Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

IV-B Ext 35 (4th Feb. 2019) वैद्यकीय शक्षण व औषषिद्रव्ये विभाग, महाराष्ट्र सुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाचे संचालक

Published 04 February 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-02-04.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी ४, २०१९/माघ १५, शके १९४० RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--ब

वर्ष ५, अंक १८] सोमवार, फेब्रुवारी ४, २०१९/माघ १५, शके १९४० [पृष्ठ १, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ३५

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

वैद्यकीय शिक्षण व औषधिद्रव्ये विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ४ फेब्रुवारी २०१९

अधिसूचना

महाराष्ट्र शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळ अधिनियम, २०१३.

क्रमांक एमएनसी. ०११९/प्र.क्र. १४/अधिनियम.—महाराष्ट्र शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळ अधिनियम, २०१३, च्या कलम ६ च्या पोट-कलम (१) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासन सहसंचालक, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई यांना महाराष्ट्र शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाचे संचालक म्हणून नियुक्त करण्यात येत आहे.

मंडळाच्या संचालकाचे नाव : डॉ. प्रकाश तुळशीराम वाकोडे, सहसंचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सुरेन्द्र प्र. चानकर, शासनाचे उप सचिव.

भाग चार--ब--३५-१ (१)

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 04 February 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-02-04.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-02-04.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.