RNI No. MAHBIL /2012/46121
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर्ष ५, अंक ३] बुधवार, जानेवारी, २३, २०१९/माघ ३, शके १९४० [पृष्ठे ६, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक ३
प्राधिकृत प्रकाशन
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
सूचना
[ महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम ६१(२) सह कलम ६०(१) अन्वये ] क्रमांक एसआरओटी/कल्याण ग्रोथ सेंटर/टीपीएस-१/२/८०/२०१९
ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने आपली अधिसूचना क्रमांक टीपीएस. १२१९/१९१०/सीआर-३४/२०००/युडी-१२, दिनांक ९ ऑगस्ट २००६ (दिनांक ७ डिसेेंंबर २००६ रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेली) अन्वये नेमलेल्या आणि महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ (यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे) च्या कलम ४०, पोट-कलम (१) च्या खंड (ग) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून प्रख्यापित केलेल्या आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियम, १९७४ अन्वये स्थापन झालेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (यापुढे ज्याचा उल्लेख " मुं.म.प्र.वि.प्रा." असा करण्यात आला आहे) ठाणे जिल्ह्यतील कल्याण व अंबरनाथ तालुक्यातील २७ गावांच्या क्षेत्रासाठी ' विशेष नियोजन प्राधिकरण ' म्हणून नेमणूक केली होती ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३१ च्या पोट-कलम (१) अन्वये राज्य शासनाने नगरविकास विभागाच्या अधिसूचना क्रमांक टीपीएस. १२१२/१६९७/सी.आर.क्र. १०१/१३/युडी-१२, दिनांक ११ मार्च २०१५ अन्वये ठाणे जिल्ह्यतील कल्याण व अंबरनाथ तालुक्यातील २७ गावांच्या क्षेत्राच्या विकास योजनेस मंजुरी दिली आणि त्यानंतर वगळलेल्या भागास शासन अधिसूचना क्रमांक टीपीएस. १२१६/सी.आर.क्र. २४०/१६/युडी-१२, दिनांक ९ मे २०१७ अन्वये व त्यानंतर शासन अधिसूचना क्रमांक टीपीएस. १२१५/१७८/सी.आर.क्र. १६/१५/युडी-१२, दिनांक ३ जून २०१७ अन्वये आणि त्यापुढील शासन शुद्धिपत्र क्रमांक टीपीएस. १२१६/सी.आर.क्र. २४०/१६/युडी-१२, दिनांक १३ जून २०१७ अन्वये मंजुरी दिली आहे ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने आपली अधिसूचना क्रमांक टीपीएस. १२१५/९४१/सी.आर.४२/१५/युडी-१२, दिनांक ३० एप्रिल २०१६ अन्वये कल्याण व अंबरनाथ तालुक्यातील २७ गावांच्या या आधिच्या अधिसूचित क्षेत्रामधून १० गावांसाठी (क्षेत्र सुमारे १०८९ हे.आर) अनुक्रमे भोपर (भाग), संदप, उसरघर (भाग), घारिवली (भाग), माणगाव (भाग), हेदुटणे (भाग), कोळे, काटई (भाग), निळजे (भाग) आणि घेसर (भाग) ग्रोथ सेंटरचा विकास करण्याकरिता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची ' विशेष नियोजन प्राधिकरण ' म्हणून नेमणूक आता कायम ठेवली आहे आणि कल्याण व अंबरनाथ तालुक्यातील २७ गावांच्या उर्वरित क्षेत्राकरिता प्राधिकरणाची नेमणूक रद्द केली आहे. (यापुढे ज्याचा उल्लेख ' कल्याण तालुक्यातील प्रस्तावित ग्रोथ सेंेटर ' असा करण्यात आला आहे) ;
