Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, पुणे यांजकडून आलेली पुणे जिल्ह्यातील विशेष कार्यकारी अधिकारी यांची यादी प्रसिद्ध करणे.

Published 02 February 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-02-02.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL 2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ८, अंक - ३ ]

शनिवार, फेब्रुवारी २ , २०१ ९ / माघ १३ , शके १ ९४०

[ पृष्ठे २

असाधारण क्रमांक ३

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

प्रपत्र ड

विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका

क्रमांक पगम/एसआर -६/२०१ ९ .-- जिल्हाधिकारी , पुणे जिल्हा , पुणे या आदेशाद्वारे सोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या पात्र व्यक्तींची पुणे जिल्ह्याचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे. ही नियुक्ती सामान्यतः हा निर्णय निर्गमित केलेल्या तारखेपासून ५ वर्षांकरिता अथवा पुढील आदेश होईपर्यंत अस्तित्वात राहील. तसेच राज्य शासनास विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नियुक्ती वरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी केव्हाही , कोणतीही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील .

२. विशेष कार्यकारी अधिकारी पुढे उल्लेख केलेली कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम राहतील.

(एक) साक्षांकनाचे काम

विशेष कार्यकारी अधिकारी हे केवळ " साक्षांकनाचे " काम करतील. मूळ कागदपत्रे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्यांनी साक्षांकन करू नये. तसेच परिशिष्ट " ५ " मधील रबरी शिक्क्यासह मूळ कागदपत्रांच्या छायांकित प्रतींवर न चुकता दिनांकासहित साक्षांकन करावे. मूळ कागदपत्रांपेक्षा वेगळी माहिती नमूद असलेल्या कागदपत्रांवर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकन करू नये . वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रांवर जर " सत्य प्रत " म्हणून साक्षांकन केल्यास त्यामुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या परिणामांकरिता " विशेष कार्यकारी अधिकारी " म्हणून साक्षांकन करणारी व्यक्ती जबाबदार राहील . अशी घटना उघडकीस आल्यास त्या व्यक्तीची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात येईल व तो/ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्तीस अपात्र असेल.

(दोन) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती " मानसेवी " असल्यामुळे विशेष कार्यकारी अधिकाऱ्याला कोणतेही मानधन अथवा वेतन/ भत्ते अनुज्ञेय असणार नाहीत.

(तीन) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तीने घरावर , दुकानावर , कार्यालयावर स्वतःच्या नावासह " विशेष कार्यकारी अधिकारी " असा फलक लावावा . त्यांच्या नियुक्तीबाबत कालावधी संपुष्टात आल्यावर लागलीच त्यांनी सदर फलक काढावेत . तथापि, त्यांनी त्यांच्या कुठल्याही वाहनावर " विशेष कार्यकारी अधिकारी " असा उल्लेख करू नये.

(चार) " ओळख परेड " तसेच " मृत्युपूर्व जबानी " यासाठी विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये .

(पाच) " उत्पन्नाचे प्रमाणपत्र " देण्याचे अधिकार विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना नसतील .

(सहा) नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकाऱ्याने साक्षांकनाचे काम करू नये व सर्व साहित्य जिल्ह्याधिकारी यांचेकडे तात्काळ परत करावे. अन्यथा अशी व्यक्ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्तीसाठी अपात्र ठरेल .

(१)

एच-६२ ९ , भाग एक- असा. (पु.वि.पु.)- ३ २ महाराष्ट्र शासन राजपत्र , भाग एक असाधारण-- पुणे विभागीय पुरवणी , २ फेब्रुवारी , २०१ ९ / माघ १३ , शके १९४०

(सात) नियुक्त करण्यात आलेल्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना मोहोर उमटविण्यासाठी शिक्का नजीकच्या तहसीलदार कार्यालयाकडून उपलब्ध करून घ्यावा . तसेच साक्षांकित केलेल्यांची माहिती एका नोंदवहीत न चुकता नमूद करावी व ज्या वेळेस या नोंदवहीची अवलोकनासाठी मागणी संबंधित पोलीस आयुक्त/जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडून केली जाईल त्यावेळी ती तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी.

अनुसूची अ. क्र.

उमेदवारांची नावे

नियुक्ती क्रमांक

१

२

३ १

१६३५

पत्ता ४

श्री. विकास सोमनाथ कुंभार

रा. मांजरी बु . , तालुका हवेली, जिल्हा पुणे .

श्री. प्रदीप भालचंद्र फासे

२

१६३६

रा. सुवर्णनगरी, ३ ९ - डी, स. नं . ३०/३ , सिंहगड रस्ता, वडगाव , पुणे-४११ ०५१ .

सौ. सारिका किरण जगदाळे

३

१६३८

रा. १ ९ २१ , सदाशिव पेठ, पुणे-३० .

श्री. मंदार जयराम पंडीत

४

१६३९

१६४०

५

रा. १४४० , शुक्रवार पेठ, बाजीराव रोड, जनता सहकारी बँकेजवळ , पुणे .

श्री. युगल किशोर सिंघवी

६

१६४१

सौ. सुनंदा महेंद्र भोज रा. ५०५ , सेंटर स्ट्रीट, भोपळे चौक, पुणे .

रा . १५८१/१८ , सेंटर स्ट्रीट, भोपळे चौक, पुणे .

डॉ. संजय देविचंद कोठारी

७

१६४२

४३२ , सेंटर स्ट्रीट, भोपळे चौक, पुणे.

श्री. किरण रामभाऊ येळावंडे

८

१६४३

चावडी चौक, आळंदी देवाची , खेड, पुणे.

श्री. प्रदिप भालचंद्र फासे

१६४४

९

१०

१६४५

रेणुका कांचन प्रयाग ११

स. नं. ३०/३, घर नं. ३ ९ , डी बिल्डिंग , सुवर्ण नगरी , वडगाव बु. , पुणे.

घर नं . २०२ , २ रा मजला तृप्ती गार्डन , फेज- २, आनंदनगर, पुणे.

श्रीमती स्मिता तेजस बेलोसे

१६४६

१६४७

१२

रा. १५ /१०१- बी, स्वप्ननगरी सोसा . , सिंहगड रोड , माणिकबाग, पुणे.

श्री. तेजस तुकाराम बेलोसे

१३

१६४८

रा . १५/ १०१- बी, स्वप्ननगरी सोसा . , सिंहगड रोड , माणिकबाग , पुणे .

श्री. राहुल राजाराम लडकत

१४

१६४९

श्री. रमेश सुरेश खिरीड १५

१६५०

धनश्री सुर्यप्रकाश कावळे १६

१६५१

स्मिता सुनिल वाळुंज

उर्मिला सचिन टाळके १७

१६५२

१८

श्री. योगेश गणेश कचरे १६५३

अक्षता प्रमोद गव्हाणे १६५४

१९

पुणे , १ फेब्रुवारी २०१ ९ .

५८५/४ , सोपान महाराज सोसा . , मार्केट यार्ड, पुणे-३७.

रा. स. नं. ६२६/२ , मंगल मूर्ती बंगला , आई माता मंदिरामागे , यशराज गार्डन रोड , बिबवेवाडी, पुणे-३७ .

रा . बोराडेनगर , वानवडी, पुणे.

रा. ७६ , वानवडीगाव, गव्हाणेनगर , पुणे.

स . नं. १७ , १०१ , विशंभर व्हिला, फातिमानगर , पुणे.

फ्लॅट नं . डी-६ , केदारी पेट्रोलपंपाजवळ, वानवडी, पुणे.

स . नं. १४ , होले वस्ती , शिवरकर मार्ग , वानवडी, पुणे.

नवल किशोर राम , जिल्हाधिकारी , पुणे.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 02 February 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-02-02.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-02-02.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1.