Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-A K.D.S. Ext. No. 4 (28th January 2019) क्रमांक एमयुपी-2015/प्र.क्र.228/नवि-19

Published 28 January 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-01-28.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी २८, २०१९/माघ ८, शके १९४० १

RNI No. MAHBIL /2009/35574

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ५, अंक ४] सोमवार, जानेवारी २८, २०१९/माघ ८, शके १९४० [पृष्ठे ४, किंमत : रुपये १०.००

असाधारण क्रमांक ४

प्राधिकृत प्रकाशन

(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा

परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखा परीक्षा अधिनियमांन्वये

काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

नगर वकास विभाग मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २८ जानेवारी २०१९ उद्घोषणा

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५.

क्रमांक एमयुपी-२०१५/प्र.क्र.२२८/नवि-१९.— महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) (यात यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे.) याच्या कलम ३४१-क चे पोट-कलम (१), (१क) आणि (२) यांच्या तरतुदीनुसार, महाराष्ट्र शासन याद्वारे, रायगड जिल्ह्यतील पाली या ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र, ग्रामीण क्षेत्रातून नागरी क्षेत्रामध्ये संक्रमित होणारे क्षेत्र आणि तालुका मुख्यालय असल्यामुळे हे संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विर्िनदिष्ट करण्याच्या आणि उक्त स्थानिक क्षेत्रासाठी पाली नगरपंचायत या नावाने नगरपंचायत घटित करण्याच्या दृष्टीने, उक्त अधिनियमाचे कलम ३४१ क चे पोट-कलम (१), (१क) आणि (२) याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, अधिसूचना काढण्याचा आपला हेतू घोषित करीत असून, तिचा मसुदा यासोबत जोडलेला आहे.

२. उक्त अधिसूचनेला कोणताही आक्षेप घेणाया कोणत्याही व्यक्तीनेे ही उद्घोषणा महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या कालावधीत जिल्हाधिकारी, रायगड यांच्याकडे, त्याची लेखी कारणे सादर करणे आवश्यक असेल.

३. उक्त कालावधीमध्ये मिळालेल्या अशा कोणत्याही आक्षेपावर शासनाकडून विचार करण्यात येईल.

प्रारुप अधिसूचना

क्रमांक एमयुपी-२०१५/प्र.क्र.२२८/नवि-१९.— ज्याअर्थी, शासनाने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (१९६५ चा महा. ४०) (यात यापुढे ज्याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे.) याच्या कलम ३४१-क चे पोट- कलम (१), (१क) आणि (२) यांच्या तरतुदीनुसार, शासन उद्घोषणा, नगरविकास विभाग, क्र. एमयुपी-२०१५/प्र.क्र.२२८/नवि-१९, दिनांक २८ जानेवारी, २०१९ याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग-१ अ, कोकण विभागीय पुरवणी यामध्ये दिनांक २८ जानेवारी, २०१९ यामध्ये उद्घोषणा प्रसिद्ध केली असून, महाराष्ट्र शासनाने रायगड जिल्ह्यतील पाली या ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्र, ग्रामीण क्षेत्रातून नागरी क्षेत्रामध्ये संक्रमित होणारे क्षेत्र आणि तालुका मुख्यालय असल्यामुळे हे संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विर्िनदिष्ट करण्यासाठी व उक्त संक्रमणात्मक क्षेत्रासाठी पाली नगरपंचायत या नावाने नगरपंचायत गठित करण्यासाठी, उक्त अधिनियमाचे कलम ३४१-क चे पोट-कलम (१), (१क) आणि (२) या अन्वये अधिसूचना काढण्याच्या आपल्या प्रस्तावावर आक्षेप मागविले आहेत ;

(१)

भाग एक-अ (को.वि.पु.)—४---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी २८, २०१९/माघ ८, शके १९४० आणि ज्याअर्थी, अधिसूचनेत नमूद कालावधीत जिल्हाधिकारी, रायगड यांच्याकडे प्राप्त झालेल्या आक्षेपांचा शासनाने विचार केला आहे ; आणि ज्याअर्थी, भारताचे संविधानाच्या अनुछेद २४३-थ च्या खंड (२) मध्ये नमूद केलेल्या बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाला, यासाबत जोडलेल्या अनुसूची " अ " मध्ये अधिक तपशीलवारपणे वर्णन केलेले उक्त स्थानिक क्षेत्र हे, संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विर्िनदिष्ट करणे इष्ट वाटते.

त्याअर्थी आता, उक्त अधिनियमाचे कलम ३४१-क चे पोट-कलम (१), (१क) आणि (२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून व त्याबाबतीत समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे उक्त स्थानिक क्षेत्र हे, संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विर्िनदिष्ट करीत असून, त्यासाठी उक्त अधिनियमाच्या कलम ३४१-क चे पोट-कलम (२) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे, पाली नगरपंचायत या नावाने एक नगरपंचायत घटीत करण्यात येईल. उक्त संक्रमणात्मक क्षेत्राच्या हद्दी यासोबत जोडलेल्या अनुसूची " ब " मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे असतील.

अनुसूची " अ "

संक्रमणात्मक क्षेत्राच्या अधिक तपशीलवारपणे वर्णन केलेले स्थानिक क्षेत्र

पाली ग्रामपंचायतीत असलेले सपूर्ण क्षेत्र.

अनुसूची " ब "

संक्रमणात्मक क्षेत्रातील स्थानिक क्षेत्राच्या हद्दीचा तपशील. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (सन १९५९ चा तीन) अन्वये स्थापन केलेल्या पाली या ग्रामपंचायतीच्या क्षेत्राची हद्द.

टीप.— प्रस्तावित नगरपंचायतीचे क्षेत्र दर्शविणारा आराखडा जनतेच्या निरीक्षणासाठी जिल्हाधिकारी, रायगड, तहसिलदार, सुधागड व पाली ग्रामपंचायत यांच्या कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत उपलब्ध आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

कैलास बधान, शासनाचे उप सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी २८, २०१९/माघ ८, शके १९४० ३

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032 dated the 28th Janaury 2019.

PROCLAMATION

MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS, NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACT, 1965.

No. MUP-2015/C.R.228/UD-19.—In pursuance of the provisions of sub-section (1B) of section 341A read with sub-section (3) of section 3 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965), (hereinafter referred to as "the said Act") the Government of Maharashtra, hereby announces its intention to issue a notification, in exercise of the powers conferred by sub-sections (1), (1A) and (2) of section 341A of the said Act, with a view to specify the local area of the Village Panchayat Pali, in Raigad District, being an area in transition from a rural area to an urban area, and a Taluka Headquarter, to be a transitional area and to constitute a Nagar Panchayat by the name of the Pali Nagar Panchayat for the said local area, the draft of which is appended herewith.

2. Any person, who entertains any objection to issuance of the said Notification, is hereby required to submit the same in writing with the reasons therefore, to the Collector, Raigad District, within a period of thirty days, from the date of publication of this Proclamation in the Maharashtra Government Gazette.

3. Any such objections, with may be received during the said period, will be considered by the Government.

DRAFT NOTIFICATION

No. MUP-2015/C.R.228/UD-19.— Whereas by the Government Proclamation, Urban Development Department, No. MUP-2015/C.R.228/UD-19, dated the 28th Janaury, 2019 published in the Maharashtra Government Gazette, Part-I-A, Extraordinary, Konkan Division Supplement dated the 28th Janaury, 2019 issued in pursuance of the provisions of sub-section (1B) of section 341A of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965) (hereinafter referred to as "the said Act"), the Government of Maharashtra has invited objections to its proposal to issue a notification under sub-sections (1), (1B) and (2) of section 341A of the said Act, to specify the local area of the village Panchayat Pali in, Raigad District, being an area in transition from a rural area to an urban area and a Taluka Headquarter,to be a transitional area and to constitute a Nagar Panchayat by the name of Pali Nagar Panchayat for the said transitional area ;

And whereas, having regards to the factors mention in clause (2) of article 243-Q of the Constitution of India, the Government of Maharashtra considers it expedient to specify the said local area, more particularly described in Schedule "A" appended hereto, to be a transitional area.

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-sections (1), (1A) and (2) of section 341A of the said Act and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby specifies the said local area to be a transitional area for which there shall be constituted a Nagar Panchayat as provided in sub-section (2) of section 341A of the said Act, by the name of the Pali Nagar Panchayat. The boundaries of the said transitional area shall be such as are specified in Schedule " B " appended hereto.

Schedule "A"

Description of the Local Area to be specified as a transitional area

The whole area of the village panchayat of Pali.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, जानेवारी २८, २०१९/माघ ८, शके १९४०

Schedule " B "

Boundaries of the Local area to be specified as a transitional area

Boundaries of the area of the village Panchayat of Pali constituted under the Maharashtra Village Panchayats Act (III of 1959).

Note.—A plan showing the area of the proposed Pali Nagar Panchayatis available for public inspection in the office working hours, in the office of the Collector of Raigad, the Tahasildar, Sudhagad and Pali Grampachayat.

By order and in the name of theGovernor of Maharashtra,

KAILAS BADHAN,

Deputy Secretary to Government.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 28 January 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-01-28.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-01-28.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1-A.