खंड (१) द्वारे मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, याद्वारे महाराष्ट्र विधानपरिषदेची बैठक, विधान भवन, मुंबई येथे सोमवार, दिनांक २५ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी ११-०० वाजता अभिनिमंत्रित करीत आहे.
चे. विद्यासागर राव, महाराष्ट्राचे राज्यपाल."
जितेंद्र भोळे, सचिव (का.), महाराष्ट्र विधानपरिषद.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.