RNI NO . MAHBIL / 2012 / 47985 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक - अ - पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - ८ , अंक - ४ ]
[ पृष्ठे ३ गुरुवार ते बुधवार , जानेवारी ३१ ते फेब्रुवारी ६ , २०१ ९ / माघ ११ - १७ , शके १ ९ ४०
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
जाहीर प्रसिद्धीकरण
क्रमांक २०१ ९ /नवि-५/आरआर-३६ .--महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ३४१ - ब-२ चे पोट- कलम ( ४) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , राजेन्द्र भोसले , जिल्हाधिकारी , सोलापूर या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला नगरपरिषदेमध्ये दिनांक १ ९ जानेवारी २०१ ९ रोजी घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेमध्ये परिशिष्टात नोंद केलेले उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.
परिशिष्ट
अ. क्र.
नगरपरिषदेचे नाव
निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव
शेरा (जर उपाध्यक्षाचे पद राखीव असेल तर कोणासाठी)
१
४
२
३
सांगोला
१
मगर स्वाती विजय ( राजू)
डॉ. राजेन्द्र भोसले ,
भा.प्र.से. ,
जिल्हाधिकारी, सोलापूर .
सोलापूर , २८ जानेवारी २०१ ९ .
Notification
क्रमांक २०१ ९/नवि-५/आरआर-३६.-In exercise of the powers vested under sub - section (4) , Section 341 - B-2 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965. I , Rajendra Bhosale , Collector, Solapur, hereby publish the name of person who have been declared elected as Vice- President of the Sangola Municipal Councils of Solapur District from the Municipal Councils shown against their name in the General Meeting held on 19th January 2019.
(१)
एच-६१२ , भाग एक-अ(पु.वि.पु .)-४ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , जानेवारी ३१ ते फेब्रुवारी ६ , २०१ ९ / माघ ११ १७ , शके १ ९ ४०
Schedule
Sr. No.
Nameof the
Vice- President
Nameofthe Municipal Councils
Remarks (Whether the seat is reserved and is so far whom)
3
2
4
1
1
Sangola
Magar Swati Vijay ( Raju )
DR . RAJENDRA BHOSALE ,
I.A.S. ,
Collector, Solapur.
Solapur, 28th January 2019.
जाहीर प्रसिद्धीकरण
क्रमांक २०१ ९/नवि-५/आरआर-५२ .--महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १ ९ (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी , राजेन्द्र भोसले , जिल्हाधिकारी, सोलापूर या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, सोलापूर जिल्ह्यातील दुधनी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक २ - ब करिता दिनांक २७ जानेवारी २०१ ९ रोजी घेण्यात आलेल्या पोट-निवडणुकीत खालील उमेदवार नगरपरिषद सदस्य म्हणून निवडून आले आहेत.
परिशिष्ट
अ. क्र.
निवडून आलेल्या सदस्यांचे नाव
नगरपरिषदेचे नाव
प्रभाग क्रमांक
शेरा ( जर सदस्याचे पद राखीव असेल तर कोणासाठी) १
४
२
३
५
१
सर्वसाधारण
२-ब
दुधनी
परमशेट्टी गुरूशांतप्पा श्रीमंत
डॉ. राजेन्द्र भोसले ,
भा.प्र.से. , जिल्हाधिकारी, सोलापूर.
सोलापूर , ३० जानेवारी २०१ ९ .
Notification
क्रमांक २०१ ९/नवि-५/आरआर- ५२.-In exercise of the powers vested under sub - section ( 1) of Section 19 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965. I , Rajendra Bhosale , Collector, Solapur, hereby publish the name of person who have been declared elected as Councillor from Ward No. 2 - B of the Dudhani Municipal Council Bye- election 2019 of Solapur District from the Dudhani Municipal Council shown against their name in the Bye - election held on 27th January 2019.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, जानेवारी ३१ ते फेब्रुवारी ६ , २०१ ९ / माघ ११ १७ , शके १९ ४० ३
Schedule
Remarks Sr. No.
Name of the Councillor
Ward No.
Nameof the Municipal Councils
(Whether the seat is reserved and is so far whom)
3
4
2
1
1
2-B
Dudhani
General
Paramashetti Gurushantappa Shrimant
DR. RAJENDRA BHOSALE ,
I.A.S. ,
Collector, Solapur.
Solapur, 30th January 2019.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA .