महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ५, अंक ९] सोमवार, जानेवारी २१, २०१९/माघ १, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक १९
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
विधि व न्याय विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १६ जानेवारी २०१९
अधिसूचना
कौटुंबिक न्यायालय कायदा, १९८४.
क्रमांक एफएमसी. १११६/प्र. क्र. २२२/का-९.---- कौटुंबिक न्यायालय कायदा, १९८४ (१९८४ चा ६६) च्या कलम ३ मधील पोट-कलम (१) आणि (२) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून आणि यासंबंधी आतापयर्ंत काढण्यात आलेल्या सर्व शासकीय अधिसूचना ज्या कौटुंबिक न्यायालय, जळगाव यांचे न्यायालयांशी जेथवर संबंधित असतील तेथवर त्यामध्ये फेरबदल करून, महाराष्ट्र शासन, मुंबई येथील उच्च न्यायालयाशी विचारविनिमय करून दिनांक २० जानेवारी २०१९ पासून जळगाव, जिल्हा जळगाव येथे कौटुंबिक न्यायालयाची स्थापना करीत आहे.
या न्यायालयाच्या अधिकारितेच्या स्थानिक मर्यादा जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव क्षेत्राच्या मर्यादेशी समकक्ष असतील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अ. श्या. कलोती,
शासनाचे विधि सल्लागार-नि-सहसचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी २१, २०१९/माघ १, शके १९४० LAW AND JUDICIARY DEPARTMENTMadam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,
Mumbai 400 032, dated the 16th January 2019.
NOTIFICATION
THE FAMILY COURTS ACT, 1984.
No. FMC. 1116/CR-222/D-IX.— In exercise of the powers conferred by sub-sections (1) and (2) of section 3 of the Family Courts Act, 1984 (66 of 1984) and of all other powers enabling it in this behalf, the Government of Maharashtra in consultation with the High Court of Judicature at Bombay, with effect from 20th January 2019 hereby establishes a Family Court at Jalgaon and specifies the local limits of the following area namely :—
The area within the limits of the Jalgaon City Municipal Corporation of Jalgaon for the purpose of exercising the jurisdiction and powers conferred by the said Act.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
A. S. KALOTI, Legal Advisor-cum-Joint Secretary to Government.