Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-A WEEKLY (24th to 30th, January 2019)

Published 24 January 2019

Type
Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-01-24.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २४-३०, २०१९/माघ ४-१० शके १९४० १ RNI No. MAHBIL /2009/31732

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार-अ

वर्ष ५, अंक २] गुरुवार ते बुधवार, जानेवारी २४-३०, २०१९/माघ ४-१० शके १९४० [पृष्ठ २

किंमत : रुपये ९.००ट

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये

प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

REVENUE AND FOREST DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 28th December 2018.

Read.— (1) Government of India Notification, Department of Personnel and Training, No. 792 (E), dated the 12th August 2016.

(2) Government of Maharashtra, Revenue and Forest Department, Notification No. AFO-1013/CR-241/F-7, dated the 29th January 2018.

NOTIFICATION

INDIAN FOREST SERVICE (CADRE) RULES, 1966.

No. AFO-1013/CR-241/F-7.— The post of Conservator of Forests and Field Director, Pench Tiger Reserve, Nagpur (Level 13A in Pay Matrix) added temporarily to the Cadre for a period of 2 years by keeping the post of Chief Conservator of Forests and Field Director, Pench Tiger Reserve, Nagpur (Level 14 in Pay Matrix) in abeyance, is now restored as Chief Conservator of Forests and Field Director, Pench Tiger Reserve, Nagpur (Level 14 in Pay Matrix) w.e.f. 1st January 2019.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VIRENDRA TIWARI,

Additional Principal Chief Conservator of Forests

(Mantralaya).

भाग चार-अ-----१

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २४-३०, २०१९/माघ ४-१० शके १९४०

वित्त विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १७ जानेवारी २०१९

अधिसूचना

क्रमांक. भनिनि. २०१९/प्र.क्र. १/सेवा. ६.----महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्यनिर्वाह निधी व अंशदायी भविष्यनिर्वाह निधी (महाराष्ट्र) यामध्ये अंशदान करणा-या व्यक्तींच्या ठेवी व त्यांच्या जमा असलेल्या शिल्लक रकमा यावर तसेच १ नोव्हेंबर १९५६ पूर्वी खाली नमूद केलेल्या भविष्यनिर्वाह निधीमध्ये अंशदान करणा-या व्यक्तींच्या ठेवी व त्यांच्या जमेस असलेल्या शिल्लक रकमा यावर दिनांक १ जानेवारी २०१९ ते दिनांक ३१ मार्च २०१९ या कालावधीकरीता व्याजाचा दर दरसाल दरशेकडा ८%(आठ टक्के) असा ठरविण्यात आला आहे :-----

(१) सर्वसाधारण भविष्यनिर्वाह निधी (मध्यप्रदेश), (२) पटवा-यांचा भविष्यनिर्वाह निधी (मध्यप्रदेश), (३) अंशदायी भविष्यनिर्वाह निधी (मध्यप्रदेश), (४) सक्तीची बचत योजना (हैद्राबाद)

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

भा. ज. गाडेकर,

शासनाचे उप सचिव.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD. महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २४-३०, २०१९/माघ ४-१० शके १९४० ३

क्रमांक भनिनि. २०१९/प्र.क्र.१/सेवा-६

वित्त विभाग,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२,

दिनांक : १७ जानेवारी २०१९ प्रति,

राज्यपालांचे सचिव.

मुख्यमंयांचे सचिव.

विरोधी पक्षनेता, विधानसभा/विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.

सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव.

मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मुंबई.

अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/सचिव, सर्व प्रशासकीय विभाग, मुंबई.

महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई.

महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर.

महालेखापाल-१ (लेखा परिक्षा), महाराष्ट्र, मुंबई.

महालेखापाल-२ (लेखा परिक्षा), महाराष्ट्र, नागपूर.

महालेखापाल (वाणिज्य लेखा परिक्षा), मुंबई.

संचालक, लेखा व कोषागरे, मुंबई.

प्रबंधक, मूळ न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई.

प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई.

सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.

सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.

प्रबंधक, लोक आयुक्त, व उप लोक आयुक्त, यांचे कार्यालय, मुंबई.

राज्य मुख्य माहिती आयुक्त, राज्य माहिती आयोग, मुंबई.

आयुक्त, राज्य माहिती आयोग (सर्व).

सचिव, राज्य निवडणूक आयोग, नवीन प्रशासकीय भवन, मंत्रालयासमोर, मुंबई ४०००३२.

महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मुंबई.

अधिदान व लेखा अधिकारी, मुंफ्राई.

कुलगुरु/कुलसचिव, सर्व कृषी विद्यापीठ/बिगर कृषी विद्यापीठ.

सर्व जिल्हा शल्यचिकित्सक.

निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई.

सचिव/ग्रंथपाल, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई.

मुंबई विशेष आयुक्त, नवीन महाराष्ट्र सदन, कस्तुरबा गांधी मार्ग, नवी दिल्ली. ११० ००१.

मंत्रालयाच्या निरनिराळया विभागाच्या अधीन असलेल्या सर्व विभागांचे व कार्यालयांचे प्रमुख.

सर्व विभागीय आयुक्त.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-अ, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २४-३०, २०१९/माघ ४-१० शके १९४० सर्व जिल्हाधिकारी.

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी.

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी.

शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे.

तंत्र शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य , मुंबई.

संचालक, महानगरपालिका प्रशासन, मुंबई.

सर्व विभागीय तंत्र शिक्षण उप संचालक.

सर्व विभागीय शिक्षण उप संचालक.

सर्व प्रशासन अधिकारी नगरपालिका शिक्षण मंडळ.

सर्व महानगरपालिका/नगरपरिषदा.

सर्व मंत्रालयीन विभाग.

बृहन्मुंबई महानगरपालिका, भविष्यनिर्वाह निधी विभाग, प्रमुख लेखापाल यांचे कार्यालय, मुंबई.

बहुजन समाज पार्टी, डी-१ इन्सा हटमेंट, आझाद मैदान,मुंफ्राई -१.

भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी. ओ. बॅरेक नं.-१, योगक्षेम समोर, व. भा. चौक, नरीमन पॉईट, मुंबई २०.

भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभवन, एस.व्ही. पटेल रोड,मुंफ्राई -४.

भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माक्र्सवादी), महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती हॉल , ग्लाबलमिल पॅलेस, वरळी, मुंबई ४०००१३.

इंडियन नॅशनल कॉग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय) समिती, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर, मुंबई ४०० ०२५.

नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉईट, मुंबई ४०० ०२१.

शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई ४०० ०२८.

वित्त विभागातील सर्व कार्यासने.

निवडनस्ती (सेवा-६).

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 24 January 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-01-24.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-01-24.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.