महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ५, अंक १२(२)] गुरुवार, जानेवारी २४, २०१९/माघ ४, शके १९४० [पृष्ठे २ , किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक ३०
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
गृहनिर्माण विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २३ जानेवारी २०१९
अधिसूचना
स्थावर संपदा (विनिमय व विकास) अधिनियम, २०१६.
क्रमांक स्थासंअ-२०१८/प्र,क्र. १०६ (भाग-१)/दुवपु-२.---स्थावर संपदा (विनियम व विकास) अधिनियम, २०१६ याच्या पोट-कलम (१) आणि पोट- कलम (२) खंड (फ), (ब) व (यच) याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा, आणि त्याबाबतीत त्यास समर्थ करणा या इतर सर्व अधिकाराचा वापर करुन, महाराष्ट्र शासन, याद्वारे, महाराष्ट्र स्थावर संपदा अपील न्यायाधिकरण (सदस्य, अधिकारी व कर्मचारी) (नियुक्ती व सेवाशर्ती) नियम, २०१७ यांमध्ये, सुधारणा करण्यासाठी पुढीलप्रमाणे नियम करीत आहे : ---
१. संक्षिप्त नाव व प्रारंभ.---(१) या नियमास महाराष्ट्र रथावर संपदा अपील न्यायाधिकरण (सदस्य, अधिकारी व कर्मचारी) (नियुक्ती व सेवाशर्ती) (दुसरी सुधारणा) नियम, २०१८ असे म्हणावे. (२) ते राजपत्रात प्रसिद्ध केल्याच्या दिनांकापासून अंमलात येतील.
२. महाराष्ट्र रथावर संपदा अपील न्यायाधिकरण (सदस्य, अधिकारी व कर्मचारी) (नियुक्ती व सेवाशर्ती) नियम, २०१७ (यात यापुढे ज्यांचा निर्देश ""मुख्य नियम"" असा करण्यात आला आहे) यांच्या नियम ६ मधील उप नियम (३) च्या खंड (क) मध्ये ""उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायमूर्ती हा"" या मजकुरा ऐवजी, ""राज्यशासन"" हा मजकूर दाखल करण्यात येईल.
३. मुख्य नियमांच्या नियम ८ च्या उप नियम (२) मध्ये ""अपील न्यायाधिकरणाच्या अध्यक्षासमोर "" हा मजकूर वगळण्यात येईल.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी २४, २०१९/माघ ४, शके १९४० HOUSING DEPARTMENTMadam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,
Mumbai 400 032, dated the 23rd January 2019.
NOTIFICATION
REAL ESTATE (REGULATION AND DEVELOPMENT) ACT, 2016.
No. REA. 2018/ C.R. 106 (Part-I)/RR-2.—In exercise of the powers conferred by sub-section (1) and clauses (v), (w) and (zf) of sub-section (2) of section 84 of the Real Estate (Regulation and Development) Act, 2016 (16 of 2016), and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra, hereby makes the following rules to amend the Maharashtra Real Estate Appellate Tribunal (Members, Officers and Employees) (Appointment and Service Conditions) Rules, 2017, namely :–– 1. Short title and commencement.— (1) These rules may be called the Maharashtra Real Estate Appellate Tribunal (Members, Officers and Employees) (Appointment and Service Conditions) ( Second Amendment) Rules, 2018.
(2) They shall come into force on the date of their publication in the Official Gazette.
2. In rule 6 of the Maharashtra Real Estate Appellate Tribunal (Members, Officers and Employees) (Appointment and Service Conditions) Rules, 2017, (hereinafter referred to as "the Principal Rules"), in sub rule (3), in clause (a), for the words " the Chief Justice of High Court" the words "the State Government" shall be substituted.
3. In rule 8 of the Principal Rules, in sub rule (2), the words ", before the Chairperson of the Appellate Tribunal" shall be deleted.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
R. K. DHANAWADE,
Deputy Secretary to Government.