RNI No. MAHBIL / 13/ 2/ 2011 - TC www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक- अ- नाशिक विभाग मंगळवार , जानेवारी २ ९ , २०१९ / माघ ९ , शके १९ ४०
वर्ष - ८, अंक - ५ ]
[ पृष्ठ ०१
असाधारण क्रमांक ५
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
वाचले. - महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम , २०१० चे नियम ६ अन्वये.
आदेश
क्रमांक पालिका-३/कावि-२४/२०१ ९ . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती ( नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम , २०१० चे नियम ६ अन्वये नामनिर्देशित सदस्यांची नावे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचेमार्फत सादर करण्याबाबत नगर विकास विभागाकडील परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०१६/प्र . क्र. ४६६/नवि-२० , दिनांक २१ डिसेंबर २०१६ अन्वये सूचित केलेले असल्याने खालील अनुसूचीमध्ये नमूद केलेले नामनिर्देशित सदस्य यांची नावे याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहेत.
यास्तव मी , किशोर राजे निंबाळकर , जिल्हाधिकारी , जळगाव , मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये या प्रगटनाद्वारे खालील अनुसूचीतील नमूद उमेदवार यांची नगरपंचायत , शेंदुर्णीचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड करण्यात आल्याचे जाहीर करीत आहे.
अनुसूची
पद
नगरपंचायतीचे नाव निवडून आलेल्या नामनिर्देशित सदस्याचेनाव
१
२
३
शाकीरखा शकीलखा पिंजारी
शेंदुर्णी
नामनिर्देशित (स्वीकृत सदस्य)
शेंदुर्णी
श्रीकृष्ण मुकूंदा चौधरी
नामनिर्देशित ( स्वीकृत सदस्य)
किशोर राजे निंबाळकर ,
जिल्हाधिकारी, जळगाव.
जळगाव , २१ जानेवारी २०१ ९ .
वि ( एच) ६११
(१)
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA .