Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I A Ext. 3 [22 Jan. 2019] जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांजकडून, क्रमांक नपाप्र-1/र.न.प./उपाध्यक्ष-निवडणूक/2019.

Published 22 January 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-01-22.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/35574

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ-कोकण विभागीय पुरवणी मंगळवार, जानेवारी २२ , २०१९/माघ २ , शके १ ९४०

वर्ष ५ , अंक ३ ]

[पृष्ठे ४, किंमत: रुपये १०.००

असाधारण क्रमांक ३

प्राधिकृत प्रकाशन

(भाग चार- ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखा परीक्षा अधिनियमांन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांजकडून

आदेश

क्रमांक नपाप्र-१/र.न.प. / उपाध्यक्ष- निवडणूक/ २०१९.-महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ मधील कलम ५१- अ चे पोट- कलम (४) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, सुनील चव्हाण , जिल्हाधिकारी, रत्नागिरी या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, रत्नागिरी नगरपरिषदेच्या दिनांक ०४ जानेवारी २०१९ रोजी पाच वर्षाच्या उर्वरित कालावधीसाठी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.

पत्ता

नगरपरिषदेचे नाव

अनु- क्रमांक

निवडून आलेल्या नगरपरिषद

उपाध्यक्षांचे नांव

(३)

(१)

(४) (२)

प्रदिप प्रताप साळवी

नगरपरिषद रत्नागिरी

१

७४६, शिवाजीनगर, ता. जि. रत्नागिरी

सुनील चव्हाण , रत्नागिरी ,

जिल्हाधिकारी , रत्नागिरी .

दिनांक ८ जानेवारी २०१९ .

(१)

भाग एक (को.वि.पु. ) ३-१ २

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भागएक-कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी २२ , २०१९/माघ २, शके १९ ४० BY THE COLLECTOR , RATNAGIRI

Order

No.MUN -1 / Ratnagiri M.C./Vice President Election/2019.-In exercise of the power vested in sub- rule (4) of 51 -A , Rule of Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Township Act, 1965 , I , Sunil Chavan , Collector , Ratnagiri hereby publish the name of the following person who have been declared elected on 4th January , 2019 as a Vice President of the Nagar Parishad , Ratnagiri by the process of Vice- Presidential election for the remainder of term of Five years .

Address

Name of the Vice - President

Sr. No. (1)

Council (2) Name ofMunicipal

(3)

(4)

1

Pradip Pratap Salvi

NagarParishad , Ratnagiri

746, Shivajinagar, Tal . Dist. Ratnagiri Ratnagiri , Dated 8th January 2019 .

SUNIL CHAVAN , Collector, Ratnagiri .

३ महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी २२, २०१९/ माघ २ , शके १९ ४०

जिल्हाधिकारी , रत्नागिरी यांजकडून

आदेश

क्रमांक नपाप्र -१ / र.न.प. / नाम. सदस्य / २०१९ .-महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ मधील कलम २० (१ ) प्रमाणे व महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या नियम , २००६ ) चे नियम ६ अन्वये राज्य निवडणूक आयोगाने प्रदान केलेल्या अधिकारानुसार , मी सुनिल चव्हाण , जिल्हाधिकारी , रत्नागिरी या आदेशाद्वारे असे जाहिर करतो की, रत्नागिरी नगरपरिषदेच्या दिनांक ४ जानेवारी २०१९ रोजी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार हे रत्नागिरी नगरपरिषदेचे नामनिर्देशित सदस्य म्हणून नामनिर्देशित झालेले आहेत.

नामनिर्देशित सदस्यांचे नाव

नगरपरिषदेचेनाव

(२)

(३)

अनु. क्रमांक (१)

नगरपरिषद रत्नागिरी

१

श्री. वसंत हनुमंत पाटील श्री. नितीन जगन्नाथ तळेकर

२

रत्नागिरी ,

दिनांक ८ जानेवारी २०१९ .

सुनिल चव्हाण, जिल्हाधिकारी , रत्नागिरी .

४

महाराष्ट्रशासन राजपत्र असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी २२, २०१९/माघ २ , शके १९ ४० BY THE COLLECTOR , RATNAGIRI

Order

No. MUN - 1 /Ratnagiri M.C./Nominated Councillors Election/2019 :-In exercise of the power vested in section 20 (1 ) of The Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965, and in rule 6, of The Maharashtra Municipal Councils and Nagar Panchayats ( Qualifications and Appointments of Nominated Councillors ) Rules 2006 , I , Sunil Chavan , Collector , Ratnagiri hereby publish the name of the following person who have been declared elected on 4th January 2019 as a Nominated Councillor of the Nagar Parishad , Ratnagiri by the process of Nominated Councillors election .

Name of the Nominated Councillor Name of Municipal Council

(3)

(2)

Sr. No. (1)

1

VasantHanumant Patil

NagarParishad , Ratnagiri

2

Nitin Jagannath Talekar

SUNIL CHAVAN , Collector , Ratnagiri .

Ratnagiri, dated the 8th January 2019 .

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY I /C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD , PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21- A, NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 EDITOR : I /C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 22 January 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-01-22.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-01-22.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A.