Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) अवर सचिव महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग यांचेकडील कराड नगरपरिषदेची हद्दवाढ करण्याबाबतची अधिसूचना. (2) विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे यांचेकडून सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील जमिनी राखीव वने म्हणून स्थापित करण्याबाबतची अधिसूचना. (3) विभागीय अधिकारी इचलकरंजी विभाग, कोल्हापूर यांचेकडील कोल्हापूर जिल्ह्यातील भूमी संपादन पूनर्वसन करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम. 2013 अन्वये अधिसूचना. (4) उपविभागीय अधिकारी, खेड उपविभाग, राजगुरूनगर, पुणे यांजकडील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जाधववाडी प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करणेकामी जमीन संपादन करणेबाबत. (5) मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, यांजकडील पुणे झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलन आदेश. (6) नगराध्यक्ष, म्हसवड नगरपरिषद, म्हसवड यांजकडील झोनबदल संबंधीची अधिसूचना. (7) प्रादेशिक सहसंचालक, साखर, कोल्हापूर यांजकडील सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे नाव बदलणेबाबत आदेश. (8) अधीक्षक, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, पुणे येथील संस्थेचे नाव बदलणेबाबत अधिसूचना. (9) पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर, पुणे यांजकडील वाहतूक व्यवस्थेबाबतची अधिसूचना. (10) उपविभागीय दंडाधिकारी, करवीर विभाग, कोल्हापूर यांजकडील अकस्मात मयतांची यादी. (11) जिल्हा पुरवठा अधिकारी, सोलापूर यांजकडील किरकोळ केरोसिनचे दर निश्चितीबाबत. (12) आयुक्त, महसूल, पुणे विभाग, पुणे यांजकडील महसूल अर्हता परीक्षा निकालपत्र. (13) जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे, सोलापूर, सांगली यांजकडील बंदी आदेश. (14) पोलीस सह-आयुक्त, पुणे शहर यांजकडील पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत अधिसूचना. (15) संचालक, वत्रोद्योग तथा अति. निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांजकडील सोलापूर जिल्ह्यातील गिरणीची नोंदणी रद्द करणेबाबत. (16) अपर आयुक्त तथा विशेष निबंधक, पुणे, अपर आयुक्त व विशेष निबंधक, पुणे, विभागीय सहनिबंधक, सोलापूर यांजकडील वसुली अधिकाऱ्यांचे कार्यक्षेत्र निश्चितीबाबत. (17) उपविभागीय दंडाधिकारी, विटा, जिल्हा सांगली यांजकडील विटा उपविभागातील सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाबाबत प्रतिबंधात्मक आदेश. (18) विशेष वसुली अधिकारी, पुणे, सातारा यांजकडील स्थावर मालमत्ता जप्तीबाबत. (19) जिल्हा पुरवठा अधिकारी, सातारा यांजकडली केरोसिन दर निश्चिती. (20) जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर यांजकडील वसुली अधिकाऱ्यांचे कार्यक्षेत्र निश्चितीबाबत. (21) उपायुक्त, महसूल, पुणे विभाग, पुणे यांजकडील लिपिक-टंकलेखक परीक्षेचे निकाल.
Published 31 January 2019
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.