Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Pt. I.K.D.S. (Ext. 14) (2nd Feb. 2019) नगरविकास विभाग,अधिसूचना,बृहन्मुंबई प्रारूप विकास योजनेसंदर्भात दिनांक 7 फेब्रुवारी 2018 अन्वये शासनाची मंजुरी

Published 02 February 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-02-02.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २, २०१९/माघ १३, शके १९४० १

RNI No. MAHBIL/2009/36619

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ५, अंक ६] शनिवार, फेब्रुवारी २, २०१९/माघ १३, शके १९४० [पृष्ठे ६, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक १४

प्राधिकृत प्रकाशन

नगरविकास विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३१ जानेवारी २०१९

अधिसूचना

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६.

क्रमांक टीपीबी. ४३१७/६२९/प्र.क्र. ११८(IV)/२०१७/ई.पी./नवि-११.---- ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ (यापुढे याचा उल्लेख " उक्त अधिनियम " असा करणेत आलेला आहे) च्या तरतुदींनुसार बृृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकार क्षेत्राकरिता बृृहन्मुंबई महानगरपालिका (यापुढे याचा उल्लेख " उक्त महानगरपालिका " असा करणेत आलेला आहे) हे नियोजन प्राधिकरण आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम ३१ चे पोट-कलम (१) अन्वये योग्य ती चौकशी करून तसेच संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेशी बृृहन्मुंबर्ई प्रारूप विकास योजनेसंदर्भात सल्लामसलत करून के/पूर्व, एस व जी/दक्षिण प्रभागाच्या भागशः प्रस्तावाच्या संदर्भात अधिसूचना टी.पी.बी./४३१७/प्र.क्र.११८/२०१७/नवि-११. दिनांक ९ ऑक्टोबर २०१७ आणि अधिसूचना क्रमांक टीपीबी./४३१७/७७८/प्र.क्र.२६७/ २०१७/नवि-११, दिनांक ७ फेब्रुवारी २०१८ अन्वये शासनाने मंजुरी दिली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम ३१ चे पोट-कलम (१) अन्वये योग्य ती चौकशी करून तसेच संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुुणे यांचेशी सल्लामसलत करून शासनाने मुंबई महानगरपालिका क्षेत्राच्या करून विकास योजना सह विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली- २०३४ ला शासन अधिसूचना क्रमांक टीपीबी.४३१७/६२९/ प्र.क्र.११८/२०१७/विनि/नवि-११, दिनांक ८ मे २०१८ सह समक्रमांकाचे दिनांक २२ जून २०१८ व दिनांक २९ जून २०१८ रोजीचे समक्रमांकाचे शुद्धीपत्रक व पुरकपत्रक अन्वये सदर अधिसूचनेसोबतचे " परिशिष्ट-ब " मध्ये नमूद केलेले मंजुरीतून वगळलेले सारभूत स्वरूपाचे फेरबदल (ई.पी.) वगळून अधिसूचनेसोबतचे " परिशिष्ट-अ " मध्ये दर्शविलेल्या सुधारणेसह मंजुरी दिली आहे ;

आणि ज्याअर्थी, शासनाने प्रारूप विकास योजना-२०३४ ला भागश: मंजुरी देताना मंजुरीतून वगळलेले सारभूत स्वरूपाचे फेरबदल ई.पी. संबंधाने सर्वसाधारण जनतेकडून हरकती आणि/वा सूचना मागविण्यासाठी सूचना क्रमांक टिपीबी-४३१७/६२९/प्र.क्र.११८/२०१७/(ई.पी.)/नवि- ११, दिनांक ८ मे २०१८ सह शुद्धीपत्रक दिनांक २२ जून २०१८ व दिनांक २९ जून २०१८ द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि ज्याअर्थी सदरहु सूचना दिनांक ८ मे २०१८ महाराष्ट्र शासनाचे राजपत्र कोकण विभाग पुरवणीमध्ये दिनांक १७-२३ मे, २०१८ आणि समक्रमांकाचे शुद्धिपत्रक दिनांक २२ जून २०१८ व दिनांक २९ जून २०१८ ही शासनाचे राजपत्र, कोकण विभाग पुरवणीमध्ये दि. ३० जून, २०१८ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे ;

(१)

भाग एक (को.वि.पु.) १४----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २, २०१९/माघ १३, शके १९४० आणि ज्याअर्थी, उप संचालक, नगररचना, बृहन्मुंबई यांना उक्त सूचनेनुसार प्राप्त होणा-या हरकती/सूचनांना सुनावणी देऊन अहवाल सादर करणेसाठी अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिकारी यांनी विकास योजना-२०३४ मधील मंजुरीतून वगळलेल्या सारभूत स्वरुपाचे फेरबदल ई.पी. संबंंधी जनतेकडून प्राप्त हरकती आणि/वा सूचनादारांना सुनावणी देऊन लवकरात लवकर मंजूर होणे आवश्यक असलेल्या ई.पी. संदर्भात त्यांचेकडील दिनांक २५ जानेवारी २०१९ रोजीचे पत्राद्वारे नगररचना संचालनालयामार्फत अहवाल सादर केला आहे. तसेच संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी त्यांचेकडील दिनांक २८ जानेवारी २०१९ रोजीचे पत्राद्वारे उक्त अधिकारी यांचे अहवालावर अभिप्राय सादर केले आहेत ;

आणि ज्याअर्थी, सोबतचे ""परिशिष्ट-अ"" मध्ये नमूद ई.पी. संदर्भात तातडीने मंजुरी देणे गरजेचे आहे, असे शासनाचे मत झाले आहे ; आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम ३१ चे पोट-कलम (१) अन्वये प्राप्त अधिकारात आणि त्या अनुषंगाने असलेल्या अधिकारांचा वापर करून तसेच संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेशी सल्लामसलत करून शासन याद्वारे :----

(१) (अ) साबतचे ""परिशिष्ट-अ"" मध्ये नमूद केलेल्या विकास योजना-२०३४ मधील सदरहू सारभूत स्वरूपाचा बदल ई.पी.-एचई४१ (EP-HE 41) ला मान्यता देण्यात येत आहे.

(ब) उक्त ""परिशिष्ट-अ"" नुसार मंजुरी दिलेल्या सारभूत स्वरूपाचे बदल (ई.पी.) सदरहू अधिसूचना महाराष्ट्र शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांनंतर अंमलात येतील.

(२) विकास योजना-२०३४ मधील शासनाने मंजूर केलेले सारभूत स्वरूपाचे बदल (ई.पी.) मंजुरीची प्रत सर्वसाधारण जनतेच्या निरीक्षणासाठी प्रमुख अभियंता (विकास नियोजन), बृहन्मुंबई महानगरपालिका, महापालिका मार्ग, फोर्ट, मुंबई ४०० ००१ यांचे कार्यालयात सर्व कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत उपलब्ध राहील.

सदर अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in (कायदे व नियम) या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २, २०१९/माघ १३, शके १९४० ३

.

ट

ष् र

ि

र

ि ा प्

ो

च्

ा त् ा

ोब्

ा

ोस्

न् ा

ाूच्

स्

ा

) ट ध्

ि

ष् ा

श्

ि

र

अ ो

च्

ी

ि ा प्

ो

च्

ाुर ांज्

म्

ा त् ा

ो

ोब्

ा

य् ा

स्

व् न्

अ

९ १ ० २

ी

र

ा ा

) १ ( १ ३

ोव्

ा

म्

ा

न् ा ा

ल्

ज्

क ो

१ ३

च्

ांक

ा न्

द

ि

६ ६ ९ १

,

, ा

म्

१ १ -

ा

व्

ा य् ा न् ि ा

ि ा न्

ध्

ि

/

अ

. ी ा प्

ई.

ा ा न् ा

/ ७

च् र र

ा ग् ा न्

१ ० २ /

ा

व्

)

अ V क

ा

I (

श्

ि

- - ट

दे

ष् ा

८ १ १

ा ा

श्

ि

.

ट्र

र

क्र ष् ा

ि ा प्

र

ा

. ा

ह

ा

म्

) . ी ा प्

/ ९ २ ६ / ७

ई.

(

ा

स्

१ ३ ४

ा ा

ल् द

. ी ा ब् ी ा प् ी

ा ब् र

ट

फे

ा

ांक

ा

म्

ाूत् भ् र

क्र

ा ा

स्

ा ा न् ा

ा ा य्

ाूच्

ोल्

स्

ा

ध्

ि

ल् ळ

अ ा ग् ा

ा

व्

ल्

ा

ी

ाून्

ड

ध्

ा

क

म्

ी

ा ा ग् ा ा

भ्

ाूर ांज्

ा

म्

व्

ि

ा

स्

ा ा य् च्

ा

क

ा

व्

ि

र

४ ३ ० २ -

ा ग् ा न् (

ा ा न् ा

ोज्

ा य्

ा

स्

ा

क

ा

व्

ि

ई

ा ंब् ाु

म् न्

ाृह

ब्

ो,

न् ा ा

व्

. ा

व् ा ा न्

ा

च् ा

व्

ि ा

, ा

स् र

ल् ह

ा ा

र

े

ा

व् ाुस्

ि ा ा ग्

न् ा ा

अ ो श् दे

च् ा

ा प् ी

द

अ

ा ा न् ा

ा

स्

ा ा ा ा य्

श् ांच्

ा य्

ा

ल्

ा ा प् ा य् ज्

ा

र

ो

च्

ा

ट्र

ष् ा

र

ा

ह

ा

म् भाग एक (को.वि.पु.) १४----२४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २, २०१९/माघ १३, शके १९४०

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 31st January 2019

NOTIFICATION

MAHARASHTRA REGIONAL AND TOWN PLANNING ACT, 1966.

No. TPB.4317/629/CR-118(IV)/2017/EP/UD-11.—Whereas, the Municipal Corporation of Greater Mumbai is the Planning Authority for jurisdiction of Greater Mumbai (hereinafter referred to as " the said Corporation ") as per the provisions of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter refer as " the said Act").

And whereas, in accordance with sub-section (1) of section 31 of the Said Act, after making necessary enquiries and after consulting the Director of Town Planning, Maharashtra State, Pune, the State Government has accorded sanction to the Draft Development Plan (Part)-2034 of Greater Mumbai in K/E, S,G/S Ward vide Notification No. TPB. 4317/629/CR-118/2017/UD-11, dated the 9th November 2017 and Notification No. TPB. 4317/778/CR-267/2017/UD-11, dated the 7th February 2018 ;

And whereas, in accordance with provisions of sub-section (1) of Section 31 of the Said Act, after making necessary enquiries and after consulting the Director of Town Planning, Maharashtra State, Pune, the State Government has accorded sanction to the remaining part of the Draft Development Plan-2034 alongwith Development Control and Promotion Regulations-2034 of Greater Mumbai with modification shown in SCHEDULE-A appended to the Notification No. TPB. 4317/629/CR-118/2017/DP/UD-11, dated the 8th May 2018 excluding the substantial Modification as shown in SCHEDULE-B appended thereto read with corrigendum and Addendum of even number dated the 22nd June 2018 and dated 29th June 2018 to the said Notification;

And whereas, the Government of Maharashtra has sanctioned a part of the said Draft Development Plan, while excluding substantial modifications which were published as EP for inviting objections and/or suggestions from the general public vide Notice No. TPB.4317/629/CR- 118/2017/EP/UD-11, dated the 8th May 2018 read with corrigendum of even number dated the 22nd June 2018 and dated the 29th June 2018 to the said Notice. And whereas said Notice dated the 8th May 2018 was published in the Maharashtra Government Gazette, Konkan Division Supplement, dated the 17-23rd May 2018 and corrigendum of even number dated the 22nd June 2018 and dated the 29th June 2018 were published in the Maharashtra Government Gazette, Konkan Division Supplement, dated 30th June 2018;

And whereas, the Deputy Director of Town Planning, Greater Mumbai is appointed as an " Officer " to give hearings and submit his report to the Government on the objections/suggestions received by him, as per said Notice;

And whereas, the said Officer after giving hearing in respect of the objections and/or suggestions received from the general public, on the said Excluded Part and has submitted his report to the Government vide his letter dated the 25th January 2019 for said EP required to be sanctioned at the earliest and whereas, the Director of Town Planning, Maharashtra State, Pune vide his letter dated the 28th January 2019 has also submitted his report on the aforesaid report of the said Officer;

And whereas, the State Government is of the opinion that the said Excluded part shown in SCHEDULE–A appended hereto needs to be sanctioned at the earliest.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २, २०१९/माघ १३, शके १९४० ५

Now therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 31 of the said Act and all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra, after consulting the Director of Town Planning, Maharashtra State, Pune hereby :—

(1) (a) Sanctions the said Excluded Part No- EP-HE41 of the said Development Plan- 2034 for Greater Mumbai, as more precisely specified in Schedule-A appended hereto.

(b) Fixes the date after one month of the publication of this notification in the Maharashtra Government Gazette to be the date on which the said Excluded Parts as described in the Schedule-A shall come into force.

(2) Copy of the Plan showing the aforesaid Excluded Part as sanctioned by the State Government shall be kept open for inspection by the general public, during working hours for a period of one year in the office of the Chief Engineer (Development Plan), Municipal Corporation of Greater Mumbai on all working days.

This Notification shall also be available on the Government of Maharashtra website :

www. maharashtra.gov.in (कायदे व नियम).

By order and in the name of the Governor of Maharashtra,

PRADEEP GOHIL,

Under Secretary to Government.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक----कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी २, २०१९/माघ १३, शके १९४०

,

a r t

. t

n e

m

,

h s a r a h a

L

I

M

n r e v o

f

o

G

H O G o t

y r a

r o n r e v o

G

e h

t e r c e S

P E E D A R P

t

f

o

e

m

r e d n U

a n

e h

t

n

i

d n a

r e d r o

y B ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 02 February 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-02-02.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-02-02.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.