(१)
भाग दोन--३--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, जानेवारी, २३, २०१९/माघ ३, शके १९४० आणि ज्याअर्थी, मुं.म.प्र.वि. प्राधिकरणाच्या दिनांक २९ मार्च २०१७ रोजी झालेल्या १४२ व्या बैठकीतील पारित केलेल्या ठराव क्रमांक १४०६ अन्वये सुमारे १०८९ हे.आर क्षेत्रामध्ये 'कल्याण तालुक्यातील प्रस्तावित ग्रोथ सेंटर ' विकसित करण्याकरिता (त्यातील मंजूर किंवा बांधिल विशेष नगर वसाहत प्रकल्पाचे क्षेत्र वजा करता) एक वा अनेक नगररचना परियोजना हाती घेण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे आणि उक्त अधिनियमाच्या कलम ६० अन्वये उद्देश घोषित करण्यासाठी व नगररचना परियोजना प्रसिद्ध होईपयर्ंत करावी लागणारी सर्व कार्यवाही करण्यासाठी महानगर आयुक्त मुं.म.प्र.वि.प्रा. यांना प्राधिकृत करण्यात आले आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमातील कलम ६०(१) अन्वये मुं.म.प्र.वि. प्राधिकरणाने कल्याण ग्रोथ सेंटरच्या संपूर्ण क्षेत्रापैकी स्थित असलेल्या काटई, निळजे, कोळे, हेदुटणे आणि घेसर या ५ गावांच्या क्षेत्रामधील सुमारे ३१४ हे.आर क्षेत्रासाठी दिनांक २१ जून २०१७ रोजी नगररचना परियोजना क्र. १ बनविण्याकरिता उद्देश घोषित केला होता ;
आणि ज्याअर्थी, संपूर्ण ग्रोथ सेंटरचे एकात्मिक नियोजन करण्यासाठी आणि डी.पी. प्रस्तावांना सदर ग्रोथ सेंटरच्या हद्दीमध्ये पुनस्र्थापित करण्याच्या सोयीच्या दृष्टीने, महानगर आयुक्तांनी संपूर्ण ग्रोथ सेंटरला एकाच नगररचना परियोजनेमध्ये अंतभर्ूत करण्यास मान्यता दिली आहे ; आणि त्यानुसार उक्त अधिनियमातील कलम ६२ सहकलम ६०(१) अन्वये मुं.म.प्र.वि. प्राधिकरणाने ग्रोथ सेंटरचे उर्वरित क्षेत्र टीपीएस क्र. १ मध्ये (कल्याण तालुक्यातील प्रस्तावित ग्रोथ सेंटरमध्ये स्थित असलेल्या खोणी, अंतर्ली, हेदुटणे, कोळे एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्पाचे क्षेत्र आणि या नगर वसाहत प्रकल्पामुळे बंदिस्त झालेल्या जागा वगळून) समाविष्ट करण्यासाठीचा उद्देश दिनांक १४ नोव्हेंबर २०१७ रोजीच्या सूचनेन्वये घोषित केला होता ;
आणि ज्याअर्थी, नगररचना परियोजना क्र. १ बनविण्याकरिता घोषित केलेले दोन्ही उद्देश व्यपगत झाले व असे उद्देश कुठल्याही प्रकारे व्यपगत झाल्यामुळे नियोजन प्राधिकरणास त्याच क्षेत्राच्या संदर्भात कोणत्याही वेळी नवीन उद्देश घोषित करण्यास उक्त अधिनियमातील कलम ६१ च्या पोट-कलम (२) नुसार प्रतिरोध असणार नाही.
