Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part II. Sankirn (24-30 Jan. 2019)

Published 24 January 2019

Type
Ordinary
Part
Part two (Sankirn)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-01-24.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २४-३०, २०१९/माघ ४-१०, शके १९४० RNI No. MAHBIL/2009/35827

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती

वर्ष ५, अंक ४] गुरुवार ते बुधवार, जानेवारी २४-३०, २०१९/माघ ४-१०, शके १९४० [पृष्ठे २९, किंमत : रुपये १५.००

प्राधिकृत प्रकाशन

संकीर्ण सूचना व जाहिराती

तलासरी नगरपंचायत, तलासरी

आदेश

संदर्भ : (१) तलासरी नगरपंचायत, मा. सर्वसाधारण सभा, दिनांक ८ जानेवारी २०१९ मधील ठराव क्र. ७/१. (२) शासन निर्णय क्र. एससीओ-२०१८/प्र.क्र. १३९/नवि-१४, दिनांक १२ फेब्रुवारी २०१८. (३) शासन निर्णय क्र. एमसीओ-२०१६/प्र.क्र. ३०१/भाग-१/नवि-१४, दिनांक २२ सप्टेंबर २०१७.

क्रमांक ५०४४/२०१८-१९

ज्याअर्थी, महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग ४, दिनांक १३ मार्च २०१२ मध्ये प्रसिद्ध केल्यानुसार सन २०१२ च्या महाराष्ट्र अधिनियम क्र. २ अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ मध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, संदर्भ क्र. (२) व संदर्भ क्र. (३) वरील शासन निर्णयांनुसार तलासरी नगरपंचायतीच्या कर्मचारी आकृतीबंधास मान्यता मिळालेली आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम १८९ (१३) नुसार मा. सर्वसाधारण सभेने दिनांक ८ जानेवारी २०१९ मधील विषय क्र. ७/१ मध्ये घेतलेला ठराव तसेच महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम १५२ मध्ये अंमलबजावणीसाठी व अनधिकृत बांधकामांवर प्रभावी नियंत्रण आणणेसाठी मुख्याधिकारी यांनी नगरपंचायतीच्या बाबतीत महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम १५२ (३) नुसार संबंधित अधिकायास त्याच कार्यक्षेत्राकरिता " पदनिर्देशित अधिकारी " म्हणून अधिसूचित करणेची तरतूद करण्यात आलेली आहे.

त्याअर्थी, आता वरील सर्व तरतुदींनुसार नगरपंचायत मुख्याधिकारी म्हणून मला प्राप्त झालेल्या अधिकारात मी, तलासरी नगरपंचायतीकरिता तलासरी नगरपंचायतीच्या मान्य कर्मचारी आकृतिबंधान्वये 'महाराष्ट्र नगरपरिषद अभियांत्रिकी (स्थापत्य)' नुसार स्थापत्य नगर अभियंता अथवा नगरपंचायतीचा संबंधित पदाचा पदभार सांभाळणारे अधिकारी/कर्मचारी यांना अनधिकृत बांधकामांवर तसेच अतिक्रमणांवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी व कारवाई करण्यासाठी तसेच महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ मधील कलम ५५ व ५६ मधील तरतुदीच्या अंमलबजावणीसाठी " पदनिर्देशित अधिकारी " म्हणून घोषित करत आहे.

तलासरी, दिनांक ८ जानेवारी २०१९.

सागर साळुंखे, मुख्याधिकारी, तलासरी नगरपंचायत, तलासरी.

भाग दोन (संकीर्ण)----१

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २४-३०, २०१९/माघ ४-१०, शके १९४०

BAR COUNCIL OF MAHARASHTRA AND GOA

No. BC/Gen/435/2019

३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २४-३०, २०१९/माघ ४-१०, शके १९४०

भाग दोन (संकीर्ण)----१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २४-३०, २०१९/माघ ४-१०, शके १९४०

५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २४-३०, २०१९/माघ ४-१०, शके १९४० ६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २४-३०, २०१९/माघ ४-१०, शके १९४० ७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २४-३०, २०१९/माघ ४-१०, शके १९४० ८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २४-३०, २०१९/माघ ४-१०, शके १९४० ९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २४-३०, २०१९/माघ ४-१०, शके १९४०

PRAVIN Y. RANPISE,

Secretary,

Bar Council of Maharashtra and Goa.

भाग दोन (संकीर्ण)----२१० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २४-३०, २०१९/माघ ४-१०, शके १९४०

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण

अधिसूचना

क्रमांक झोपुप्रा/उजि/टे-६/३क/कावि-४६४१७/बाणडोंगरी एकता/२०१९/२१०१

ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन आणि पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ब च्या पोट-कलम (३) अनुसार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने झोपडपट्टी पुनर्वसन योजना तयार करून दिनांक ९ एप्रिल १९९८ रोजी राजपत्रात प्रसिद्ध केली आहे ;

ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन आणि पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३(क), उप कलम (१) अनुसार " झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र " घोषित करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांना आहेत.

त्याअर्थी, उक्त कलम ३(क) चे उप कलम (१) मधील शक्तीचा वापर करून मी, खालीलप्रमाणे अनुसूचीमध्ये दर्शविलेले क्षेत्र " झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र " म्हणून याद्वारे घोषित करीत आहे. सदरचे क्षेत्र बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावली, १९९१ चे नियम ३३(१०) अन्वये झोपडपट्टी पुनर्वसन योजना दाखल करण्यास पात्र आहे :-----

अनुसूची

चतु:सीमा

अनु- गावाचे नाव मिळकत " झोपडपट्टी क्रमांक व न.भू.क्र. पत्रिकेनुसार पुनर्वसन क्षेत्र "

क्षेत्र (चौ.मी.) म्हणून जाहीर केलेले

क्षेत्र (चौ.मी.)

पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) १ मौजे-वाढवण ३५२८२.९० १०९८०.४० आकुर्लीची न.भू.क्र. न.भू.क्र. आकुर्लीची

शीव, हायवे ५७क/५७ब, १३६ पै शीव ता. बोरीवली, न.भू.क्र. १३६ अ(पै)

५७ड, ५७ई/१ब, ५७ई/१अ, १३८

एकूण क्षेत्र ३५२८२.९० १०९८०.४०

चौ.मी. चौ.मी.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, प्रशासकीय इमारत, प्रा. अनंत काणेकर मार्ग, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०० ०५१, दिनांक १० जानेवारी २०१९.

संदीप देशमुख, सचिव, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण.

११ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २४-३०, २०१९/माघ ४-१०, शके १९४०

SLUM REHABILITATION AUTHORITY

NOTIFICATION

No. SRA/DY.COLL/T-6/3C/WS-46417/BANDONGARI EKTA/2019/2101

Whereas, the Slum Rehabilitation Authority has formed Slum Rehabilitation Scheme under the provision of section 3B (3) of Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 and published in Gazette on 9th April 1998 ;

Whereas, in view of the provision of section 3C(1) of the Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971 the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority is empowered to declare any area as " Slum Rehabilitation Area ".

Therefore, in view of the said provision of section 3C(1) of the Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971, I, undersigned, is hereby declare the area shown in schedule as " Slum Rehabilitation Area ". Now the said area is open to submit scheme of slum rehabilitation as per regulation 33(10) of Development Control Regulation, 1991 of Greater Mumbai.

Schedule

Serial Village & Area as per Area declared Boundaries of S.R. No. C.T.S. No. Property as '' Slum

Card Rehabilitation

(Sq.mtr.) ेArea ''

(Sq.mtr.) East West South North (1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8) 1 Village- 35282.90 10980.40 Boundary C.T.S. C.T.S. Boundary Wadhvan

of 57 C, 57 136 Pt. of Taluka

Akurli, B, 57D, Akurli.

Borivali, Highway 57E/1B,

C.T.S.

57E/1A,

136 A (Pt.)

138

Total Area 35282.90 10980.40

Sq.Mtr. Sq.Mtr.

Slum Rehabilitation Authority,

Administrative Building,

Prof. Anant Kanekar Marg,

SANDIP DESHMUKH, Bandra (E.), Mumbai 400 051,

Secretary,

dated the 10th January 2019.

Slum Rehabilitation Authority.

भाग दोन (संकीर्ण)----२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २४-३०, २०१९/माघ ४-१०, शके १९४०

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित

प्रस्तावित योजनांची अधिसूचना

महापारेषणमहाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित

क्रमांक एमएसईसीटीएल/सीओ/पी अँड एस/स्कीम-III/पी.एन./३८२

विद्युत कायदा, २००३ च्या कलम १६४ प्रमाणे व महाराष्ट्र शासनाच्या आदेश क्रमांक ०६/प्र.क्र. ३१२/उर्जा/४, दिनांक २४ ऑगस्ट २००६ (शासकीय राजपत्र पान क्रमांक २८०) नुसार, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीस प्रदान केलेल्या अधिकारानुसार, खाली नमूद केल्याप्रमाणे अति उच्च दाब पारेषण योजनेचे डी.डी.एफ. अंतर्गत काम हाती घेण्याचे प्रस्तावित करीत आहे. या सर्व अधिकारांचा वापर प्रस्तावित योजनेतील विजेचे पारेषण, वितरण अगर महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादितच्या समन्वय, संचलन व सुव्यवस्था या कामाकरिता पारेषण कंपनीद्वारे करण्यात येईल. जनतेच्या माहितीकरिता ही अधिसूचना देण्यात येत आहे.

२. खालील योजना त्या भागातील अति उच्च दाब ग्राहकांच्या वाढत्या विजेची गरज पुरविण्यासाठी व नवीन ग्राहकांना वीजपुरवठा करण्यासाठी, तसेच विद्युत पुरवठा तसेच विद्युत प्रणाली सक्षम करण्यासाठी आहे :----

(१) पालघर जिल्ह्यतील १००/२२ के.व्ही. कामन (GIS) उपकेंद्र उभारणे. (i) प्रस्तावित १०० के.व्ही. कामन उपकेंद्रासाठी १०० के.व्ही. पडघे---वसई वाहिनीवर लिलो पद्धतीने वाहिनी भूमिगत केबल टाकून उभारणे---१.५ कि.मी. (ii) ५० एम.व्ही.ए., १३२-१००/२२ के.व्ही. रोहित्र बे सह स्थापित करणे---२ नं. (iii) १०० के.व्ही. बस कपलर बे (GIS)-१ नं. (iv) १०० के.व्ही. वाहिनी बे (GIS) -२ नं. (v) २२ के.व्ही. बस सेक्शनलायझर बे (GIS)-१ नं. (vi) २२ के.व्ही. (GIS) आऊटलेटस् उभारणे---१२ नं. या योजनेचा अंदाजित खर्च रुपये ८८७९.७७ लाख इतका आहे.

(२) बीड आणि परभणी जिल्ह्यतील १३२ के.व्ही. माजलगाव उपकेंद्रापासून ते १३२ के.व्ही. पाथरी उपकेंद्रापयर्ंत १३२ के.व्ही. एकेरी वाहिनी दुहेरी मनोयावर उभारणे, (i) १३२ के.व्ही. माजलगाव उपकेंद्र ते १३२ के.व्ही. पाथरी उपकेंद्रापयर्ंत १३२ के.व्ही. एकेरी वाहिनी दुहेरी परिपथ मनोयावर उभारणी करणे---३५.५ कि.मी. (ii) १३२ के.व्ही. वाहिनी बे---२ नं. या योजनेचा अंदाजित खर्च रुपये २२९१.१५ लाख इतका आहे.

