Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांजकडील गडहिंग्लज नगरपरिषदेच्या उपाध्यक्षांचे व शिरोळ नगरपरिषदेच्या नामनिर्देशित सदस्यांचे नाव राजपत्रात प्रसिद्ध करणे.

Published 24 January 2019

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-01-24.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI NO . MAHBIL/ 2012/ 47985 www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - ८ , अंक ३ ] गुरुवार ते बुधवार , जानेवारी २४ ३० , २०१ ९ / माघ ४ १० , शके १ ९४०

[ पृष्ठे २

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक कार्या-११/नपा/रा . प्र./एसआर/१- ब/२०१ ९--महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ - अ, पोट-कलम ४ मधील तरतुदीअन्वये मला प्राप्त अधिकारानुसार मी , अविनाश सुभेदार, जिल्हाधिकारी, कोल्हापूर या प्रकटनाद्वारे असे प्रसिद्ध करतो की, कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी त्यापुढे नमूद केलेल्या दिनांकास घेणेत आलेल्या गडहिंग्लज नगरपरिषदेच्या विशेष सभेमध्ये संबंधित नगरसेवक हे उपाध्यक्ष म्हणून निवडून आल्याचे जाहीर करणेत आले आहे .

परिशिष्ट

नगरपरिषदेचे नाव

अ. क्र.

नवनिर्वाचित उपाध्यक्षांचे नाव

सर्वसाधारण सभा दिनांक १

४

२

३

१

गडहिंग्लज नगरपरिषद

४-१-२०१९

पाटील सुनिता सागर

अविनाश सुभेदार ,

जिल्हाधिकारी , कोल्हापूर.

कोल्हापूर , १४ जानेवारी २०१ ९ .

ORDER

क्रमांक कार्या-११/नपा/रा. प्र ./ एसआर/१ - ब/ २०१ ९ .-In exercise of the powers conferred on me vide the provisions contained in Section 51 -A , sub- section (4) of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965.

I , Avinash Subhedar , the Collector of Kolhapur hereby publish the name of the person who have been elected as the Vice - President of Gadhinglaj Municipal Council in Kolhapur District in the Special Meeting of the Gadhinglaj Municipal Council held on dates mentioned therein.

(१)

एच-६०६ , भाग एक-अ(पु.वि.पु.)-३ २ महाराष्ट्र शासन राजपत्र , भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार , जानेवारी २४ ३० , २०१ ९ / माघ ४ १० , शके १९४०

SCHEDULE

Sr. No.

Name of the

Vice-President

Nameof the Municipal Council

Dateof General Meeting 1 1

4 4-1-2019

3

Patil Sunita Sagar

2 Gadhinglaj Municipal Council

AVINASH SUBHEDAR , Collector, Kolhapur.

Kolhapur, 14th January 2019.

आदेश

क्रमांक कार्या-११/नपा/आरआर -८/३/२०१ ९ .-- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम २० व महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती ( नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम , २०१० मधील नियम क्रमांक ६ नुसार प्रदान केलेल्या अधिकारान्वये मी , अविनाश सुभेदार , जिल्हाधिकारी , कोल्हापूर या प्रकटनाद्वारे असे प्रसिद्ध करतो की, खालील अनुसूचीत नमूद केल्याप्रमाणे शिरोळ नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये संबंधित व्यक्ती शिरोळ नगरपरिषदेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून नामनिर्देशित केल्याचे जाहीर करणेत आले आहे .

परिशिष्ट

अ. क्र.

नगरपरिषदेचे नाव

नामनिर्देशित सदस्याचे नाव

१

२

३

१

पाटील पद्मसिंह प्रकाशराव

सर्वसाधारण सभा दिनांक ४ २१-१२-२०१८

शिरोळ नगरपरिषद, कोल्हापूर

अविनाश सुभेदार ,

जिल्हाधिकारी , कोल्हापूर .

कोल्हापूर , १७ जानेवारी २०१ ९ .

ORDER

क्रमांक कार्या-११/नपा/आरआर -८ /३/२०१ ९.-As per provisions contained in the Section 20 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 and as per the Rule No. 6 of the Maharashtra Municipal Councils and Nagar Panchayat ( Qualifications and the procedure for appointment ofNominated Councillors ) Rules , 2010.

I , Avinash Subhedar, the Collector of Kolhapur hereby publish in the following Schedule the name of the person who have been nominated as Nominated Councillors of the Shirol Municipal Councils in Kolhapur District in the General Meeting of the Shirol Municipal Councils held dated.

SCHEDULE

Sr. No.

Municipal Council Nameof the 2

Name of the

Nominated Councillors

3

1

Dateof Meeting General Meeting 4

1

21-12-2018

PatilPadmasingh Prakashrao

Shirol Municipal Council , Kolhapur

AVINASH SUBHEDAR , Collector, Kolhapur.

Kolhapur, 17th January 2019.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 24 January 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-01-24.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-01-24.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.