आणि त्याअर्थी, उक्त अधिनियमातील कलम ६० च्या पोट-कलम (१) अन्वये, मुं.म.प्र.वि. प्राधिकरण कल्याण तालुक्यातील प्रस्तावित ग्रोथ सेंटर [सदर ग्रोथ सेंटरमधील प्रस्तावित मल्टी मोडल कॉरिडॉर व त्यासोबतच्या इंटर चेंजेसच्या (interchanges) आखणी खालील क्षेत्र, तसेच खोणी, अंतर्ली, हेदुटणे, कोळे या एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्पाचे क्षेत्र (ITP) आणि या नगर वसाहत प्रकल्पामुळे बंदिस्त झालेल्या जागा वगळून ] करीता नगररचना परियोजना बनविण्याकरिता उद्देश घोषित करीत आहे. सदर क्षेत्राचे वर्णन पुढील परिशिष्ट मध्ये नमूद केल्याप्रमाणे आहे :---
परिशिष्ट
अ.क्र. नगररचना नगररचना परियोजने नगररचना परियोजनेमध्ये समाविष्ट असलेल्या क्षेत्राची हद्द परियोजनेचे नाव मध्ये समाविष्ट असलेली गावे
(१) (२) (३)
१ कल्याण मौ. भोपर (भाग), संदप, क्षेत्रालगत बांधिल होत असणा-या हद्दी :----
तालुक्यातील उसरघर (भाग), उत्तरेस.---ग्रोथ सेंटरच्या पश्चिमेकडील हद्दीपासून सुरू होऊन मौ. भोपर प्रस्तावित घारिवली (भाग), गावातून जाणा-या प्रस्तावित डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉर (डी.एफ.सी.) ग्रोथ सेंटरकरिता माणगाव (भाग), आखणीच्या दक्षिणेकडील हद्दीलगत आणि त्यापुढे ग्रोथ सेंटरच्या पूर्वर्ेकडील नगररचना परियोजना हेदुटणे (भाग), हद्दीपयर्ंत.
कोळे (भाग), पूर्वेस.-- मौ. भोपर गावातून जाणा-या प्रस्तावित डी.एफ.सी. आखणीच्या काटई (भाग), दक्षिणेकडील हद्दीपासून सुरू होऊन ग्रोथ सेंटरच्या पूर्व हद्दीलगत आणि निळजे (भाग), त्यापुढे ग्रोथ सेंटरच्या दक्षिणेकडील हद्दीपयर्ंत.
निळजेपाडा (भाग), दक्षिणेस.--ग्रोथ सेंटरची दक्षिण हद्द [खोणी, अंतर्ली, हेदुटणे, कोळे या आणि एकात्मिकृत नगर वसाहत प्रकल्पाच्या (ITP) क्षेत्राचा भाग आणि या
घेसर (भाग). नगरवसाहत प्रकल्पाच्या क्षेत्रामुळे बंदिस्त झालेल्या जागा वगळून ].
पश्चिमेस.----ग्रोथ सेंटरच्या दक्षिणेकडील हद्दीपासून सुरू होऊन ग्रोथ सेंटरच्या पश्चिम हद्दीलगत आणि त्यापुढे मौ. भोपर गावातून जाणा-या प्रस्तावित डी.एफ.सी. आखणीच्या दक्षिणेकडील हद्दीपयर्ंत.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, जानेवारी, २३, २०१९/माघ ३, शके १९४० ३* सदर नगररचना परियोजनेमध्ये वरीलप्रमाणेच्या हद्दींमुळे बांधिल होत असणा-या क्षेत्रामधून ग्रोथ सेंटरमधील प्रस्तावित मल्टी मोडल कॉरिडॉर व त्यासोबतच्या इंटरचेंजेसच्या (interchanges) आखणी खालील क्षेत्र वगळण्यात आले आहे.
कल्याण तालुक्यातील प्रस्तावित ग्रोथ सेंटरकरिता नगररचना परियोजनेची काळ्या रंगाच्या रेषेत हद्द दर्शविणारा नकाशा हा खालील कार्यालयांमध्ये कार्यालयीन कामकाजाच्या सर्व दिवशी जनतेच्या निरीक्षणासाठी ठेवण्यात आला आहे :----
(१) जिल्हाधिकारी, ठाणे.
(२) महापालिका आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, कल्याण (प.).
(३) प्रमुख, नियोजन विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, ६ वा मजला, नवीन प्राधिकरण इमारत वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पू.), मुंबई.