(३) गोंदिया जिल्ह्यतील १३२/३३ के.व्ही. देवरी उपकेंद्र उभारणे. (i) प्रस्तावित १३२ के.व्ही. देवरी उपकेंद्रासाठी १३२ के.व्ही. गोंदिया- आमगाव (ckt-II) वाहिनीवर लिलो पद्धतीने १३२ के.व्ही. वाहिनी उभारणे-४१ कि.मी. (अ) देवरी उपकेंद्राच्या बाजूस १३२ के.व्ही. दुहेरी वाहिनी बहुपथ मनोयावर उभारणे--३ कि.मी. (ब) प्रस्तावित १३२ के.व्ही. देवरी उपकेंद्र ते लिलो पॉइर्ंटपयर्ंत १३२ के.व्ही. दुहेरी वाहिनी मनोयावर उभारणे----३८ कि.मी. (ii) २५ एम.व्ही.ए. १३२/३३ के.व्ही. रोहित्र बे सह उभारणे---२ नं. (iii) १३२ के.व्ही. वाहिनी बे---२ नं. (iv) ३३ के.व्ही. आऊटलेटस्---४ नं. (v) ३३ के.व्ही. २ × ५ एम.व्ही.ए.आर. कपॅसिटर बँक---१ नं. (प्रस्तावित देवरी उपकेंद्र येथे) (vi) १३२ के.व्ही. १ × १५ एम.व्ही.ए.आर. कपॅसिटर बँक---१ नं. (प्रस्तावित देवरी उपकेंद्र येथे) (vii) १३२ के.व्ही. २ × १५ एम.व्ही.ए.आर. कपॅसिटर बँक----१ नं. (आमगाव उपकेंद्र येथे) या योजनेचा अंदाजित खर्च रुपये ५९६५.८५ लाख इतका आहे.

(४) नागपूर जिल्ह्यतील १३२/३३ के.व्ही. लेंद्रा पार्क GIS/Modular GIS उपकेंद्र उभारणे. (i) १३२ के.व्ही. मनकापूर-हिंगणा-I वाहिनीवर लिलो पद्धतीने १३२ के.व्ही. वाहिनी उभारणे----७.७४६ कि.मी. (अ) प्रस्तावित १३२ के.व्ही. लेंद्रा पार्कसाठी १३२ के.व्ही. दुहेरी वाहिनी दुहेरी मनोयावर उभारणे---३.२५ कि.मी. (ब) भूमिगत केबल---४.५ कि.मी. (ii) २५ एम.व्ही.ए. १३२/३३ के.व्ही. रोहित्र (GIS) बे सह उभारणे----२ नं. (iii) १३२ के.व्ही. बस कपलर बे (GIS)----१ नं. (iv) १३२ के.व्ही. वाहिनी बे (GIS)----२ नं. (v) १३२ के.व्ही. पीटी बे---२ नं. (vi) ३३ के.व्ही. बस सेक्शनलायझर (GIS)---१ नं. (vii) ३३ के.व्ही. आऊटलेटस् (GIS)----४ नं. (viii) ३३ के.व्ही. पीटी बे (GIS)---२ नं. या योजनेचा अंदाजित खर्च रुपये ११८४८.७७ लाख इतका आहे.

(५) पुणे जिल्ह्यतील वानवडी येथे मिलिटरी हॉस्पिटल (CTC) जवळ १३२/२२ के.व्ही. GIS उपकेंद्र उभारणे. (i) १३२ के.व्ही. कोथरुड---फुरसुंगी वाहिनीवर लिलो पद्धतीने १३२ के.व्ही. दुहेरी वाहिनी भूमिगत केबल टाकून उभारणे---४.५ कि.मी. (ii) ५० एम.व्ही.ए., १३२/२२ के.व्ही. रोहित्र बे सह स्थापित करणे---२ नं., (iii) १३२ के.व्ही. बस कपलर बे (GIS)---१ नं. (iv) १३२ के.व्ही. वाहिनी बे (GIS)---२ नं., (v) १३२ के.व्ही. पीटी बे---२ नं. (vi) २२ के.व्ही. बस सेक्शनलायझर बे (GIS)---१ नं. (vii) २२ के.व्ही. आऊटलेटस् (GIS)---१२ नं. (viii) २२ के.व्ही. पीटी बे (GIS)----२ नं. या योजनेचा अंदाजित खर्च रुपये १२३९९.०६ लाख इतका आहे.

१३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २४-३०, २०१९/माघ ४-१०, शके १९४०

(६) कोल्हापूर जिल्ह्यतील ११० के.व्ही. कोल्हापूर-II ते पुईखेडी एकेरी वाहिनी एकेरी मनोयाचे एकेरी वाहिनी दुहेरी मनोयावर रूपांतर करणे. (using same RoW) (i) २२० के.व्ही. कोल्हापूर-II ते ११० के.व्ही. पुईखेडी उपकेंद्रापयर्ंत १३२ के.व्ही. वाहिनी उभारणे---१३ कि.मी. (अ) १३२ के. व्ही. एकेरी वाहिनी दुहेरी मनोयावर उभारणे---१२ कि.मी. (ब) पुईखेडी उपकेंद्राच्या बाजूस १३२ के.व्ही. एकेरी वाहिनी बहुपथ मनोयावर उभारणे---१ कि.मी. (ii) २२० के.व्ही. कोल्हापूर-II उपकेंद्रापासून ११० के.व्ही. पुईखेडी उपकेंद्रापयर्ंत अस्तित्वात असलेली ११० के.व्ही. एकेरी वाहिनी एकेरी मनोयावरून काढून टाकणे---१३ कि.मी. या योजनेचा अंदाजित खर्च रुपये ७३७.१२ लाख इतका आहे.

