Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-A (Cen.) Extra No. 11 (22nd January 2019)

Published 22 January 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-01-22.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, जानेवारी २२, २०१९/माघ २, शके १९४० १

RNI No. MAHBIL /2009/31748

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--अ-मध्य उप-विभाग

वर्ष ५, अंक ७] मंगळवार, जानेवारी २२, २०१९/माघ २, शके १९४० [पृष्ठे ५, किंमत : रुपये २६.००

असाधारण क्रमांक ११

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि

स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात

आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त)

आदेश व अधिसूचना.

नगरविकास विभाग

४था मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २२ जानेवारी २०१९

उद्घोषणा

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५.

क्रमांक एमयुएम-२०१२/प्र.क्र. २९३/नवि-१७.-----महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) (यात यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे.) याच्या कलम ३ चे पोट-कलम (२), (२क) आणि (३) यांच्या तरतुदीनुसार, महाराष्ट्र शासन याद्वारे, लातूर जिल्ह्यतील मुरुड या महसुली गावाचे स्थानिक क्षेत्र हे लहान नागरी क्षेत्र म्हणून विर्िनदिष्ट करण्यासाठी आणि उक्त क्षेत्रासाठी " मुरुड नगरपरिषद " या नावाने नगरपरिषद गठीत करण्याच्या दृष्टीने, उक्त अधिनियमाचे कलम ३ चे पोट- कलम (२) (२क) आणि (३) याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, अधिसूचना काढण्याचा आपला हेतू घोषित करीत असून, तिचा मसुदा यासोबत जोडलेला आहे ;

२. सदर अधिसूचनेला कोणताही आक्षेप घेणाया कोणत्याही व्यक्तीने, ही उद्घोषणा महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या कालावधीत जिल्हाधिकारी, लातूर, बार्शी रोड, लातूर, एम.आय.डी.सी, लातूर-४१३ ५३१ यांच्याकडे, त्याची लेखी कारणे सादर करणे आवश्यक असेल ;

३. उक्त कालावधीमध्ये मिळालेल्या अशा कोणत्याही आक्षेपावर शासनाकडून विचार करण्यात येईल.

(१) भाग एक----अ-(म.उ.वि.)-----११-१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, जानेवारी २२, २०१९/माघ २, शके १९४०

नगर विकास विभाग

४था मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २२ जानेवारी २०१९

प्रारुप अधिसूचना

क्रमांक एमयुएम-२०१२/प्र.क्र. २९३/नवि-१७.-----ज्याअर्थी, शासनाने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) (यात यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे.) याच्या कलम ३ चे पोट-कलम (२), (२क) आणि (३) यांच्या तरतुदीनुसार, शासन उद्घोषणा, नगर विकास विभाग क्रमांक एमयुएम-२०१२/प्र.क्र. २९३/नवि-१७, दिनांक २२ जानेवारी २०१९ याद्वारे महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र, दिनांक २२ जानेवारी, २०१९ यामध्ये उद्घोषणा प्रसिद्ध केली असून, महाराष्ट् शासनाने लातूर जिल्ह्यतील मुरुड या महसुली गावाचे स्थानिक क्षेत्र, ग्रामीण क्षेत्रातून लहान नागरी क्षेत्र म्हणून विर्िनदिष्ट करण्याच्या व उक्त स्थानिक क्षेत्रासाठी " मुरुड नगरपरिषद " या नावाने नगरपरिषद गठीत करण्याच्या दृष्टीने, उक्त अधिनियमाचे कलम ३ चे पोट-कलम (२) (२क) आणि (३) या अन्वये अधिसूचना काढण्याच्या आपल्या प्रस्तावावर आक्षेप मागविले आहेत ;

आणि ज्याअर्थी, उक्त उद्घोषणेमध्ये नमूद कालावधीत जिल्हाधिकारी, लातूर यांच्याकडे प्राप्त झालेल्या आक्षेप आणि सूचनांचा शासनाने विचार केला आहे ;

आणि ज्याअर्थी, भारताचे संविधानाच्या अनुच्छेद २४३-थ च्या खंड (२) मध्ये नमूद केलेल्या बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाला, यासोबत जोडलेल्या अनुसूची ' अ ' मध्ये अधिक तपशीलवारपणे वर्णन केलेले उक्त स्थानिक क्षेत्र हे, लहान नागरी क्षेत्र म्हणून विर्िनदिष्ट करणे इष्ट वाटते.

त्याअर्थी आता, उक्त अधिनियमाच्या कलम ३ चे पोट-कलम (२), (२क) आणि (३) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून उक्त स्थानिक हे, लहान नागरी क्षेत्र म्हणून विर्िनदिष्ट करीत असून, त्याकरिता उक्त अधिनियमाच्या कलम ३ चे पोट-कलम (२), (२क) आणि (३) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे, " मुरुड नगरपरिषद " या नावाने एक नगरपरिषद गठीत करण्यात येईल. उक्त लहान नागरी क्षेत्राच्या हद्दी यासोबत जोडलेल्या अनुसूची ' ब ' मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे असतील.

अनुसूची ' अ '

लहान नागरी क्षेत्र म्हणून विर्िनदिष्ट करावयाच्या स्थानिक क्षेत्राचे वर्णन

(१) मुरुड ग्रामपंचायतीचे संपूर्ण गावठाण

(२) मुरुड ग्रामपंचायत गावाचे खाली दिलेले संपूर्ण सव्र्हे नंबर १ ते ८३९.

अनुसूची ' ब '

लहान नागरी क्षेत्र म्हणून विर्िनदिष्ट केलेल्या स्थानिक क्षेत्राच्या सीमा

पूर्व-उत्तर बाजू.----गट क्र. २९०, २९३, २९२, २९१, ३२४, ३२५, २७५, २७४, २७३, २७०, २७१, ३४०, ३४१, ३४२, ३४३, ३४४, ३४५, ३४६, ३४७, ३४८, ३६६, ३६७, ३६८, ३६९, मुरुड अंबाजोगाई राज्य रस्त्याच्या पुर्व बाजूच्या तसेच मौजे नायगाव शिवेलगत गट क्र. ३७० ३७३, ३७४, ३७६, ३८१, ३८२, ३८३, ३९५, ३९६, ४५० तसेच गट क्र. ४५१, ४५२, ४३४, ४६६, ४६७, ४६८, ४६९, ४७०, ४७१, मौजे करकट्टा शिवेलगत तसेच गट क्र. ४९१, ४८९, ४८८, ४८७,४८६, ४३७, ४३८, ६३५, ४३३ हे लातूर-मुरुड रस्त्याच्या उत्तर बाजूच्या आतील गट.

दक्षिण-पूर्व बाजू.----गट क्र. ४९१, ५०७, ५०८, ५०९, ५१५, ५१६, ५९७ या लातूर-मुरुड रस्त्याच्या दक्षिणबाजूचे गट तसेच गट क्र. ५१८, ५१९, ६०३, ६०५, ६०६, ६११, ६१२, ६१४, ६१५, ६१६, ६१७, ६१८, ६५७, ६५६, ६५१, ६४९, ६४८, ६४७, ६४६, या गटाच्या पूर्व बाजूचे सर्व गट नंबर तसेच गट क्र. ६४५, ६४४, ६४१, ६३८, ६३७, ६३६, ६३५,महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, जानेवारी २२, २०१९/माघ २, शके १९४० ३ ६३४, ६३३/१, ५५८, ५६० मौजे जागजी शिवेलगतचे गट क्र. ५५८, ५५६, ५५२, ५५१, ५५०, ५४९, मौजे गुंफावाडी शिवलगतचे गट तसेच गट क्र. ५४६, ५३७, ५३३, ५२३, ५२२, ४९९, ४९६, ४९५, ४९४, ४९२ या सर्व गटाच्या मधील सर्व गट क्रमांक.

दक्षिण-पश्चिम बाजू.----गट क्र. ७०४, ६५८, ६५९, ६६०, ६६१, च्या पश्चिम बाजूचे सर्व गट तसेच गट क्र. ६६३, ६६४, ६६५, ६६६, ६८१, ६८२, ६८३, ६८४, ६८५, ६८६, ६८७, ६८८, ६८९, ६९०, ७१५, ७१६, ७१९, ७१८, हे मौजे जागजी शिवेलगतचे गट तसेच गट क्र. ७२०, ७२१, ७२६, ७५०, ७५१, ७५३, ७५२, ७५४, ७५५, ७५६, ७५७, ७५८, ७६०, ७६४ मौजे पळसप शिवेलगतचे गट तसेच गट क्र. ७६६, ७७०, ७७१, ७७२, मौजे वाठोडा शिवेलगतचे गट तसेच गट क्र. ७७२, ७७३, ७८४, ७३६, ७३५, ७३४, ७३३, ७३२, ७०८, ७०७, ७०६ हे मौजे मुरुड-बार्शी राज्य रस्त्यालगतच्या दक्षिण बाजूचे गट.

पश्चिम-उत्तर बाजू.---- गट क्र. ७०५, ८०९, ८०८, ८०७, ८०५, ८०३, ८०२, ७८५, ७८६, ७८७, हे मुरुड-बार्शी राज्य रस्त्याच्या उत्तरबाजूचे गट तसेच गट क्र. ७८८, ७८९, ७९०, ७९१, ७९२, ७९४, ८३४, ४८, ४९, ५०, ५९, ६०, ८९, ९०, १०५, ११६, ११७, ११८, १२२, १२३, १२५, हे मौजे वाठोडा शिवलगतचे गट तसेच गट क्र. १२६, १२७, १२८, १२९, १३०, १३१, १३२, १३३, १९३, १९४, १९५, १९६, १९८, २०१, २०२, २०६, २०७, हे मौजे नायगाव शिवेलगतचे गट तसेच गट क्र. २०७, २०८, २१८, २१९, २६९, २६८, २७६, २८६, २८७, २८८, २८९, ४, ६, २ हे मुरुड- अंबाजोगाई रस्त्याच्या पश्चिम बाजूचे गट.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

कैलास बधान, शासनाचे उप सचिव.

भाग एक----अ-(म.उ.वि.)-----११-१अ ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, जानेवारी २२, २०१९/माघ २, शके १९४०

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT,

4th Floor, Mantralaya, Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, dated the 22nd January 2019.

PROCLAMATION

MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS, NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACT, 1965.

No. MUM-2012/C.R.293/UD-17.—In pursuance of the provisions of sub-section (3) of section 3 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965) (hereinafter referred to as " the said Act "), the Government of Maharashtra hereby announces its intention to issue a notification, in exercise of the powers conferred by sub-sections (2), (2A) and (3) of section 3 of the said Act, with a view to specify the local area of the revenue village Murud, in Latur District, as a smaller urban area, and to constitute a Municipal Council by the name of "the Murud Municipal Council" for the said local area, the draft of which is appended herewith.

2. Any person who entertains any objection to the issuance of the said notification, is hereby required to submit the same in writing with the reasons therefor, to the Collector, District Latur, Barshi Road, Latur MIDC, MIDC, Latur-413 531, within a period of thirty days from the date of publication of this Proclamation in the Maharashtra Government Gazette.

3. Any such objection which may be received during the said period will be considered by the Government.

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

4th Floor, Mantralaya, Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032

dated the 22nd January 2019.

DRAFT NOTIFICATION

No. MUM-2012/C.R.293/UD-17.— Whereas, by the Government Proclamation, Urban Development Department, No. MUM-2012/C.R.293/UD-17, dated the 22nd January 2019, published in the Maharashtra Government Gazette, Part-I-A, Extra-ordinary, Central Division Supplement, dated the 22nd January, 2019, issued in pursuance of the provisions of sub-section ( 2), (2A) and (3) of section 3 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah.XL of 1965) (hereinafter referred to as " the said Act "), the Government of Maharashtra has invited objections to its proposal to issue a notification under sub-sections (2), (2A) and (3) of section 3 of the said Act, to specify the local area of the revenue village Murud, in Latur District, as a smaller urban area and to constitute a Municipal Council by the name of " the Murud Municipal Council " for the said smaller urban area ;

And whereas, objections and suggestions so received by the Collector, Latur District, pursuant to the said Proclamation have been duly considered by Government of Maharashtra ;

And whereas, having regard to the factors mentioned in clause (2) of article 243-Q of the Constitution of India, the Government of Maharashtra considers it expedient to specify the said local area, more particularly described in Schedule 'A' appended hereto, to be a smaller urban area ;

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-sections (2), (2A) and (3) of section 3 of the said Act, the Government of Maharashtra hereby specifies the said local area to be a smaller urban area, for which there shall be constituted a Municipal Council as provided inमहाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, जानेवारी २२, २०१९/माघ २, शके १९४० ५ sub-sections (2), (2A) and (3) of section 3 of the said Act, by the name of "the Murud Municipal Council". The boundaries of the said smaller urban area shall be such as are specified in the Schedule 'B' appended hereto :—

Schedule 'A'

Description of the area to be specified as a smaller urban area

Entire revenue Village Murud, Having survey numbers 1 to 839.

Schedule 'B'

Boundaries of the local area to be specified as a smaller urban area East - North.—Survey Nos. 290, 293, 292, 291, 324, 325, 275, 274, 273, 270, 271, 340, 341, 342, 343, 344, 345, 346, 347, 348, 366, 367, 368, 369, East side of Murud-Ambajogai State Highway and near boundary of Mouje Naigaon Survey Nos. 370, 373, 374, 376, 381, 382, 383, 395, 396, 450, near boundary of Mouje Karkatta Survey Nos.451, 452, 434, 466, 467, 468, 469, 470, 471, North side of Latur-Murud Road 491, 489, 488, 487, 486, 437, 438, 635, 433.

South - East.—South side of Latur-Murud Road Survey Nos. 491, 507, 508, 509, 515, 516, 597, East side of Survey Nos. 518, 519, 603, 605, 606, 611, 612, 614, 615, 616, 617, 618, 657, 656, 651, 649, 648, 647, 646, Near boundary of Mouje Jagji Survey Nos. 645, 644, 641, 638, 637, 636, 635, 634, 633/1, 558, 560, near boundary of Mouje Gumphawadi Survey Nos. 558, 556, 552, 551, 550, 549, all Survey Nos.

in Survey Nos. 546, 537, 533, 523, 522, 499, 496, 495, 494, 492.

South - West.—West side of Survey Nos. 704, 658, 659, 660, 661, near boundary of Mouje Jagji Survey Nos. 663, 664, 665, 666, 681, 682, 683, 684, 685, 686, 687, 688, 689, 690, 715, 716, 719, 718, near boundary of Mouje Palsap Survey Nos. 720, 721, 726, 750, 751, 753, 752, 754, 755, 756, 757, 758, 760, 764, near boundary of Survey Nos. 766, 770, 771, 772, South side of Murud-Barshi State Highway Survey Nos. 772, 773, 784, 736, 735, 734, 733, 732, 708, 707, 706.

West - North.—North side of Murud-Barshi State Highway Survey Nos. 705, 809, 808, 807, 805, 803, 802, 785, 786, 787, near boundary of Mouje Wathoda Survey Nos. 788, 789, 790, 791, 792, 794, 834, 48, 49, 50, 59, 60, 89, 90, 105, 116, 117, 118, 122, 123, 125, near boundary of Mouje Naigaon Survey Nos. 126, 127, 128, 129, 130, 131, 132, 133, 193, 194, 195, 196, 198, 201, 202, 206, 207, west side of Murud-Ambejogai Road Survey Nos. 207, 208, 218, 219, 269, 268, 276, 286, 287, 288, 289, 4, 6, 2.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

KAILAS BADHAN,

Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 22 January 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-01-22.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-01-22.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A.