Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part II-Sankirn (Weekly) (31-Jan.-6 February-2019) sp

Published 31 January 2019

Type
Ordinary
Part
Part two (Sankirn)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-01-31.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३१-फेब्रुवारी ६, २०१९/माघ ११-१७, शके १९४० RNI No. MAHBIL/2009/35827

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती

वर्ष ५, अंक ५] गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३१-फेब्रुवारी ६, २०१९/माघ ११-१७, शके १९४० [पृष्ठे १८, किंमत : रुपये १५.००

प्राधिकृत प्रकाशन

संकीर्ण सूचना व जाहिराती

बृहन्मुंबई महानगरपालिका

महापालिका मुख्यालय, सहावा मजला, नवीन इमारत, महापालिका मार्ग, फोर्ट, मुंबई ४०० ००१

अधिसूचना

क्रमांक एमओएम/१९२१

" महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५ " सन २०१५ या महाराष्ट्र अध्यादेश क्र. ५ च्या कलम ३(१) अन्वये प्राप्त अधिकारानुसार मी, आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका याद्वारे उक्त अध्यादेशाच्या प्रयोजनार्थ बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिनस्त विविध खाते/विभागांमार्फत नागरिकांना पुरविण्यात येत असलेल्या लोकसेवा, नियतकालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम आणि द्वितीय प्राधिकारी या बाबी खालील परिशिष्टामध्ये नमूद केल्याप्रमाणे अधिसूचित करीत आहे.

परिशिष्ट

अ.क्र. लोकसेवांची आवश्यक फी नियत- पदनिर्देशित प्रथम द्वितीय सूची कागदपत्रे कालमर्यादा अधिकारी अपिलीय अपिलीय अधिकारी अधिकारी (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) १ जन्म प्रमाणपत्र विहित जन्म दाखला-- ३ दिवस विभागीय वैद्यकीय विभागीय उप कार्यकारी देणे नमुन्यातील पहिली प्रत--नि:शुल्क आरोग्य अधिकारी कार्यकारी आरोग्य आरोग्य अर्ज (पहिल्या २ जिवंत (उप निबंधक) अधिकारी अधिकारी.

बालकांपर्यत व फक्त बाळाच्या नातेवाईकांना--- नात्याच्या पुराव्यासाठी कागदपत्रे सादर करणे आवश्यक) अधिक रु. २/- शोध शुल्क एकूण रु. २/-

भाग दोन (संकीर्ण)---१

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३१-फेब्रुवारी ६, २०१९/माघ ११-१७, शके १९४० (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८)

३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३१-फेब्रुवारी ६, २०१९/माघ ११-१७, शके १९४० (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८)

(अ)

(ब)

वाटणीपत्र, बक्षीसपत्र इ.)

भाग दोन (संकीर्ण)---१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३१-फेब्रुवारी ६, २०१९/माघ ११-१७, शके १९४० (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८)

५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३१-फेब्रुवारी ६, २०१९/माघ ११-१७, शके १९४०
(१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८)
(क) (ड)
(अ)
६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३१-फेब्रुवारी ६, २०१९/माघ ११-१७, शके १९४०
(१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८)
(ब)
(क)
(ड)
७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३१-फेब्रुवारी ६, २०१९/माघ ११-१७, शके १९४० (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८)

(अ)

(ब)

(क)

(ड)

द्रव पदार्थ

(अ)

(ब)

८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३१-फेब्रुवारी ६, २०१९/माघ ११-१७, शके १९४० (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (क)

(ड)

४२०० १२६००

१६८००

पुर्तता

केल्यावर

त्वरीत

२१६००

५४०० १६२००

५१ ते १०० १०१ ते जास्त

२३ नवीन नोंदणी १. प्रपत्र ब संस्करण शुल्क (Processing संगणक पहिला स्तर- विभागीय उप विभागीय प्रमाणपत्राचे २. पॅन कार्ड fess) रु. २०० फक्त प्रथम नोंदणी निरीक्षक प्रमुख सहाय्यक नुतनीकरण ३. नोंदणी प्रमाणपत्र आस्थापना नोंदणीकरिता क्रमांक (दुकाने व निरीक्षक आयुक्त (प्रपत्र ब)

टाकल्यावर आस्थापना) (दुकाने व व नुतनीकरण दुसरा स्तर- आस्थापना) शुल्क वरिष्ठ भरल्यावर निरीक्षक त्वरीत (दुकाने व

(आस्थापना)

त्वरीत९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३१-फेब्रुवारी ६, २०१९/माघ ११-१७, शके १९४० (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८) (

)

भाग दोन (संकीर्ण)---२१० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३१-फेब्रुवारी ६, २०१९/माघ ११-१७, शके १९४०

(१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८)
११ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३१-फेब्रुवारी ६, २०१९/माघ ११-१७, शके १९४० (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८)

)

भाग दोन (संकीर्ण)---३१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३१-फेब्रुवारी ६, २०१९/माघ ११-१७, शके १९४० (१) (२) (३) (४) (५) (६) (७) (८)

निश्चित केलेले दर

१३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३१-फेब्रुवारी ६, २०१९/माघ ११-१७, शके १९४०

मुंबई, दिनांक २४ जानेवारी २०१९.

अजोय मेहता, महानगरपालिका आयुक्त.

भाग दोन (संकीर्ण)---३अ१४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३१-फेब्रुवारी ६, २०१९/माघ ११-१७, शके १९४० Serial No. M-18252

Notice

TITAN COMPANY LIMITED

3, SIPCOT, Industrial Complex, HOSUR 635126, Tamil Nadu

Notice is hereby given that the certificate for the undermentioned Securities of the Company has been lost/mislaid and the Holder of the said Securities/Applicant have applied to the company to issue Duplicate Certificate.

Any person who has a Claim in respect of the said Securities should lodge such Claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue Duplicate Certificate without further intimation.

Name of the Holder : Minguel D'Souza–Place : Goa.

Kind of Securities and Face Value : Equity Shares/Rs. 1,06,800–Date : 3rd November 2018.

No. of Securities : 1,06,800.

Distinctive Numbers : 31943341 to 32050140.

Names of Holder/Applicant,

MINGUEL D'SOUZA.

१५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३१-फेब्रुवारी ६, २०१९/माघ ११-१७, शके १९४०

वसुली अधिकारी, समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, निरा, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे

स्थावर मालमत्ता जप्त करणेसंबंधीचा जप्ती

आदेश

क्रमांक ४७१/२०१९ वि.व.अ. / म.स.का.क. १५६/ स्थावर मालमत्ता जप्त करणेसंबंधीचा आदेश श्री. ज्ञानेश्वर कोंडीबा गावडे/सन २०१९.– महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६० चे कलम १५६ व महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) व त्याखालील उप नियमान्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये, मी, श्रीकांत नंदकुमार झगडे, वसुली अधिकारी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ अन्वये समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या.निरा, महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम, १९६१ मधील नियम क्रमांक १०७ (१०) अन्वये आदेश देतो की, श्री. ज्ञानेश्वर कोंडीबा गावडे, मौजे वाल्हे, ता. पुरंदर, जि. पुणे यांचेकडील समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, निरा, ता. पुरंदर, जि. पुणे चे कर्ज रक्कम रुपये ५५,८४२.०० (अक्षरी रक्कम : पंचावन्न हजार आठशे बेचाळीस रुपये फक्त) वसुली दाखला प्राप्त झाला असून दिनांक १ ऑक्टोबर २०१८ पासूनचे व्याज, दंडव्याज, नोटीस फी व सरचार्ज व शासकीय अधिभार शुल्क इत्यादी सर्व रक्कम वसुलीसाठी कर्जदार यांची ह्य आदेशांतर्गत परिशिष्टमध्ये नमूद केलेली मिळकत जप्त करण्यात आलेली आहे आणि हा आदेश दिल्यापासून पुढील आदेश होईपयर्ंत त्या स्थावर मालमत्तेचे केलेले कोणतेही खाजगी हस्तांतरण किंवा स्वीकृत करण्यास किंवा बोजा निर्माण करण्यास अगर तारण देण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात येत आहे. .

जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन

१६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३१-फेब्रुवारी ६, २०१९/माघ ११-१७, शके १९४०

जर अॅवॉर्डप्रमाणे येणे रक्कम, व्याज, शासकीय अधिभार शुल्क व इतर खर्च इत्यादी होणारी एकूण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून ३० दिवसांचे आत समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, निरा, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे यांचेकडे भरणा केला नाही तर उपरोक्त जप्त केलेल्या मिळकतीची रीतसर जाहीर लिलावाने विक्री करण्यात येईल.

सदरचा आदेश दिनांक १७ जानेवारी २०१९ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

श्रीकांत नं. झगडे,

वसुली अधिकारी

(महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व

नियम, १९६१ अन्वये).

१७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३१-फेब्रुवारी ६, २०१९/माघ ११-१७, शके १९४०

राज्यकर सहआयुक्त (मोठे करदाते कक्ष) १, मुंबई

वस्तू व सेवाकर भवन, ३ रा मजला, ए-विंग, माझगाव, मुंबई ४०० ०१०.

अधिसूचना

[केंद्रीय विक्रीकर (मुंबई) नियम, १९५७ च्या नियम ४अ पैकी पोट-नियम (७) याप्रमाणे]

क्रमांक रासआ (मोकक)१/मुंबई/फ--नमुना/अवैध/२०१८-१९/ब-२५२४

ज्याअर्थी, मेसर्स लाईफ स्टाईल इंटरनॅशनल प्रा. लि. टिन नं. 27650360382 व्ही/ सी यांचेकडून प्राप्त झालेल्या अहवालाच्या आधारे केंद्रीय विक्रीकर कायदा, १९५६ (७४ चा १९५६) कलम ८ नुसार त्यांना खालीलप्रमाणे देण्यात आलेले '' फ '' नमुना, एकूण १२, त्यांचेकडून गहाळ झाले आहेत. त्याबाबतची जाहिरात व्यापायाने दिनांक ११ मार्च २०१८ रोजी डेक्कन हेराल्ड प्राज्यवाणी या वर्तमानपत्रांत दिलेली आहे.

Serial No. Forms No. DATE Serial No. Forms No. DATE 1 MH-12/024831 15th March 2013 7 MH-12/024867 15th March 2013 2 MH-12/024837 15th March 2013 8 MH-12/024873 15th March 2013 3 MH-12/024843 15th March 2013 9 MH-12/076697 8th July 2013 4 MH-12/024849 15th March 2013 10 MH-12/076705 8th July 2013 5 MH-12/024854 15th March 2013 11 MH-12/076712 8th July 2013 6 MH-12/024860 15th March 2013 12 MH-12/076715 8th July 2013 त्याअर्थी, मी, ए. ए. चाहुरे, विक्रीकर सहआयुक्त (मोठे करदाते कक्ष) १, मुंबई मध्यवर्ती विक्रीकर (मुंबई) नियम, १९५७ च्या नियम ४अ पैकी पोट-नियम (७) अन्वये विहित केलेल्या अधिकारांचा वापर करून, असे जाहीर करतो की, सदरहू १२ '' फ '' नमुने अवैध ठरविण्यात आले असून, रद्द करण्यात आलेले आहेत.

मुंबई, दिनांक २० नोव्हेंबर २०१८.

ए. ए. चाहुरे, राज्यकर सहआयुक्त (मोठे करदाते कक्ष) १, वस्तू व सेवाकर विभाग, माझगाव, मुंबई.

१८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३१-फेब्रुवारी ६, २०१९/माघ ११-१७, शके १९४०

OFFICE OF THE JOINT COMMISSIONER OF STATE TAX

(LARGE TAXPAYER UNIT) 1, MUMBAI

GST Bhavan, 3rd Floor, A-Wing, Mazgaon, Mumbai 400 010

NOTIFICATION

[Under sub-rule (7) of Rule 4A of the Central Sales Tax (Bombay) Rules, 1957] No. J. C. (LTU) 1/Mumbai/F-Forms/Invalid/2018-19/B-2524

Whereas, it has been reported by M/s. Life Style International Pvt. Ltd. TIN 27650360382 V/C that the 12 declarations, as referred to in sub-section (4) of section 8 of the Central Sales Tax Act, 1956 (LXXIV of 1959) in Form-F, as detailed below, issued to them has been lost by them. The advertisement was given in the news paper Deccan Herald and Prajavani, dated 11th March 2018.

Serial No. Forms No. DATE Serial No. Forms No. DATE 1 MH-12/024831 15th March 2013 7 MH-12/024867 15th March 2013 2 MH-12/024837 15th March 2013 8 MH-12/024873 15th March 2013 3 MH-12/024843 15th March 2013 9 MH-12/076697 8th July 2013 4 MH-12/024849 15th March 2013 10 MH-12/076705 8th July 2013 5 MH-12/024854 15th March 2013 11 MH-12/076712 8th July 2013 6 MH-12/024860 15th March 2013 12 MH-12/076715 8th July 2013 Therefore, I, A. A. Chahure, Joint Commissioner of State Tax (Large Taxpayer Unit-1) Mumbai, in exercise of the powers vested in me under sub-rule (7) of rule 4A of Central Sales Tax (Bombay) Rules, 1957, hereby declare that the said 12 declarations in Form-F are hereby treated as invalid and cancelled.

A. A. CHAHURE,

Joint Commissioner of State Tax Mumbai,

Large Taxpayer Unit-1, Dated 20th November 2018. GST Bhavan, Mazgaon, Mumbai 400 010.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 31 January 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-01-31.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-01-31.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-.