RNI No. MAHBIL / 13/ 2/ 2011 - TC www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक- अ- नाशिक विभाग वर्ष - ८, अंक - ४ ]
गुरुवार , जानेवारी २४ , २०१ ९ / माघ ४, शके १ ९४०
[ पृष्ठ ०१
असाधारण क्रमांक ४
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
वाचले. - महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ चे कलम ५१ -अ व महाराष्ट्र नगरपरिषदा (उपाध्यक्ष निवडणूक) नियम , २००५ व सुधारणा , २००६ .
आदेश
क्रमांक पालिका-३/ कावि-२३/२०१ ९ . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ - अ व महाराष्ट्र नगरपरिषदा ( उपाध्यक्ष निवडणूक) नियम, २००५ व सुधारणा , २००६ अन्वये जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारान्वये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १९ ६५ चे कलम ५१ - अ, पोट-कलम (४) च्या तरतुदीनुसार यावल नगरपरिषदेत निवडून आलेले उपाध्यक्ष यांचे नाव याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे.
यास्तव, मी, किशोर राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी , जळगाव , मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये या प्रकटनाद्वारे खालील उमेदवार हे नगरपरिषद, यावलचे उपाध्यक्ष पदासाठी निवडून आल्याचे जाहीर करीत आहे.
अनुसूची
नगरपरिषदेचे नाव
निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव
१
२
यावल
कोलते राकेश मुरलीधर
किशोर राजे निंबाळकर ,
जिल्हाधिकारी , जळगाव .
जळगाव, १८ जानेवारी २०१ ९ .
(१)
वि ( एच) ६०५
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA .