महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ५, अंक ५] शनिवार, फेब्रुवारी २, २०१९/माघ १३, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये १०.००
असाधारण क्रमांक ५
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा
परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखा परीक्षा अधिनियमांन्वये
काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी, रायगड यांजकडून
आदेश
क्रमांक नपाप्र/कार्या.४/निवडणूक/महाड/नाम.निर्देशित-उपाध्यक्ष/२०१८-१९ व क्रमांक नपाप्र/कार्या.४/ निवडणूक/रोहा/नाम.निर्देशित- उपाध्यक्ष/२०१८-१९.---- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम ५१ अ (४) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी, रायगड या प्रगटनाव्दारे असे जाहीर करतो की, रायगड जिल्ह्यतील महाड व रोहा नगरपरिषदांच्या खाली नमूद केलेल्या दिवशी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष या पदाच्या निवडणुकीमध्ये खालील नमूद उमेदवार खालील तक्त्यात नमूद केलेल्या दिनांकास उपाध्यक्ष म्हणून संबंधित नगरपरिषदेत निवडून आल्याचे जाहीर करण्यात येत आहे :----
अ. क्र. नगरपरिषदेचे नाव उपाध्यक्षाचे नाव
पत्ता
निवडून आल्याचा दिनांक
(१) (२) (३) (४) (५) १. महाड श्री. वजीर उस्मान कोंडीवकर ११ जानेवारी २०१९ ४१३/देशमुख मोहल्ला,
महाड-रायगड.
२. रोहा श्री. महेंद्र रामभाऊ दिवेकर ५ जानेवारी २०१९ रामशोभा निवास, धनगरआळी,
ता. रोहा, जि. रायगड.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी ५, २०१९/माघ १३, शके १९४० BY THE COLLECTOR OF RAIGADOrder
No. MUN/Karya-4/Election/Mahad/COP-VICE President/2018-19 and No. MUN/Karya-4/Election/ Roha/COP-VICE President/2018-19.— In Exercise of the powers vested in me under section A(4) of section 51 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayat and Industrial Township Act, 1965.
I, Dr. Vijay Suryawanshi, Collector of Raigad, hereby publish the names of the persons who have been declared elected as Vice President of the concern Municipal Council, held as mentioned in below :—
Sr. No. Municipal Nominated Councilors Election Date Address Council Name Name
(1) (2)
(3)
(4)
(5) 1. Mahad Mr. Vajir Usman 11th January 2019 413, Deshmukh Mohalla,
Kondivkar Mahad, Dist.-Raigad.
2. Roha Mr. Mahendra 5th January 2019 Ramshobha Niwas, Rambhau Divekar Dhangar Ali,
Tal-Roha, Dist.-Raigad.
Alibag,
DR. VIJAY SURYAWANSHI, dated the 31st January 2019. Collector, Raigad-Alibag.