(७) कोल्हापूर जिल्ह्यतील ११० के.व्ही. कुरुंदवाड उपकेंद्राला दुसरा स्त्रोत उपलब्ध करण्यासाठी ११० के.व्ही. जयसिंगपूर उपकेंद्र ते ११० के.व्ही. कुरुंदवाड उपकेंद्रापयर्ंत १३२ के.व्ही. ची लिंक उभारणे. (i) जयसिंगपूर उपकेंद्र ते लोकेशन नं. १२ पयर्ंत १३२ के.व्ही. दुहेरी वाहिनी दुहेरी मनोयावर उभारणे---१३.७५ कि.मी. (ii) सध्या अस्तित्वात असलेल्या मिरज----कुरुंदवाड एकेरी वाहिनी दुहेरी मनोयावर दुसरा परिपथ लोकेशन नं. १२ ते कुरुंदवाडपयर्ंत उभारणे---१९.५० कि.मी. (iii) कुरुंदवाड उपकेंद्रापयर्ंत ११० के.व्ही. दुहेरी वाहिनी बहुपथ मनोयावर उभारणे---०.५० कि.मी. (iv) जयसिंगपूर उपकेंद्र ते लोकेशन नं. ७१-७२ पयर्ंत १३२ के.व्ही. एकेरी वाहिनी दुहेरी मनोयावर उभारणे----४.४० कि.मी. (v) अस्तित्वात असलेली ११० के.व्ही. जयसिंगपूर उपकेंद्र ते लोकेशन नं. १२ पयर्ंत ११० के.व्ही. एकेरी वाहिनी एकेरी मनोयावरून काढून टाकणे----१३.७५ कि.मी. (vi) जयसिंगपूर उपकेंद्र ते इचलकरंजी उपकेंद्रापयर्ंत अस्तित्वात असलेली ११० के.व्ही. एकेरी वाहिनी एकेरी मनोयावरून काढून टाकणे----०४.४० कि.मी. या योजनेचा अंदाजित खर्च रुपये १४७७.१३ लाख इतका आहे.

(८) ठाणे जिल्ह्यतील ११०/२२ के.व्ही. गायकवाडपाडा (GIS) उपकेंद्र उभारणे. (i) प्रस्तावित ११० के.व्ही. गायकवाडपाडा उपकेंद्रासाठी ११० के.व्ही. अंबरनाथ---नेतीवली (Kalyan) (Tata Power) वाहिनीच्या एका पथावर लिलो पद्धतीने अ.उ.दा. केबल टाकून वाहिनी उभारणे---१ कि.मी. (ii) ५० एम.व्ही.ए. ११०/२२ के.व्ही. रोहित्र (GIS) बे सह उभारणे----२ नं. (iii) ११ के.व्ही. वाहिनी बे (GIS)----२ नं. (iv) २२ के.व्ही. आउटलेटस् (GIS)----१२ नं. या योजनेचा अंदाजित खर्च रुपये ६८४४.७३ लाख इतका आहे.

३. परवानेधारक अगर हितसंबंध असलेल्या व्यक्तीने हवे असल्यास, ही सूचना प्रसिद्ध केलेल्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादितेच्या विचाराकरिता पारेषण कंपनीस प्रतिवेदने पाठवावीत, अशी त्यांना अधिसूचना देण्यात येत आहे. याबाबतची अधिक माहिती मुख्य अभियंता (प्रकल्प योजना), महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, ५वा मजला, प्रकाशगंगा, प्लॉट नं. सी-१९, बांद्रा-कुर्ला संकुल, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०० ०५१ यांचेशी वेळीच संपर्क साधून मिळू शकते.

मुंबई, दिनांक १० जानेवारी २०१९.

गणपत मुंडे, संचालक (संचलन).

१४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २४-३०, २०१९/माघ ४-१०, शके १९४०

Serial No. M-18246

Public Notice

Name of the Company : Bayer Crop Science Ltd.,

Regd. Off. : Bayer House, Central Avenue, Hiranandani Estate, Thane (West) 400 607.

Notice is hereby given that the certificate(s) for the under mentioned/securities of the company Has/ have been lost/mislaid and the Holder(s) of the said securities/applicants/has/have applied to the company to issue Duplicate certificate(s) vide 03 Folios : BIK 0007893 / BID 0007533/7534.

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its registered office within 15 days from this date, else the company will proceed to issue duplicate certificate(s) without further intimation.

Sr. No. Name of the Holder Kind of Equity No. of Distinctive Numbers

Securities Share

(1) (2)

(3) (4) (5) (6) 1 Kantaben Shantilal Sheth Face Value Rs. 10/- 66 16550758-16550823 Dinesh Shantilal Sheth

2 Dinesh Shantilal Sheth Face Value Rs. 10/- 66 165527657-16527722 Bharati Dinesh Sheth

3 Dinesh Shantibhai Sheth Face Value Rs. 10/- 66 16527723-16527788 Place : Mumbai,

DINESH S. SHETH.

Date : 29th December 2018.

१५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २४-३०, २०१९/माघ ४-१०, शके १९४०

Serial No. M-18247

TATA STEEL LIMITED

Regd. Office : Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai 400 001.

Notice is hereby given that the certificates for the undermentioned securities of the company have been lost and the holders of the securities have applied to the company to issue duplicate certificates.

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its registered office within 15 days from this date; else the company will proceed to issue duplicate certificates without further intimation.

Name of the Kind of Securities No. of Securities Distinctive Number (s) Shareholders and Face Value

Khushru Paeterasp Patel Equity Shares and 50 81040991 - 81041040 FV 10/- of Each 50 121170271 - 121170320 shares 50 203580711 - 203580760

50 203706851 - 203706900

97 610745507 - 610745603 Zeenia Khushru Patel

78 797436381 - 797436458

50 252176319 - 252176368

50 252176369 - 252176418

100 1125516528 - 1125516627

150 376790425 - 376790574 Place : Mumbai,

(Name of Holders)

Date : 21st January 2019. Khushru Paeterasp Patel / Zeenia Khushru Patel.

१६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २४-३०, २०१९/माघ ४-१०, शके १९४०

Serial No. M-18248

TATA STEEL LIMITED

Regd. Off. : Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai 400 001.

Notice is hereby given that the certificates for the undermentioned securities of the company have been lost and the holders of the securities have applied to the company to issue duplicate certificates.

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its registered office within 15 days from this date; else the company will proceed to issue duplicate certificates without further intimation.

Name of the Kind of Securities No. of Securities Distinctive Number (s) Shareholders & Face Value

Khushru Paeterasp Patel Equity Shares and 50 16835751 - 16835800 FV 10/- of Each 50 36207701 - 36207750 shares 50 127548271 - 127548320

50 132166871 132166920

50 132167621 - 132167670 Parvana Khushru Patel

50 133711171 - 133711220

97 610745604 - 610745700

78 797436459 - 797436536

150 376790575 - 376790724 Place : Mumbai,

(Names of Holders)

Date : 21st January 2019. Khushru Paeterasp Patel / Parvana Khushru Patel.

१७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २४-३०, २०१९/माघ ४-१०, शके १९४०

Serial No. M-18249

Notice

Notice is hereby given that the Certificate(s) for 200 equity shares Certificate Nos. 145125, 776447, 1507011, 1519527, 1526977, 1793789 and Distinctive Nos. 13619561-13619570, 47084351-47084400, 61625821-61625830, 62201231-62201280, 62551531-62551580, 101925016-101925045 under registered folio No. R13902 of NOCIL LTD standing in the name (s) of RAJESH NARAYANA HEGDE Jointly with NARAYANA HEGDE KOTEBAGIL have been lost or mislaid and the undersigned have applied to the company to issue duplicate share certificate(s) for the aforesaid shares.

Any person who has a claim in respect of the said shares should lodge such claim with the company at its Registered Office at Mafatlal House, H.T. Parekh Marg, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai 400 020, Maharashtra within one month from the date else the company will proceed to issue of duplicate share certificates.

Name of Shareholder (s) :

Rajesh Narayana Hegde

Narayana Hegde Kotebagil भाग दोन (संकीर्ण)----३१८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २४-३०, २०१९/माघ ४-१०, शके १९४०

MUMBAI PORT TRUST

TRAFFIC DEPARTMENT, AUCTION SALE BRANCH

Notice of Sale

No. TM/SW/4-1/X/6832/2017-18.

The undermentioned goods lying uncleared for over two months from the date of landing will be sold by e-Tender cum e-Auction sale on 4th February 2019 or on any other subsequent date in conformity with the Provisions of Section 61 and 62 of Major Port Trusts Act, 1963, if the goods are not cleared within ten days from the date of this Notice.

१९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २४-३०, २०१९/माघ ४-१०, शके १९४०

IN THE COURT OF MOTOR ACCIDENT CLAIM TRIBUNAL

(Auxi) PORBANDAR (Gujarat)

Notice

M.A.C.P. No. 62/2013

Heirs of Arbhambhai Vajsibhai Godhaniya

(1) Vajsibhai Aalabhai Godhaniya

Age : 48 years, Occ. : Driving,

(2) Labhuben W/O Vajsibhai Aalabhai Godhaniya

Age : 47 years, Occ. : House Hold,

Resi. : Both At Sitaram Nagar,

Dist. : Porbandar,

.... Applicant ;

Versus

(1) Prabhakar Amrata Gaikwad

Age : 31 years, Occ. : Driving,

Address : Bharat Nagar, R. No. 30,

Vashinaka, Chemur, Mumbai,

Pin No. : 400 074.

.... Opponents.

The above stated Opponent is hereby informed and noticed that the above applicant has filed an application u/s. 166 of Motor Vehicle Act against you i.e. opponent for compensation of Rs. 14,00,000 (Rupees Fourteen Lakhs Only) for death in Accident. The Next date of this petition is fixed on 2nd February 2019 by this court. You opponent, therefore notice that you must remain present at 11-00 A.M. Sharpe in this Tribunal by your self or through your pleader without fail, failing which the necessary order will be passed in your absence.

Given under by hand and seal on the court this 2nd of January, 2019.

By Order,

R. M. RAITHTHA,

Dy. Registrar,

M.A.C.T. Branch, Porbandar,

Gujarat.

भाग दोन (संकीर्ण)----४२० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २४-३०, २०१९/माघ ४-१०, शके १९४०

Serial No. M-18250

Notice

TATA STEEL LIMITED

Regd. Off. : Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai 400 001.

Notice is hereby given that the certificates for undermentioned securities of the company have been lost/mislaid and the holder of the said securities has been applied to the company to issue duplicate certificates.

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the com- pany at its Registered office within 15 days from this date else the company will proceed to issue duplicate certificates without further intimation.

Name of Joint Kind of Securities No. of Shares Distinctive Distinctive Holders & Face Value Nos. From Nos. To Anila P. Motiwalla Equity Shares of 10 2599921 2599930 Rs. 10/- Each

Pramod T. Motiwalla

10 2599931 2599940 10 2599941 2599950

50 156941271 156941320

10 156941321 156941330

10 156941331 156941340

10 156941341 156941350

10 334605603 334605612

5 334602613 334602617

1 334602618 334602618

1 334602619 334602619

20 230870102 230870121

20 230870122 230870141

5 230870142 230870146 Total Shares 172

Place : Mumbai,

Names of the Holders / Applicants Date : November 2018. ANILA P. MOTIWALLA

PRAMOD T. MOTIWALLA२१ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २४-३०, २०१९/माघ ४-१०, शके १९४०

Serial No. M-18251

Public Notice

Take Notice that We Mr. Vishal Anil Dhomse S/o Anil Dhomse residing at 131/661, S.T. Nagar, Pimpri, Pune 411 018 ; Mrs. Neha Vishal Dhomse D/o Mohan Gund residing at 131/661, S.T. Nagar, Pimpri, Pune 411 018 ; and Dr. Siddharth Bhaskar Peshattiwar S/o Bhaskar Peshattiwar residing at "Usha", 101/09, H.O.C. Employees CHS, Near Royal Cosmo Club, Panvel 410 209 have RETIRED AS PARTNERS from M/s. WAY 2 HEALTH DIAGNOSTIC CENTRE, a Partnership Firm having address at Shop No. 3 and 4, Plot No. 31, Om Neelkanth Apartment sector 42A, Seawoods, Nerul West, Navi Mumbai 400 706 ("said Firm") with effect from 1st April 2018 by virtue of Deed of Reconstitution of the said Firm dated 30th April 2018 entered into with all the other Partners.

Also Take Notice also that We have retired with effect of 1st April 2018 by notice to all partners and we have intimated/given notice of the same to all creditors/persons having transactions/dealings with the said Firm to the best of our knowledge and belief. This notice is given to public at large that we cease to be Partners of the said Firm from 1st April 2018 by Retirement and We are not liable/bound/responsible of any for any acts, transactions or dealings of whatsoever nature with the said Firm by any person whosoever.

Also Take Notice that any person dealing or entering into any transaction/dealing/contract of whatsoever nature with the said Firm is doing so at the instance of his notice/deemed notice of the fact that we have retired from the said Firm and are not liable for any acts, transactions or dealings of the said Firm.

We are not concerned in any manner whatsoever with the said Firm on and from aforesaid date of our retirement from the said Firm.

Dated this 5th day of January, 2019.

MR. VISHAL DHOMSE. MRS. NEHA DHOMSE. DR. SIDDHARTH PESHATTIWAR.

२२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २४-३०, २०१९/माघ ४-१०, शके १९४०

IN THE COURT OF 4TH ADDL. DISTRICT JUDGE AND M.A.C.T. (AUXI.)

MRS. M. D. PANDEY AT MAHESANA (GUJARAT)

M.A.C.P. 729/2010 Zulfikar Mahemudkhan Saiyad Address :- At. Modasaamanpark Society, College Road, Ta. Modasa, Dist. Sabarkantha, .... Plaintiff / Appellant ;

Versus

(1) Lalji Satyadev Yadav

Address :- At. Sane Guruji Marg, Devi Sahay Ni Chal, Room No. 2, Taddev-Mumbai (West) 34,

Maharashtra.

.... Defendant / Respondent.

To,

Whereas the abovenamed applicant had made Suit to the court that Exh. 1, You are hereby warned to appear in this court in person or by a pleader duly instructed on the 14th March, 2019 at 11-00 O'clock in the forenoon, to show cause, against the suit failing wherein the said Suit will be heard / determined ex-party.

Also take notice that in default of your filing an address for service on or before the date mentioned you are liable to have your defence struck out.

Given under my hand and the seal of the court this 5th January 2019.

By order,

M. A. SUTHAR,

Registrar,

District Court,

Mahesana.

२३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २४-३०, २०१९/माघ ४-१०, शके १९४०

IN THE OFFICE OF THE CHARITY COMMISSIONER

GREATER MUMBAI REGION, MUMBAI

Dharmadaya Ayukta Bhavan, 83, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai 400 018.

PUBLIC NOTICE OF INQUIRY

No. 639/2019

Application No. ACC (H.O.) 88 of 2018 under Section 50A(2)

of the Maharashtra Public Trusts Act, 1950.

In the matter of amalgamation of,

"The Christian Brothers Bombay Society" P.T.R. No. F-1880 (Bom.)

INTO

"Christian Brothers Educational Society Bombay"

P.T.R. No. F-3534 (Bom.)

To,

All concern having interest :

The above mentioned application filed in this office by the members of the above mentioned Society for amalgamation of :

"The Christian Brothers Bombay Society" P.T.R. No. F-1880 (Bom).

INTO

"Christian Brothers Educational Society Bombay" P.T.R. No. F-3534 (Bom).

Under Section 50A(2) of the Maharashtra Public Trusts Act, 1950.

This is to call upon you to submit your objection if any, within 30 days from the date of Publication of this notice.

If no such submission of objection is received within the prescribed time limit, it will be presumed that nobody is interested in this matter and will be preceded further. The matter is fixed on 20th February 2019 at 11-30 a.m., before the Hon'ble Assistant Charity Commissioner (GBR), Greater Mumbai Region, Mumbai.

Given under my hand and seal of the Charity Commissioner, Maharashtra State, Mumbai.

On this 16th day of the January, 2019.

S. J. GADGIL,

Superintendent (J),

Public Trusts Registration Office,

Greater Mumbai Region, Mumbai.

भाग दोन (संकीर्ण)----५२४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २४-३०, २०१९/माघ ४-१०, शके १९४०

IN THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE

GREATER MUMBAI REGION, MUMBAI

Dharmadaya Ayukta Bhavan, 2nd Floor, 83, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai 400 018.

PUBLIC NOTICE OF INQUIRY

No. 280/2019

Application No. ACC /III/10/2017 U/s. 50A(2) of the Maharashtra Public Trusts Act, 1950.

(1) Shree Vadasinor Dashanima Navyuvak Mandal bearing P.T.R. No. A-1697 (Amalgamating Trust No. 1)

(2) Shree Vadasinor Dashanima Navyuvak

Mandal Medical Trust bearing P.T.R. No. F- 6013 (Amalgamating Trust No.2)

(3) Shree Balasinor Pragati Mandal bearing

P. T. R. No. E-11747 (Amalgamating Trust No.3)

(4) Shree Balasinor Pragati Samaj Sanchalit

Kodarlal Maganlal Mody (Kapadia) Charitable Trust bearing P.T.R. No. E-6333 (Amalgamating Trust No. 4)

INTO

(5) Shree Balasinor Pragati Samaj, bearing

P.T.R. No. A-2821 (Bom) (Amalgamated or Continuing Trust) To,

All concern having interest :

