RNI No. MAHBIL 2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ८ , अंक - २ ]
सोमवार , जानेवारी २१ , २०१ ९ / माघ १ , शके १९ ४०
[ पृष्ठे ८
असाधारण क्रमांक २
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
प्रपत्र ड
विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका
क्रमांक पगम/एसआर -३ /२०१ ९ .-- जिल्हाधिकारी, पुणे जिल्हा , पुणे या आदेशाद्वारे सोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या पात्र व्यक्तींची पुणे जिल्ह्याचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे. ही नियुक्ती सामान्यतः हा निर्णय निर्गमित केलेल्या तारखेपासून ५ वर्षांकरिता अथवा पुढील आदेश होईपर्यंत अस्तित्वात राहील. तसेच राज्य शासनास विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नियुक्ती वरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी केव्हाही , कोणतीही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील .
२. विशेष कार्यकारी अधिकारी पुढे उल्लेख केलेली कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम राहतील.
(एक) साक्षांकनाचे काम
विशेष कार्यकारी अधिकारी हे केवळ " साक्षांकनाचे " काम करतील. मूळ कागदपत्रे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्यांनी साक्षांकन करू नये . तसेच परिशिष्ट " ५ " मधील रबरी शिक्क्यासह मूळ कागदपत्रांच्या छायांकित प्रतींवर न चुकता दिनांकासहित साक्षांकन करावे . मूळ कागदपत्रांपेक्षा वेगळी माहिती नमूद असलेल्या कागदपत्रांवर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकन करू नये. वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रांवर जर " सत्य प्रत " म्हणून साक्षांकन केल्यास त्यामुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या परिणामांकरिता " विशेष कार्यकारी अधिकारी " म्हणून साक्षांकन करणारी व्यक्ती जबाबदार राहील . अशी घटना उघडकीस आल्यास त्या व्यक्तीची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात येईल व तो/ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्तीस अपात्र असेल .
(दोन) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती " मानसेवी" असल्यामुळे विशेष कार्यकारी अधिकाऱ्याला कोणतेही मानधन अथवा वेतन/ भत्ते अनुज्ञेय असणार नाहीत.
(तीन) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तीने घरावर , दुकानावर, कार्यालयावर स्वतःच्या नावासह " विशेष कार्यकारी अधिकारी " असा फलक लावावा . त्यांच्या नियुक्तीबाबत कालावधी संपुष्टात आल्यावर लागलीच त्यांनी सदर फलक काढावेत . तथापि, त्यांनी त्यांच्या कुठल्याही वाहनावर " विशेष कार्यकारी अधिकारी " असा उल्लेख करू नये.
(चार) " ओळख परेड " तसेच " मृत्युपूर्व जबानी " यासाठी विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये .
(पाच) " उत्पन्नाचे प्रमाणपत्र " देण्याचे अधिकार विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना नसतील.
(सहा ) नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकाऱ्याने साक्षांकनाचे काम करू नये व सर्व साहित्य जिल्ह्याधिकारी यांचेकडे तात्काळ परत करावे. अन्यथा अशी व्यक्ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्तीसाठी अपात्र ठरेल .
(१)
एच-६०४ , भाग एक-असा. (पु.वि.पु.) - २ २
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक असाधारण-- पुणे विभागीय पुरवणी, २१ जानेवारी , २०१९ / माघ १ , शके १९ ४०
(सात) नियुक्त करण्यात आलेल्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना मोहोर उमटविण्यासाठी शिक्का नजीकच्या तहसीलदार कार्यालयाकडून उपलब्ध करून घ्यावा . तसेच साक्षांकित केलेल्यांची माहिती एका नोंदवहीत न चुकता नमूद करावी व ज्या वेळेस या नोंदवहीची अवलोकनासाठी मागणी संबंधित पोलीस आयुक्त/जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडून केली जाईल त्यावेळी ती तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी .
अनुसूची
अ. क्र.
उमेदवारांची नावे
नियुक्ती क्रमांक
पत्ता ४
१
२
३
१
श्री. मल्हारी दशरथ जाधव
१५०८
रा. अथुर्णे , इंदापूर , पुणे .
श्री. महेश ब्रम्हदेव निंबाळकर
२
१५०९
रा . इंदापूर , पुणे .
श्री. बाळासाहेब राजाराम नगरे
१५१०
३
रा . थोरातवाडी, इंदापूर , पुणे.
४
श्री. सुरज रामचंद्र वनसाळे
रा. नऊदरे लासुर्णे, इंदापूर, पुणे .
श्री. दिलीप महादेव धापटे
५
१५१२
रा . भरणेवाडी, इंदापूर , पुणे.
श्री. कैलास जयराम शिंगाडे
६
१५१३
रा . शेळगाव , इंदापूर , पुणे .
श्री. तात्यासाहेब मंजाबा घाटे
७
१५१४
रा . कळंब, इंदापूर , पुणे.
श्री. कांतीलाल चोखोबा जाधव
८
१५१५
रा . आनंदनगर , इंदापूर, पुणे .
श्री. प्रबोधचंद्र पंढरीनाथ सावंत
१५१६
९
रा . स . नं . १३२/२- अ/४ , लभडे पार्क, प्लॉट नंबर
१ , वारजे टेलिफोन एक्सचेंजजवळ, वारजे , पुणे .
१०
१५१७
श्री. सागर गुलाब चव्हाण
रा . रेंजहिल्स टाईप-२ , १/१२ , खडकी, पुणे.
श्रीमती माधवी प्रकाश अरगडे
११
१५१८
रा . १५७ , सोलापूर बाजार , कॅम्प , पुणे-१ .
श्री. सागर विजय ढोणे
१२
१५१९
रा . २३ ९ , बलवार आळी , गुरुवार पेठ , पुणे.
१३
१५२०
श्री. सुयोग बा . गोळे
रा . पिरंगुट, पुणे.
श्री. दिलीप सि . गोळे
१४
१५२१
रा . पिरंगुट, पुणे .
१५
१५२२
श्री. मोहंम्मदगौस मुबारक आतार
रा . मु . पो . नीरा , तालुका पुरंदर, जिल्हा पुणे .
श्री. अमोल विनायक शिंदे
१६
१५२३
रा. स. नं. १३० , दांडेकर पूल , रामकृष्ण मठासमोर, सिंहगड रोड , पुणे .
नवल किशोर राम, जिल्हाधिकारी , पुणे .
पुणे , २० जानेवारी २०१९.
प्रपत्र ड
विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका
क्रमांक पगम/एसआर -४/२०१ ९ .-- जिल्हाधिकारी , पुणे जिल्हा , पुणे या आदेशाद्वारे सोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या पात्र व्यक्तींची पुणे जिल्ह्याचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे. ही नियुक्ती सामान्यतः हा निर्णय निर्गमित केलेल्या तारखेपासून ५ वर्षांकरिता अथवा पुढील आदेश होईपर्यंत अस्तित्वात राहील . तसेच राज्य शासनास विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नियुक्ती वरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी केव्हाही, कोणतीही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील .
२. विशेष कार्यकारी अधिकारी पुढे उल्लेख केलेली कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम राहतील.
(एक) साक्षांकनाचे काम
विशेष कार्यकारी अधिकारी हे केवळ " साक्षांकनाचे" काम करतील . मूळ कागदपत्रे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्यांनी साक्षांकन करू नये. तसेच परिशिष्ट " ५ " मधील रबरी शिक्क्यासह मूळ कागदपत्रांच्या छायांकित प्रतींवर न चुकता दिनांकासहित साक्षांकन करावे.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक असाधारण-- पुणे विभागीय पुरवणी, २१ जानेवारी, २०१ ९ / माघ १ , शके १९४०
मूळ कागदपत्रांपेक्षा वेगळी माहिती नमूद असलेल्या कागदपत्रांवर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकन करू नये . वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रांवर जर " सत्य प्रत " म्हणून साक्षांकन केल्यास त्यामुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या परिणामांकरिता " विशेष कार्यकारी अधिकारी " म्हणून साक्षांकन करणारी व्यक्ती जबाबदार राहील. अशी घटना उघडकीस आल्यास त्या व्यक्तीची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात येईल व तो/ ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्तीस अपात्र असेल.
(दोन) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती " मानसेवी" असल्यामुळे विशेष कार्यकारी अधिकाऱ्याला कोणतेही मानधन अथवा वेतन / भत्ते अनुज्ञेय असणार नाहीत .
(तीन) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तीने घरावर , दुकानावर , कार्यालयावर स्वतःच्या नावासह " विशेष कार्यकारी अधिकारी " असा फलक लावावा. त्यांच्या नियुक्तीबाबत कालावधी संपुष्टात आल्यावर लागलीच त्यांनी सदर फलक काढावेत . तथापि , त्यांनी त्यांच्या कुठल्याही वाहनावर " विशेष कार्यकारी अधिकारी " असा उल्लेख करू नये .
(चार) " ओळख परेड" तसेच " मृत्युपूर्व जबानी " यासाठी विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये .
(पाच) "उत्पन्नाचे प्रमाणपत्र " देण्याचे अधिकार विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना नसतील .
(सहा ) नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकाऱ्याने साक्षांकनाचे काम करू नये व सर्व साहित्य जिल्ह्याधिकारी यांचेकडे तात्काळ परत करावे. अन्यथा अशी व्यक्ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्तीसाठी अपात्र ठरेल .
(सात) नियुक्त करण्यात आलेल्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना मोहोर उमटविण्यासाठी शिक्का नजीकच्या तहसीलदार कार्यालयाकडून उपलब्ध करून घ्यावा . तसेच साक्षांकित केलेल्यांची माहिती एका नोंदवहीत न चुकता नमूद करावी व ज्या वेळेस या नोंदवहीची अवलोकनासाठी मागणी संबंधित पोलीस आयुक्त/जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडून केली जाईल त्यावेळी ती तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी.
अनुसूची
अ. क्र. १
पत्ता ४
नियुक्ती क्रमांक २
उमेदवारांची नावे
३
१
सौ. अभिलाषा संकेत वाघमारे
१५२४
रा. आळंदी देवाची , खेड , पुणे .
श्री. संकेत विलास वाघमारे
२
१५२५
रा . आळंदी देवाची , खेड , पुणे .
श्री. किरण रामभाऊ येळवंडे
३
१५२६
रा . आळंदी देवाची , खेड , पुणे .
श्री. सतिश मारुती ठोंबरे
४
१५२७
रा. मामुर्डी, देहूरोड, हवेली, पुणे .
श्री . रोहन चंद्रकांत खिलारे
५ १५२८
रा . शंकरशेठ रोड , कॅम्प, पुणे .
६
श्री. योगेश शंकर काशिलकर
१५२९
रा. मु. पो . लवळे , मुळशी, पुणे.
नवल किशोर राम, जिल्हाधिकारी , पुणे.
पुणे , २० जानेवारी २०१ ९ .
प्रपत्र ड
विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका
क्रमांक पगम/एसआर -५ /२०१ ९ .-- जिल्हाधिकारी , पुणे जिल्हा , पुणे या आदेशाद्वारे सोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या पात्र व्यक्तींची पुणे जिल्ह्याचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे. ही नियुक्ती सामान्यतः हा निर्णय निर्गमित केलेल्या तारखेपासून ५ वर्षांकरिता अथवा पुढील आदेश होईपर्यंत अस्तित्वात राहील . तसेच राज्य शासनास विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नियुक्ती वरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी केव्हाही, कोणतीही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील.
२. विशेष कार्यकारी अधिकारी पुढे उल्लेख केलेली कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम राहतील.
(एक) साक्षांकनाचे काम
विशेष कार्यकारी अधिकारी हे केवळ " साक्षांकनाचे " काम करतील. मूळ कागदपत्रे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्यांनी साक्षांकन करू नये . तसेच परिशिष्ट " ५ " मधील रबरी शिक्क्यासह मूळ कागदपत्रांच्या छायांकित प्रतींवर न चुकता दिनांकासहित साक्षांकन करावे .
४ महाराष्ट्र शासन राजपत्र , भाग एक असाधारण-- पुणे विभागीय पुरवणी , २१ जानेवारी , २०१९ / माघ १ , शके १ ९४०
मूळ कागदपत्रांपेक्षा वेगळी माहिती नमूद असलेल्या कागदपत्रांवर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकन करू नये. वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रांवर जर " सत्य प्रत " म्हणून साक्षांकन केल्यास त्यामुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या परिणामांकरिता " विशेष कार्यकारी अधिकारी " म्हणून साक्षांकन करणारी व्यक्ती जबाबदार राहील. अशी घटना उघडकीस आल्यास त्या व्यक्तीची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात येईल व तो/ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्तीस अपात्र असेल .
(दोन) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती " मानसेवी" असल्यामुळे विशेष कार्यकारी अधिकाऱ्याला कोणतेही मानधन अथवा वेतन/ भत्ते अनुज्ञेय असणार नाहीत.
(तीन) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तीने घरावर, दुकानावर , कार्यालयावर स्वतःच्या नावासह "विशेष कार्यकारी अधिकारी " असा फलक लावावा. त्यांच्या नियुक्तीबाबत कालावधी संपुष्टात आल्यावर लागलीच त्यांनी सदर फलक काढावेत. तथापि , त्यांनी त्यांच्या कुठल्याही वाहनावर " विशेष कार्यकारी अधिकारी " असा उल्लेख करू नये .
(चार) " ओळख परेड " तसेच " मृत्युपूर्व जबानी " यासाठी विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये .
(पाच) " उत्पन्नाचे प्रमाणपत्र " देण्याचे अधिकार विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना नसतील.
(सहा) नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकाऱ्याने साक्षांकनाचे काम करू नये व सर्व साहित्य जिल्ह्याधिकारी यांचेकडे तात्काळ परत करावे. अन्यथा अशी व्यक्ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्तीसाठी अपात्र ठरेल .
(सात) नियुक्त करण्यात आलेल्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना मोहोर उमटविण्यासाठी शिक्का नजीकच्या तहसीलदार कार्यालयाकडून उपलब्ध करून घ्यावा . तसेच साक्षांकित केलेल्यांची माहिती एका नोंदवहीत न चुकता नमूद करावी व ज्या वेळेस या नोंदवहीची अवलोकनासाठी मागणी संबंधित पोलीस आयुक्त/जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडून केली जाईल त्यावेळी ती तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी.
अ. क्र.
अनुसूची
उमेदवारांची नावे
१
नियुक्ती क्रमांक २
१
१५३०
पत्ता ४
३
श्री . पवन दिपक चरेजा
रा. ए-२०१ , अमिता अपार्टमेंट , ४२४- क, शनिवार पेठ, पुणे -३० .
श्री. दिपक अनंतराव आवटे
२
१५३१
तुळशीबाग, राम मंदीर, पुणे .
श्री. निरंजन बाळासाहेब दाभेकर
३
१५३२ ४
५२५ , नारायण पेठ , पुणे-३० .
श्री. निलेश शशिकांत वावरे
१५३३ ५
१५३४ ६
१५३५ ७
१५३६ ८
६८४ , नारायण पेठ , पुणे.
श्री. मयुर अनिल पवार
९ ०२, सदाशिव पेठ, श्री. सद्गुरू निवास , राजाराम मंडळ जवळ, पुणे.
श्री. रविंद्र महादेव गांधी
१९० /४ , सदाशिव पेठ, गांजवे चौक, पुणे .
श्री. राकेश अशोक पोटे
१८५३ , सदाशिव पेठ, भिकारदास मारुती रोड , चांभार आळी, पुणे-३०.
श्री. चेतन चंद्रकांत अवघडे
१५३७
सावधान मंडळच्या मागे , ६३३ , गंज पेठ, महात्मा फुले पेठ, पुणे-४२ .
