Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part A (K.D.S.) (Weekly) (24th January 2019)

Published 24 January 2019

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-01-24.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २-८, २०१७/माघ १३-१९, शके १९३८ १ RNI No. MAHBIL /2009/39966

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ५, अंक १] गुरुवार ते बुधवार, जानेवारी २४-३०, २०१९/माघ ४-१०, शके १९४० [पृष्ठ १, किंमत : रुपये २३.००

प्राधिकृत प्रकाशन

(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा

परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियमांन्वये

काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, सिंधुदुर्ग यांजकडून

अधिसूचना

क्रमांक साशा/डेस्क-१(४)/अध्यक्ष निव./०१/२०१९.----महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ चे कलम ४२(१) अन्वये, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर अध्यक्ष म्हणून निवड झालेल्या सभासदाचे नाव उक्त अधिनियमाचे कलम ९(२)(ब) अन्वये खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे :-----

अ.क्र. जिल्हा परिषद अध्यक्षाचे नाव कायमचा पत्ता (१) (२)

(३)

जिल्हा परिषदचे नाव (४) १ सौ. संजना संदेश सावंत मु.पो. भिरंवडे बिवणेवाडी, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग ४१६ ६०९. सिंधुदुर्ग.

सिंधुदुर्गनगरी, दिनांक ३ जानेवारी २०१९.

डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग.

भाग एक--अ-(को.वि.पु.)--१

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 24 January 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-01-24.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-01-24.Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A.