The above mentioned application has been filed in this office by the Trustees of (1) Shree Vadasinor Dashanima Navyuvak Mandal bearing P.T.R. No. A-1697 (Amalgamating Trust No. (1), (2) Shree Vadasinor Dashanima Navyuvak Mandal Medical Trust bearing P.T.R. No. F-6013 (Amalgamating Trust No. 2) (3) Shree Balasinor Pragati Mandal bearing P.T. R. No. E-11747 (Amalgamating Trust No. 3) (4) Shree Balasinor Pragati Samaj Sanchalit Kodarlal Maganlal Mody (Kapadia) Charitable Trust bearing P.T.R. No. E-6333 (Amalgamating Trust No. 4) and Shree Balasinor Pragati Samaj bearing P.T.R. No. A-2821 (Amalgamated or Continuing Trust) under section 50A (2) of Maharashtra Public Trusts Act, 1950 along with the common Scheme framed therein and an inquiry is to be made by the Assistant Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai. After amalgamation the following immovable property of Shree Balasinor Pragati Samaj Sanchalit Kodarlal Maganlal Mody (Kapadia) Charitable Trust bearing P.T.R. No. E-6333 shall vest into Shree Balasinor Pragati Samaj bearing P.T.R. No. A-2821 (Amalgamated or Continuing Trust):

२५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २४-३०, २०१९/माघ ४-१०, शके १९४०

(I) Shree Vadasinor Dashanima Navyuvak Mandal Medical Trust bearing P.T.R. No. F-6013 (Amalgamating Trust No. 2) :

Office Premise being Room No. 8 and 9 Mehta House, 2nd Floor, Pandita Ramabai Ranade Road, Mumbai 400 007.

(II) Shree Balasinor Pragati Mandal bearing P. T. R. No. E-11747 (Amalgamating Trust No. 3) Office No. 55/56, Balakrishna Krupa Co-op Hsg Soc., 45/49, Babu Genu Road, Lohar Chawl, Off-Kalbadevi, Mumbai 400 002.

(III) Shree Balasinor Pragati Samaj Sanchalit Kodarlal Maganlal Mody (Kapadia) Charitable Trust bearing P.T.R. No. E-6333 (Amalgamating Trust No. 4).

Flat No. 205, 206, 207 and 208 admeasuring about 40 sq.mtrs. per flat i.e. 160 sq.mtrs in building belonging to M/s Vijay Nagar Corporation at Yogi Nagar situated Eksar Road, Borivali (W.), Mumbai 400 092 for Rs. 38,700 per flat i.e. 1,54,800 ( Rupees One Lakh Fifty Four Thousand Eight Hundred Only).

It is clarified that Shree Vadasinor Dashanima Navyuvak Mandal bearing P.T.R. No. A- 1697 (Amalgamating Trust No.1), has no immovable property as on the date hereof.

This is to call upon you to submit your objections, if any in the matter before the Assistant Charity Commissioner, Greater Mumbai Region, Mumbai at the above address within 30 days from the date of publication of this notice.

Given under my hand and seal of the Charity Commissioner, Maharashtra State, Mumbai.

This 3rd day of the month of January, 2019.

S. J. GADGIL, Superintendent–J, Public Trusts Registration Office, Greater Mumbai Region, Mumbai.

भाग दोन (संकीर्ण)----५अ२६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २४-३०, २०१९/माघ ४-१०, शके १९४०

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण

अधिसूचना

क्रमांक झोपुप्रा/उजि/मुंश/३-क/श्री सिद्धीविनायक/२०१९/३८१२

ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन व पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३-ब च्या पोट-कलम (३) अनुसार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने झोपडपट्टी पुनर्वसन योजना तयार करून दिनांक ९ एप्रिल १९९८ रोजी राजपत्रात प्रसिद्ध केली आहे ;

ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निमर्ूलन व पुर्नविकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३(क), उप-कलम (१) अनुसार " झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र " घोषित करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहेत ;

त्याअर्थी, उक्त कलम ३(क) चे उप-कलम (१) मधील शक्तीचा वापर करून, मी, खालीलप्रमाणे अनुसूचीमध्ये दर्शविलेले क्षेत्र " झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र " म्हणून याद्वारे घोषित करीत आहे. सदरचे क्षेत्र बृहन्मुंबई विकास नियंत्रण नियमावली, १९९१ चे नियम ३३(१०) अन्वये झोपडपट्टी पुनर्वसन योजना दाखल करण्यास पात्र आहे :-----

अनुसूची

अनु- गावाचे भूकर क्र. मिळकत " झोपडपट्टी क्रमांक नाव

पत्रिकेनुसार पुनर्वसन क्षेत्र "

क्षेत्र म्हणून जाहीर चतु:सीमा

(चौ.मी.) करावयाचे क्षेत्र

(चौ.मी.) पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (९) १ फोर्ट विभाग १४६३ ७९०१.४० २५१८.८६ भू.क्र. भू.क्र. भू.क्र. रस्ता व

१४६१ १४६४ व १४६४ व भू.क्र. रस्ता १४४७ १४६५ एकूण क्षेत्र ७९०१.४० २५१८.८६

चौ.मी. चौ.मी.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण प्रशासकीय इमारत, प्रा. अनंत काणेकर मार्ग, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०० ०५१, दिनांक २१ जानेवारी २०१९.

दीपक कपूर, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण.

२७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २४-३०, २०१९/माघ ४-१०, शके १९४०

SLUM REHABILITATION AUTHORITY

NOTIFICATION

No. Sra/Dy./City/3-C/Shri Siddhivinayak/2019/3812

Whereas, the Slum Rehabilitation Authority has formed Slum Rehabilitation Scheme under the provision of section 3-B (3) of Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Re-development) Act, 1971 and published in Gazette on 9th April 1998 ;

Whereas, in view of the provision of section 3-C(1) of the Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Re-development) Act, 1971 the Chief Executive Officer, Slum Rehabilitation Authority is empowered to declare any area as " Slum Rehabilitation Area ";

Therefore, in view of the said provision of section 3-C(1) of the Maharashtra Slum Area (Improvement, Clearance and Re-development) Act, 1971, I, undersigned, is hereby declare the area shown in Schedule as " Slum Rehabilitation Area ". Now the said area is open to submit scheme of slum rehabilitation as per regulation 33 (10) of Development Control Regulation, 1991 of Greater Mumbai :—

Schedule

Sr. Village C.S. No. Area as per Area

No. Name Property declared

Card as " Slum Boundaries of S. R.