श्री. गौरव विनायक पवार
९
१५३८ १०
५२५ , नारायण पेठ , पुणे-३० .
श्री. अनंतराव दगडोबा गांजवे
१५३९ ११
६५/४ , नवी पेठ, पुणे -३०.
श्री . राजेंद्र शंकरलाल पंडीत
१५४०
१५४१ १२
४६०/६२ , नारायण पेठ, पुणे -३० .
श्री. संजय कांतीलाल घुगे
१३
१५४२
२८६ , नवी पेठ , पुणे-३० .
३०४ , नवी पेठ , विठ्ठल मंदिराशेजारी , पुणे.
श्री. हेमंत सुरेश शेवाळे
श्री . अनिकेत भाऊ खेडेकर
१४
१५४३
१००४/०५ , राजेंद्रनगर , विवेक श्री. अपार्ट. , अ-२४१८ , पुणे-३०.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक असाधारण-- पुणे विभागीय पुरवणी , २१ जानेवारी, २०१ ९ / माघ १ , शके १९४०
अनुसूची--चालू
१
२
३ ४
श्री. कमलेश धनंजय पाठक
१५४४
१५
१६
१५४५
१३/१८३ , लोकमान्यनगर , दत्त मंदिराजवळ, पुणे -३०.
श्री. अजिंक्य अशोक येनपुरे
१७
१५४६
३७६/अ, शुक्रवार पेठ , पुणे-२ .
महेंद्र बाबुराव चलमल
१८
५४ - ईपी ९ ६ , लोहियानगर , गंजपेठ, पुणे.
निखिल रत्नाकर दिवसे
१५४७
२५१ , घोरपडे पेठ, नम्रता बिल्डिंग शेजारी , पुणे .
श्री . तेजस सदाशिव माने
१९
१५४८
६३३ , गंज पेठ, पुणे.
श्री. अमोल अशोक थोरात
२०
१५४९
३३२ , गुरुवार पेठ, पुणे.
सचिन गोविंद ढमढेरे
२१
१५५०
१०३ , भवानी पेठ, विजय वल्लभ स्कूल , अंगारशहा तकिया.
सिद्धेश विनायक कांबळे
१५५१
२२
४९ ५ , शुक्रवार पेठ, पुणे-४२ .
फारूक हारून अन्सारी
१५५२
२३
२४
१५५३
३४८ , घोरपडे पेठ , पुणे-४२ .
श्री. तुषार मोहन रजपूत
२५
१५५४
९९ , घोरपडे पेठ, पुणे -४२ .
श्री. आकाश गुलाब बेनीवाल
२६
२४७ , गुरुवार पेठ , पुणे-४२.
सुनिता गिरीश कोठावळे
१५३ , महात्मा फुले पेठ, पुणे-४२ .
श्री. निखिल धनंजय डिंबळे
२७
१५५६
२८
१५५७
४८५ , शनिवार पेठ , कडबेआळी, पुणे .
श्री. कुणाल दत्तात्रय आहेर
६९ ५ , नारायण पेठ, पुणे.
स्वप्नाली प्रदीप घोडके
१५५८
२९
२३० , बुधवार पेठ, काका हलवाई चौक.
आनंद नंदकिशोर पाटील
३०
१५५९
१५६०
३१
१५४९ , सदाशिव पेठ, पुणे .
माधुरी अविनाश पंडीत
१५६१
३२
६५२ , बुधवार पेठ, पुणे.
श्री. नंदकुमार साधु जाधव
८३५ , सदाशिव पेठ, पुणे.
श्री. प्रवण शरद गंजीवाले
१५६२
३३
उषा गणेश भालेराव ३४
१५६३
३५
१५६४
१४८५ , शुक्रवार पेठ, पुणे .
स . नं. ३० , दांडेकर पुल, पुणे-३०.
२५७ , दत्तवाडी, आनंदीबाई गाडगीळ दवाखान्यामागे,
श्री. लिंबाजी अभिमन्यु चव्हाण
३६
१५६५
पुणे-३०.
३८७ , बुधवार पेठ, चोळखण आळी, पुणे.
सौ. सिमा देविदास जांभुळकर
३७
१५६६
श्री. अशोक बाळकृष्ण महानुभाव
कैस अन्वर शेख ३८
१५६७
१५६८
३९
महानुभाव श्रीकृष्ण मंदिर , ३५८ , गणेश पेठ, पुणे-२.
३३८/२ - ब , घोरपडे पेठ , सोलर हौ . सो .
प्यानासिया सोसा. , विकासनगर , वानवडी, पुणे .
वृषाली संदीप जांभुळकर
४०
श्री. रोहन चंद्रकांत खिलारे
१५६९
पुणे कॅम्प रोड, शंकरशेठ रोड, पुणे .
विनिता मकरंद काळे
४१
१५७०
पोतनीस परिसर , कर्वेनगर , पुणे.
माणिक अरविंद दीक्षित
४२
१५७१
सत्यजित सोसा . , एरंडवणा , पुणे .
श्री. दत्ताराम शांताराम महाडीक
४३
१५७२
४४
१५७३
स . नं. ५०/१ , कृष्णा सोसा . , आशिष गार्डन समोर , कोथरुड, पुणे.
नंदिनी शिवाजी करकुंडे
सौ. ज्योती किशोर जगताप
१५७४
४५
कॅनॉल खाली , गल्ली क्रमांक २ , कर्वेनगर , पुणे. शाहु कॉलनी नंबर ७ - D , कर्वेनगर , पुणे-५२ .
सारिका हेमकांत मोरे
४६
१५७५
काकडे सिटी, कर्वेनगर , पुणे -५२ .
६
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक असाधारण-- पुणे विभागीय पुरवणी, २१ जानेवारी, २०१९ / माघ १ , शके १९४०
अनुसूची--चालू
१
२
३
विजया अनिल वलवे ४७
१५७६
४८
१५७७
४
६०५ , सी-२ , बिल्डिंग , काकडे सिटी, कर्वेनगर , पुणे -५२ .
श्रीमती पुनम अजित माटे
निकिता सचिन नरवाडे ४९
१५७८
५०
१५७९
श्री. रवि कुट्टी पुजारी साईकृपा सोसा . , इंगळेनगर , वारजे, पुणे .
नवचैतन्य सोसा . , वारजे जकात नाका, पुणे .
स. नं. १२० , घर नं . ४२५ , संतोषनगर , कात्रज , पुणे -४६.
श्री. आकाश नामदेव कोंढाळकर
५१
१५८०
५२
१५८१
६५८/६ , कृष्णानगर, अप्पर कोंढवा रोड , महेश सांस्कृतिक भवनजवळ , पुणे -३७ .
श्री. युवराज उत्तम पवार
ए/१२ , कमल हाईट्स, स . नं . ३४/४ , धनकवडी, पुणे.
श्री. ज्ञानेश्वर जगन्नाथ हांडे
१५८२
५३
तेजोवलय सोसा . , स . नं . ११८/२- क, बिल्डिंग बी-१ , वारजे , पुणे -५८ .
श्री . केशवराव रामचंद्र शिंदे
५४
१५८३
रा . फ्लॅट नं. २ , आनंदपार्क सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, स. नं . ५४ , वडगाव बु . , पुणे- ४१ .
सौ. अभिलाषा संकेत वाघमारे
५५
१५८४
घर नं . ९ ११ , आळंदी देवाची, तालुका खेड , जिल्हा पुणे.
श्री. संकेत विलास वाघमारे
५६
१५८५
१५८६
५७
घर नं . ९ ११ , आळंदी देवाची, तालुका खेड , जिल्हा पुणे.
सौ. आरती जयकुमार शर्मा
५८
१५८७
स . नं. ७/२/३ , सद्गुरू कॉलनी , इंद्रायणीनगर, थेरगाव , पुणे -३३ .
श्री. छत्रभुज सिताराम झाडे
स . नं . ६८ , तापकीरनगर , रहाटणी, काळेवाडी, पुणे -१७ .
श्री . उमेश जनार्दन घोडेकर
५९
१५८८
६०
५१८/१ , ज्ञानेश्वर माऊली कॉलनी , एम. एम. कॉलेजसमोर , ज्योतिबानगर, काळेवाडी, पिंपरी, पुणे -१७ .
श्री. मोहन माणिकराव पाटील
१५८९
६१
१५९ ०
मोरया कॉलनी , तापकीरनगर, रहाटणी , काळेवाडी, पुणे -१७ .
श्री. शाम अंकुशराव राजवाडे
श्रीराम मंदिर , रहाटणी गावठाण , रहाटणी , पुणे- १७ .
श्री . रामदास दत्तात्रय कर्वे
६२
१५९१
६३
१५९ २
स. नं . ७१ , तापकीरनगर , रहाटणी , काळेवाडी, पिंपरी , पुणे-१७ .
श्री. विजय रघुनाथ कोतवाल
६४
१५९३
बी/३ , फ्लॅट नं . ४ , दर्शननगरी , चिंचवडगाव, पुणे -३३.
श्री. बापु जिभाऊ पवार
६५
१५९४
साई नगरी बिल्डिंग , बी विंग , फ्लॅट नं . १६, नंदादिप कॉलनी, नढेनगर , काळेवाडी, पुणे.
श्री. संतोष बसिष्ठमुनी ओझा
६६
१५९५
स. नं. ६०/२/१ , जयभवानी चौक , रहाटणी , काळेवाडी, लिंक रोड, श्रीनगर , पुणे-१७ .
श्री. अनिलकुमार उदयराज यादव
स . नं. ५ ९ , २ - बी/१ , वृंदावन कॉलनी, रहाटणी, पिंपरी, पुणे-१७ .
७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक असाधारण-- पुणे विभागीय पुरवणी , २१ जानेवारी, २०१ ९ / माघ १ , शके १९४०
अनुसूची--चालू
१
२
३ ६७
१५९६
४
श्री. महादेव रामदास सुर्यवंशी
६८
१५९७
शिंदे सुरेश तात्याबा ६९
१५ ९ ८
साई कॉलनी , निर्मल स्कूलच्या मागे , विजयनगर , काळेवाडी, पिंपरी , पुणे-१७ .
नवी सांगवी , चैत्रबन सोसायटी .
श्री. सुभाष जिजाबा बनकर
नं . १ , तापकीरनगर , रहाटणी , काळेवाडी , पुणे. स. नं. ३३१ , स. नं. ६९/३, परिस कॉलनी
श्री. गणेश बबनराव पिंजण
७०
१५९९
१६००
७१
फ्लॅट नं . २ , मोरया श्रीपम्द्म अपार्ट. , लक्ष्मीनगर , चिंचवड, पुणे-३३ .
पूजा अमोल रासकर
बिबवेवाडी वसाहत , पुणे .
ऋषभ भरत नानावटी
१६०१
७२
सॅलिसबरी पार्क , पुणे.
श्री. नितीन संभाजी पवार
७३
१६०२
३८/१ , पर्वती दर्शन, पुणे-९ .
श्री. कमलेश अशोक साळवे
७४
१६०३
१६०४
७५
कै. शंकरराव जाधवनगर , येरवडा, पुणे .
सुयोग सुदाम कर्डिले
७६
१६०५
सर्व्हे नं . ३४/१ , चंद्रभागा पार्क, खराडी रोड , चंदननगर , पुणे .
रक्षकनगर , खराडी.
रविराज अशोक बारगुजे
गणेश लक्ष्मण कन्हेकर
७७
१६०६
सर्व्हे नं. ३४/१ , तुकारामनगर , खराडी रोड , खराडी, पुणे.
जालिंदर लक्ष्मण तारळकर
७८
१६०७
राजश्री कॉलनी , वडगावशेरी , पुणे .
रमेश धोंडीबा पहऱ्हाड
१६०८
७९
८०
१६०९
सर्व्हे नं . ५०/२, पुणे- नगर रोड, शाह मार्केटजवळ, शिवराज चौक , चंदननगर .
श्री. विष्णू आकुर ढोबळे
स. नं . ७/३ , अनुसया पार्क , खराडी, पुणे-१४ .
श्री. रियाझ अकबर नदाफ
८१
१६१०
८२
टाकीजवळ, पुणे. ई-६०४ , श्री वुड्स , धानोरी गाव , मनपा पाण्याच्या
सौ. सुप्रिया निलेश हनवते
१६१२
हेल्थ कॅम्प , विर बाजीराव प्रतिष्ठान , पांडवनगर , वडारवाडी, पुणे.
सुखदेव सिद्धप्पा कांबळे
८३
८४
१६१३
स . नं. २१५ , गंगानगर , फुरसुंगी, पुणे .
प्रसाद तुळशीराम तांबे
सातववाडी , हडपसर , पुणे .
सविता अमित गायकवाड
८५
१६१४
८६
१६१५
राजेंद्र निवृत्ती गुंड ८७
१६१६
सुभाष ज्ञानोबा घुले शिव पार्क , मांजरी बु.
मांजरी फार्म, गुंड वस्ती .
चारवाडा, मांजरी बु .
शैलेंद्र अरूण बेल्हेकर
८८
१६१७
बेल्हेकर वस्ती , मांजरी बु .
सारिका नितीन कापरे
८९
१६१८
९०
१६१९
राहुल काळूराम घुले ९१
१६२०
मगरपट्टा, हडपसर .
मांजरी बु . , तालुका हवेली, जिल्हा पुणे .
पल्लवी स्वप्नील चतुर
१६२१
९२
हेमलता संदीप घुले कोहिनूर व्हिलेज , मांजरी बु .
मांजरी बु . , तालुका हवेली, जिल्हा पुणे .
दत्तात्रय जयसिंग ननवरे
९३
१६२२
९४
१६२३
गावठाण मारूती मंदिराजवळ , मांजरी बु.
विनय बाळासाहेब घुले
१६२४
९५
मांजरी बु. , तालुका हवेली, जिल्हा पुणे .
संतोषी कृष्णकांत कोबल
९६
१६२५
कृष्णा उद्धव घुले गोपाळपट्टी, मांजरी बु .
मांजरी बु . , तालुका हवेली , जिल्हा पुणे.
८
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक असाधारण-- पुणे विभागीय पुरवणी, २१ जानेवारी , २०१९ / माघ १ , शके १९४०
अनुसूची--चालू
१
२
३ ९७
१६२६
काजल अतुल घुले ९ ८
१६२७
आकाश सुरेश पवार १६२८
९९
अन्वर मकबुल शेख १००
१६२९
४
मांजरी बु . , तालुका हवेली , जिल्हा पुणे.
शिवचैतन्य कॉलनी , मांजरी बु.
१०३ /ए , अशोका म्युज हौ. सोसा . , कोंढवा खुर्द, पुणे-४८.
संजू लक्ष्मण पटणपल्लू
१०१
१६३०
सर्व्हे नं . ४० /A , संयोग कॉलनी, काळेपडळ , हडपसर , पुणे -२८ .
राजु माधवराव गायकवाड
१०२
१६३१
वसंत रघुनाथ वाघमारे १०३
१६३२
सर्व्हे नं. १६५ , शिवसेना चौक, माळवाडी, हडपसर , पुणे-२८.
स . नं. १३१ , शिंदे वस्ती, आंबेडकरनगर , हडपसर, पुणे-२८.
सुहास गंगाराम आल्हाट
१०४
१६३३
राजु संभाजी कांबळे ४४४ , आल्हाट वसाहत , हडपसर, पुणे -२८ .
स. नं . १३१ , शिंदे वस्ती , आंबेडकरनगर, हडपसर, पुणे -२८ .
दिपक महादेव कोटकर
१६३४
१०५
पुणे, २० जानेवारी २०१ ९ .
प्लॉट नं . १३० , सेक्टर नं . २७ , जनता प्लॉट्स श्रीराम मंदिराजवळ, प्राधिकरण, निगडी, पुणे-१४ .
नवल किशोर राम , जिल्हाधिकारी , पुणे .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA .