Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Pt. IV-A Ext. 39 (31-1-2019) Vaidhyakia मुंबई दंतवैद्य नियम, शुल्क सुधारणा अधिनियम

Published 31 January 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-01-31.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी ३१, २०१९/माघ ११, शके १९४० १ RNI No. MAHBIL /2009/31733

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--अ

वर्ष ५, अंक १६] गुरुवार, जानेवारी ३१, २०१९/माघ ११, शके १९४० [पृष्ठे ३, किंमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक ३९

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३१ जानेवारी २०१९

अधिसूचना

क्रमांक मदंप-१२१८/प्र. क्र. ३३३/अधिनियम.----दंतवैद्य अधिनियम, १९४८ (१९४८ चा १६) कलम ५५ आणि या संबंधात महाराष्ट्र शासनास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन द्वारे मुंबई दंतवैद्य नियम, १९५१ मध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता खालील नियम करीत आहे :-----

१. या नियमांस, मुंबई दंतवैद्य (सुधारणा) नियम, २०१९ असे म्हणावे.

२. सदर शुल्क सुधारणा १ एप्रिल, २०१९ पासून लागू होईल.

३. मुंबई दंतवैद्य नियम, १९५१ यांच्या नियम ७३ ऐवजी पुढील नियम दाखल करण्यात येईल :----

" ७३ " या अधिनियमाच्या प्रकरण चार अन्वये देय असलेले शुल्क हे पुढीलप्रमाणे असेल :-----

तरतूद

दंत वैद्य दंत आरोग्य दंत अनु- क्रमांक

रक्षक कारागीर

रुपये रुपये रुपये १. नोंदवहीतील प्रथम नोंदणीसाठी दंतवैद्य अधिनियम, १९४८ च्या कलम (३४,३७ ,३८ अन्वये). १५०० ५०० ५०० २. नवीकरण फी

५०० २०० २०० दंतवैद्य अधिनियम, १९४८ च्या कलम ३९ (१) अन्वये.

३. कोणत्याही जादा अर्हतेच्या नोंदणीसाठी दंतवैद्य अधिनियम, १९४८ च्या कलम ४० अन्वये. ५०० निरंक निरंक ४. नोंदवहीत पुन्हा नाव नोंदण्यासाठी दंतवैद्य अधिनियम, १९४८ च्या कलम ४२ अन्वये. १५०० ५०० ५००

भाग चार-अ----३९--१

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी ३१, २०१९/माघ ११, शके १९४० तरतूद

दंत वैद्य दंत आरोग्य दंत अनु- क्रमांक

रक्षक कारागीर

रुपये रुपये रुपये ५. नोंदणी प्रमाणपत्राच्या दुय्यम प्रतीसाठी दंतवैद्य अधिनियम, १९४८ च्या कलम ४४ अन्वये. १००० ५०० ५०० ६. ज्या वर्षात नाव काढलेले राहील त्या वर्षासाठी किंवा त्यावर्षाच्या नवीकरण फी व्यतिरिक्त, १०० १०० १०० नाव काढल्यानंतर किंवा नवीकरण फी न भरलेमुळे नोंदवहीत पुन्हा नाव नोंदण्यासाठी जादा फी मुंबई दंतवैद्य नियम, १९५१ च्या नियम ६५(३) अन्वये (प्रत्येक वर्षासाठी).

७. नोंदवहीतील प्रत्येक नोंदीच्या प्रमाणित प्रतीसाठी मुंबई दंतवैद्य नियम, १९५१ अन्वये ५०० ५०० ५०० नियम ६८ नुसार.

८. बदललेल्या नावाच्या नोंदणीसाठी मुंबई दंतवैद्य नियम, १९५१ अन्वये नियम ६९ नुसार. ५०० ५०० ५००

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सुरेन्द्र प्र. चानकर, शासनाचे उप सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, जानेवारी ३१, २०१९/माघ ११, शके १९४० ३

MEDICAL EDUCATION AND DRUGS DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 31st January 2019

NOTIFICATION

No. MDC-1218/C. R. 333/ACT.—In exercise of the powers conferred by section 55 of the Dentists Act, 1948 (16 of 1948); and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby makes the following rules further to amend the Bombay Dentists Rules, 1951, as follows namely :—

1. These rules may called the Bombay Dentists (Amendment) Rules, 2019.

2. The said revised fees structure will be effective from 1st April, 2019.

3. In the Bombay Dentists Rules, 1951, for rule 73, the following shall be substituted namely :—

"73" The Fees payable under chapter IV of the Act shall be as follows, namely :—

Serial Provision Dentists Dental Dental No.

Hygienist Mechanics

Rs. Rs. Rs.

1. For the first Registration in the Register Under 1500 500 500 sections 34, 37, 38.

2. Renewal fee Under sub-section (1) of section 39. 500 200 200 3. For entry of any additional qualification Under section 40. 500 NIL NIL 4. For restoration of name in the Register Under section 42. 1500 500 500 5. For issue of a Duplicate certificate Under section 44. 1000 500 500 6. Additional fee for Restoration of name in the register removed 100 100 100 for non-payment of Renewal fee, in addition to renewal fee for

the year or years, during which the name remained removed

under proviso to sub-rule (3) of rule 65 (Per Year).

7. For certified copy of each entry in the Register under Rule 68 . 500 500 500 8. For Registration of a change of name Under Rule 69. 500 500 500 By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. P. CHANKAR,

Deputy Secretary to Government.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 31 January 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-01-31.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-01-31.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.