महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार-क
वर्ष ५, अंक ३] गुरुवार ते बुधवार, जानेवारी २४-३०, २०१९/माघ ४-१०, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये ६.००
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिका-यांनी तयार केलेले (भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले
वैधानिक नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर) वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त,
आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क), जिल्हा दंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी
व निवडणूक आयोगाखालील इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.
नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा यांचे कार्यालय रॉयल इन्शुरन्स इमारत, ५वा मजला, १४, जमशेटजी टाटा रोड, चर्चगेट, मुंबई ४०० ०२०, दिनांक १६ जानेवारी २०१९.
वाचा.-----(१) क्र. निशि/केरो/२०१७/१८/प्र.क्र. १२/सहा/जा. ०१, दिनांक १ जानेवारी २०१९. (२) शासन पत्र क्रमांक रॉकेल-२०१८/प्र.क्र. १/ना.पु. २७, दिनांक १४ मे २०१८. (३) राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांचा दिनांक १५ जानेवारी २०१९ रोजी प्राप्त ई-मेल संदेश. (४) दि केरोसीन (रेस्ट्रीक्शन ऑन युज अॅण्ड फिक्सेशन ऑफ सिलिंग प्राईस) ऑर्डर, १९९३.
अधिसूचना
क्रमांक निशि/केरो/२०१९/का. वि. १९/सहा/जा. २४.---शासनाने संदर्भ क्र. २ च्या पत्रान्वये नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांनी राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांच्याकडून सुधारित डेपो दर प्राप्त करून घेऊन त्याआधारे केरोसीनचे दर सुधारित करण्याची कार्यवाही करावी, असे आदेशित केले आहे.
ज्याअर्थी, सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील एक्स-डेपो दरामध्ये दिनांक १६ जानेवारी २०१९ पासून सुधारणा केलेली असल्याचे राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग, मुंबई यांनी या कार्यालयास संदर्भ क्र. ३ च्या ई-मेल संदेशाद्वारे कळविले आहे. त्या अनुषंगाने सुधारित एक्स-डेपो दराचा तक्ता सोबत पाठवून सदर सुधारित एक्स डेपो दराच्या अनुषंगाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित करण्यात येणा-या केरोसीनचा सुधारित कमिशनसह घाऊक व किरकोळ विक्री दर निश्चित करून त्याबाबत आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २४-३०, २०१९/माघ ४-१०, शके १९४० अ. क्र. बाब(१)
(२)
सध्याचा दर सुधारित दर (रुपये प्रति कि. लि.) (रुपये प्रति कि. लि.) (३) (४) ए एक्स डेपो दर (रुपये प्रति कि. लि.) २५३०२.०० २५५५२.०० बी वस्तू व सेवा कर (जीएसटी) @ ५% १२६५.१० १२७७.६० सी घाऊक विक्रेत्यांसाठी एकूण खरेदी किंमत [ए+बी] २६५६७.१० २६८२९.६० डी (i) घाऊक विक्रेत्याचे कमिशन १०१६.३७ १०१६.३७ (ii)तापमान बदलामुळे येणा-या घटीच्या व हाताळणूक तुटीच्या प्रतिपूर्तीसाठी ९९.०० ९९.०० असाधारण भत्ता.
(iii) (A) वाहतूक खर्च
२८०.७९ २८०.७९ (B) डिझेल व्यतिरिक्त अनुषंगिक बाबींचा खर्च ७०.२० ७०.२० (C) डिझेलवरील खर्चात झालेली वाढ ५३.८५ ५३.८५ एकूण वाहतूक खर्च (A+B+C) ४०४.८४ ४०४.८४ (iv) पथ कर (Toll Tax) ७०.०० ७०.०० (v) घाऊक वितरकांना पूणार्ंकाचा लाभ ०.६५ ०७.७९ (vi) एकूण किंमत वाढ : [डी (i) + डी (ii) + डी (iii) + डी (iv) + डी (v)] १५९०.८६ १५९८.०० इ एकूण किंमत वाढीवर वस्तू व सेवा कर (जीएसटी) @ ५% ७९.५४ ७९.९० [डी(vi) च्या ५%].
एफ एकूण--[सी + डी (vi) + इ] घाऊक विक्रीचा दर एफ-१ किरकोळ विक्रेत्यांसाठी खरेदी किंमत
२८२३७.५० २८५०७.५० २८२३७.५०** २८५०७.५०** (किंमत रुपये (किंमत रुपये २६८९२.८६+ २७१५०.००+ वस्तू व सेवा कर वस्तू व सेवा कर रुपये १३४४.६४) रुपये १३५७.५०) जी किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) ४५०.०० ४५०.०० एच किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) वर टक्के वस्तू व सेवा २२.५० २२.५० कर (जीएसटी) (जी च्या ५ टक्के). आय किरकोळ विक्री दर (रुपये प्रति किलो लिटर)
जे किरकोळ विक्री दर (रुपये प्रति लिटर)
२८७१०.००** २८९८०.००** (किंमत रुपये (किंमत रुपये २७३४२.८६+ २७६००.००+ वस्तू व सेवा कर वस्तू व सेवा कर रुपये १३६७.१४). रुपये १३८०.००). २८.७१ २८.९८ शासन परिपत्रक क्र. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग क्रमांक केईआर. १३७६/३७६९/सतरा, दिनांक १७ डिसेंबर १९७६ नुसार पुणार्ंकाचा लाभ एकाच पातळीवर (घाऊक वितरक) घाऊक दरामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.