(४) वरिष्ठ नियोजक, उप प्रादेशिक कार्यालय, ठाणे, मुं.म.प्र.वि.प्रा. बहुउद्देशिय हॉल, २रा मजला, ओसवाल पार्क जवळ, ठाणे (प.) ४०० ६०१.
(५) तहसीलदार, कल्याण तहसील.
सदर सूचना व नकाशा हे मुं.म.प्र.वि. प्राधिकरणाचे संकेतस्थळ www.mmrda. maharashtra.gov.in येथे उपलब्ध आहेत.
मुंबई, दिनांक १५ जानेवारी २०१९.
आर. ए. राजीव, महानगर आयुक्त, मुं.म.प्र.वि. प्राधिकरण.
भाग दोन--३--२४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, जानेवारी, २३, २०१९/माघ ३, शके १९४०
MUMBAI METROPOLITAN REGION DEVELOPMENT AUTHORITY
Notice
[UNDER SECTION 60(1) READ WITH SECTION 61(2) OF THE MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING Act, 1966.]
No. SROT/Kalyan Growth Centre/TPS. 1/2/80/2019
Whereas, the Government of Maharashtra, by its Notification No. TPS. 1299/1910/CR-34/ 2000/UD-12, dated the 9th August 2006, (published in Government Gazette, on 7th December 2006) promulgated in exercise of its powers conferred by clause (c) under sub-section (1) of section 40 of the Maharashtra Regional and Town Planining Act, 1966 (hereinafter referred as ' the said Act ') had appointed the Mumbai Metropolitan Region Development Authority (hereinafter referred to as ' MMRDA '), established under MMRDA Act, 1974, to be the ' Special Planning Authority ' for the area of 27 villages of Kalyan and Ambarnath Talukas from Thane District ;
And Whereas, in accordance with sub-section (1) of section 31 of the said Act, the State Government has sanctioned the Development Plan of 27 villages of Kalyan and Ambarnath Talukas from Thane District vide Urban Development Department Notification No. TPS.1212/1697/ C.R.No.101/13/UD-12, dated the 11th March 2015 and thereafter sanctioned the excluded parts by Government Notification No. TPS.1216/C.R.No.-240/16/UD-12, dated the 9th May 2017 and by further Government Notifications No. TPS. 1215/178/C.R.No.16/15/UD-12, dated the 3rd June 2017 and by subsequent Government Corrigendum No. TPS.1216/C.R.No. 240/16/UD-12, dated the 13th June 2017 ;
And Whereas, the Government of Maharashtra by its Notification No. TPS.1215/941/CR-42/ 15/UD- 12, dated the 30th April 2016 has now retained the appointment of MMRDA as the Special Planning Authority for the 10 Villages (area approx. 1089 Hectare) namely Bhopar(pt.), Sandap, Usarghar(pt), Gharivali(pt), Mangaon(pt.), Hedutane(pt), Kole, Katai(pt.), Nilaje (pt.) and Ghesar(pt.) out of earlier notified area of 27 Villages from Kalyan and Ambarnath Talukas to Develop Growth Center and has cancelled the appointment of MMRDA as the Special Planning Authority for the rest of the 27 Villages from Kalyan and Ambarnath Talukas from Thane District (hereinafter referred to as Proposed Growth Centre in Kalyan Taluka) ;
And Whereas, MMRDA in its 142nd Meeting held on 29th March 2017 has by Resolution No. 1406 given its approval to undertake the development of said Growth Centre in Kalyan Taluka [excluding the area of sanctioned or committed Special Township Project (STP) within the Growth Centre area] by undertaking one or more Town Planning Schemes and authorised the Metropolitan Commissioner, MMRDA to declare theintention as per Section 60 of the said Act as well as any further necessary action till the preparation of Draft Town Planning Scheme/s ;
And Whereas, MMRDA by its Notice dated the 21st June 2017 had declared its intention to prepare the Town Planning Scheme No. 1 in the part area of 5 Villages of Katai, Nilaje, Kole, Hedutane and Ghesar for approx. 314 Ha. out of the entire area of the Proposed Growth Centre in Kalyan Taluka under Section 60(1) of the said Act ;
And Whereas, in order to have an integrated planning of entire Proposed Growth Centre in Kalyan Taluka and for the sake of convenience of relocation of DP proposals within the boundary of the said Growth Centre, the Metropolitan Commissioner has approved to prepare a single Town Planning Scheme for the said Growth Centre and accordingly, MMRDA by its Notice dated the 14th November 2017 had declared its intention under sub-section (1) of section 60 read with section 62 for the additional area to be included in the Town Planning Scheme No. 1 (excludingमहाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, जानेवारी, २३, २०१९/माघ ३, शके १९४० ५ the part of Khoni, Antarli, Hedutane, Kole Integrated Township Project and land locked parcels bounded by ITP located within the Proposed Growth Centre in Kalyan Taluka) as its integral part ;
And Whereas,both the declarations of intention to prepare Town Planning Scheme No. 1 have lapsed and any such lapse in declaration does not debar Planning Authority from making any fresh declaration any time in respect of the same area as per sub-section (2) of section 61.
Now, Therefore, MMRDA declares its intention under sub-section (1) of section 60 of the said Act for the Town Planning Scheme for Proposed Growth Centre in Kalyan Taluka (excluding the area under proposed Multi-modal Corridor alignment along with its interchanges falling within growth centre, the part of Khoni, Antarli, Hedutane, Kole ITP and land locked parcels bounded by ITP located within the Proposed Growth Centre in Kalyan Taluka). The description of the said area is as specified in the Schedule given herein under :—
Schedule
Sr. No. Name of Villages included in Boundaries of area included T.P.S T.P.S.
in the T.P.S.
(1) (2)
(3)
(4)
1 T.P.S. for Villages Bhopar(pt.), Area bounded by to the
Proposed Sandap, Usarghar(pt.), North.—Starting from western boundary Growth Centre Gharivali(pt), of Growth Centre along the southern side in Kalyan Taluka Mangaon(pt), of Dedicated Freight Corridor alignment
Hedutane(pt), (D.F.C.) passing through Village Bhopar
Kole(pt.), and further up to the eastern boundary
Katai(pt-), of Growth Centre.
Nilaje(pt.) and East.—Starting from southern side of Nilajepada (pt), D.F.C alignment, passing through
Ghesar (pt.) Village Bhopar along the eastern
boundary of Growth Centre and
further up to southern boundary of
Growth Centre.
South.—Southern Boundary of Growth
Centre [excluding The part of Khoni,
Antarli, Hedutane, Kole Integrated
Township Project (ITP) and land locked
parcels bounded by area of ITP].
West.— Starting from southern
boundary of Growth Centre along the
western Boundary of Growth Centre
and further up to the southern side of
D.F.C alignment passing through
Village Bhopar.
* The area included in the Town Planning Scheme bounded as described above is exclusive of the area under MMC alignment and its interchanges within Growth Centre.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, जानेवारी, २३, २०१९/माघ ३, शके १९४०The Plan, showing boundaries in Black verge of Town Planning Scheme for Proposed Growth Centre area in Kalyan Taluka is kept open for inspection of the public on all working days at the offices of the following :—
(1) The Collector, Thane.
(2) The Municipal Commissioner, Kalyan-Dombivali Municipal Corporation, Kalyan (West).
(3) The Chief, Planning Division, 6th Floor, New MMRDA Building, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051.
(4) The Senior Planner, Sub Regional Office Thane, M.M.R.D.A, Multipurpose Hall, 2nd Floor, Near Oswal Park, Pokharan Road No. 2, Majiwada, Thane (W.) 400 601 (5) The Tehsildar, Kalyan Tehsil.
This Notice and Plan are also available on the web site of MMRDA at www.mmrda.
maharashtra.gov.in.
Mumbai,
R. A. RAJEEV, dated the 15th January 2019. Metropolitan Commissioner, MMRDA.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.