महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--अ
वर्ष ५, अंक १७] शुक्रवार, फेब्रुवारी १, २०१९/माघ १२, शके १९४० [पृष्ठे ३, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक ४३
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
वित्त विभाग मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १ फेब्रुवारी २०१९
अधिसूचना
चिटफंड अधिनियम, १९८२.
क्रमांक चिटफं. १३१९/प्र.क्र.२/कराधान-३.---- चिटफंड अधिनियम, १९८२ (१९८२ चा केंद्रीय कायदा ४०) च्या कलम ४ च्या पोट-कलम (१) सह कलम ६१ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदी अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे शासन अधिसूचना, वित्त विभाग, क्र. चिटफं. १२१३/ प्र. क्र. ७७/कराधान-३, दिनांक ७ जानेवारी २०१४ मध्ये, खालील सुधारणा करीत आहे, म्हणजेच :---
उक्त अधिसूचनेला जोडलेल्या अनूसूची मध्ये,----
(१) अनु. क्र. ४ ऐवजी खालील दाखल करण्यात येत आहे, म्हणजेच :----
" ४. विक्रीकर सह आयुक्त-२, पुणे विभाग, पुणे. अतिरिक्त चिट प्रबंधक, पुणे. महसुली जिल्हा, पुणे. ४अ. विक्रीकर सह आयुक्त (व्यवसाय कर), अतिरिक्त चिट प्रबंधक, पुणे. महसुली जिल्हा, पुणे विभाग, पुणे.
पुणे. " ;
(२) अनु. क्र. १६ ऐवजी खालील दाखल करण्यात येत आहे, म्हणजेच :---
" १६. विक्रीकर उप-आयुक्त (अन्वेषण) १, पुणे. सह चिट प्रबंधक, पुणे. महसुली जिल्हा, पुणे.
(१)
भाग चार--अ–४३—१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी १, २०१९/माघ १२, शके १९४० १६ग. विक्रीकर उप-आयुक्त (अंतर्गत सह चिट प्रबंधक, पुणे. महसुली जिल्हा, पुणे.
लेखापरिक्षण) २, पुणे.
१६घ. विक्रीकर उप-आयुक्त (अंतर्गत सह चिट प्रबंधक, पुणे. महसुली जिल्हा, लेखापरिक्षण) ३, पुणे.
पुणे. " .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
ज. वि. दिपटे, शासनाचे उप सचिव.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी १, २०१९/माघ १२, शके १९४०FINANCE DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai 400 032, dated the 1st February 2019.
NOTIFICATION
CHIT FUNDS ACT, 1982.
No. ChF.1319/CR-2/Taxation-3.—In exercise of the powers conferred by sub-section (1) of section 61 read with sub-section (1) of section 4 of the Chit Funds Act, 1982 (40 of 1982), the Government of Maharashtra hereby amends, the Government Notification, Finance Department, No. ChF.1213/ C.R.-77/Taxation-3, dated the 7th January 2014, as follows, namely :—
In the Schedule appended to the said Notification,—
(1) for entry 4, the following entries shall be substituted, namely :—
"4. Joint Commissioner of Sales Tax -2, Additional Registrar of Revenue Pune Division, Pune. Chits, Pune. District, Pune.
4A Joint Commissioner of Sales Tax Additional Registrar of Revenue (Profession Tax), Pune Division, Pune. Chits, Pune. District,
Pune." ;
(2) for entry 16, the following entries shall be substituted, namely :—
"16. Deputy Commissioner of Joint Registrar of Revenue Sales Tax (INV) 1, Pune. Chits, Pune. District, Pune.
16A. Deputy Commissioner of Joint Registrar of Revenue Sales Tax (INV) 2, Pune. Chits, Pune. District, Pune.
16B. Deputy Commissioner of Joint Registrar of Revenue Sales Tax (PT) 1, Pune. Chits, Pune. District, Pune.
16C. Deputy Commissioner of Joint Registrar of Revenue Sales Tax (Internal Audit) 2, Pune. Chits, Pune. District, Pune.
16D. Deputy Commissioner of Joint Registrar of Revenue Sales Tax (Internal Audit) 3, Pune. Chits, Pune. District,
Pune.".
By order and in the name of the Governor of Maharashtra,
J. V. DIPTE,
Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : I/C DIRECTOR SHRI MANOHAR SHANKAR GAIKWAD.