(Sq. mtr.) Rehabilitation

Area" East West North South

(Sq. mtr.)

(1) (2) (3) (4) (5) (6) (7) (8) (9) 1 Fourt C.S. No. 7901.40 2518.86 C.S. No. C.S. No. C.S. No. Road & Division 1463

1461 1464 & 1464 & C.S. No.

Road 1447 1465 Total 7901.40 2518.86

Sq. mtr. Sq. mtr.

Slum Rehabilitation Authority

Administrative Building,

Prof. Anant Kanekar Marg,

DEEPAK KAPOOR, Bandra (E.), Mumbai 400 051, Chief Executive Officer, dated the 21st January 2019.

Slum Rehabilitation Authority.

२८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २४-३०, २०१९/माघ ४-१०, शके १९४०

राज्यकर सहआयुक्त, पुणे-१, पुणे विभाग,

पुणे यांचे कार्यालय,

वस्तू व सेवा कर भवन, ३ रा मजला, येरवडा, पुणे ४११ ००६.

अधिसूचना

(केंद्रीय विक्रीकर मुंबई नियम १९५६ च्या नियम ४अ पैकी पोट-नियम ७ या प्रमाणे)

क्रमांक रासआ/पुणे-१/'क' नमुने/२०१८-१९/ब-३७

ज्याअर्थी, मे. भीमाशंकर सहकारी कारखाना लि., दत्तायनगर, पारगाव, अवसारी बु., ता. आंबेगाव, पुणे केंद्रीय विक्रीकर कायदा, १९५६ अन्वये नोंदणी दाखला क्र. २७६४०४१०५८५सी अन्वये यांजकडून असे कळविण्यात आले आहे की, मध्यवर्ती विक्रीकर अधिनियम, १९५६ कलम ८ पैकी पोट-कलम (४) (एलएक्सएक्सआयव्ही) प्रमाणे या व्यापायाचे 'क' नमुने क्रमांक एमएच-१२/७५३२२७ व एमएच-१२/९२७१०५ (एकूण २ 'क' नमुने) हरविलेले आहेत. त्याकरिता त्यांनी दिनांक २७ एप्रिल २०१८ रोजीच्या मराठी वर्तमानपत्र 'महाराष्ट्र टाईम्स' पुणे व दिनांक २७ एप्रिल २०१८ रोजीच्या इंग्रजी वर्तमानपत्र 'द इकोनॉमिक्स टाईम्स' पुणे या वर्तमानपत्रात जाहिरात देऊन, त्या वर्तमानपत्राचे कात्रण या कार्यालयास सादर केले आहे. तसेच त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून 'क' नमुने मिलाले नसल्याचे नमूद केले असून रुपये २,७०,१०,८४८ इतक्या रकमेचा इंडेम्िनटी बॉन्ड सादर केलेला आहे.

वरील सर्व बाबीस अनुसरून मी, श्री. प्रदीप चिन्नी, राज्यकर सहआयुक्त, (व्यवसायकर व नोडल-१) पुणे, केंद्रीय विक्रीकर (मुंबई) नियम १९५६ च्या नियम (४अ) पैकी पोट-नियम (७) अन्वये विहित केलेल्या अधिकाराचा वापर करून असे जाहीर करतो की, या प्रमाणे 'क' नमुने क्रमांक एमएच-१२/७५३२२७ व एमएच-१२/९२७१०५ (एकूण २ 'क' नमुने) रद्द ठरविण्यात आलेले आहेत.

पुणे, दिनांक ९ जानेवारी २०१९.

प्रदीप चिन्नी, राज्यकर सहआयुक्त (व्यवसायकर व नोडल-१), पुणे.

२९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी २४-३०, २०१९/माघ ४-१०, शके १९४०

OFFICE OF THE JOINT COMMISSIONER OF STATE TAX,

PUNE-1, PUNE DIVISION

3rd Floor, GST Bhavan, Yerwada, Pune 411 006.

NOTIFICATION

[Under Sub-Rule (7) of The Rule 4a of The Central Sales Tax (Bombay) Rules, 1957] No. JCST/Pune-1/Dupl/ 'C'Forms/2018-19/B : 37

Whereas, it has been reported by M/s. Bhimashankar Sahakari Sakhar Karkhana Ltd., Dattatryanagar, Pargaon via Awasari Bk., Tal. Ambegaon, Pune, holder of Tin No. 27640410585V under the MVAT Act, 2002 and R.C. No. 27640410585C under the Central Sales Tax Act, 1956, that the declarations referred in sub-section (4) of section 8 of the Central Sales Tax Act, 1956, (LXXIV) of 1956 in form 'C' issued to them bearing No. MH-12/753227 and MH-12/927105 (Total-2 'C' Forms) has been lost and to that effect the dealer has given the advertisement in Marathi Newspaper 'Maharashtra Times' Pune dated 27th April 2018 and in English Newspaper 'The Economic Times', Pune dated 27th April 2018 and forwarded the newspaper cutting to this office, also submitted indemnity bond of Rs. 2,70,10,848 respectively.

Therefore, in view of the above I, Shri Pradeep Chinni, Joint Commissioner of Sales Tax, Pune- 1 in exercise of the powers vested in me under sub-rule (7) of rule 4 (A) of the Central Sales Tax (Bombay) Rules, 1957 hereby declare that the said 'C' Forms declaration bearing No. MH-12/753227 and MH-12/927105 (Total-2 'C' Forms) are treated as invalid.

PRADEEP CHINNI, Pune,

Joint Commissioner of State Tax dated 9th January 2019.

(PT and Nodal-1), Pune.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 24 January 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-01-24.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-01-24.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-.