Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I (KD.S) Ext. 16 (4-2-2019_

Published 04 February 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-02-04.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी ४, २०१९/माघ १५, शके १९४० १ RNI No. MAHBIL/2009/36619

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ५, अंक ७]

सोमवार, फेब्रुवारी ४, २०१९/माघ १५, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक १६

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी, पालघर यांजकडून

भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र सुधारणा),

अधिनियम, २०१८.

क्रमांक ८६/२०१९.---- ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या पालघर जिल्ह्यच्या जिल्हाधिकायाने भूमि संपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करतांना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०), (त्यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त्त अधिनियम" असा केला आहे.) यांच्या कलम ११ च्या पोट कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, अधिसूचना, जा.क्र. १८६२/ २०१८, दिनांक १ नोव्हेंबर २०१८ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची दोनमध्ये अधिक तपशीलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, पालघर जिल्हाधिकायाने, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे, याबाबत त्याची खात्री पटली आहे आणि म्हणून, उक्त्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदींन्वये, उक्त्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त्त जमिनीची आवश्यकता आहे, असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे ;

आणि ज्याअर्थी, अनुसूची तीनमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनस्र्थापनेच्या प्रयोजनासाठी "पुनर्वसाहत क्षेत्र" म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून पुनर्वसन व पुनस्र्थापना योजनेचा सारांश अनुसूची चारमध्ये विर्िनदिष्ट केला आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन, असलेला जिल्हाधिकारी, उक्त्त अधिनियमांन्वये जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी उप विभागीय अधिकारी, वसई यास पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची - एक

जमिनींचे वर्णन

(अ) गाव : बापाणे, तालुका वसई, जिल्हा पालघर :

अ.क्र. भूमापन किंवा गट क्रमांक एकूण स.नं. अंदाजित क्षेत्र (हेक्टरमध्ये) १ ३७/१ पै, ३७/२, ३८पै. ३ ०.२४.८० हे. आर. (१) भाग एक (को.वि.पु.)----१६---१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी ४, २०१९/माघ १५, शके १९४० (ब) गाव : जुचंद्र, तालुका वसई, जिल्हा पालघर अ.क्र. भूमापन किंवा गट क्रमांक एकूण स.नं. अंदाजित क्षेत्र (हेक्टरमध्ये)

१ ९०/२२, ९०/२३

२ ०.९.० हे.आर.

(क) गाव : ससुनवघर, तालुका वसई, जिल्हा पालघर

अ.क्र. भूमापन किंवा गट क्रमांक एकूण स.नं. अंदाजित क्षेत्र (हेक्टरमध्ये) १ १६७,१८६

२ ०.२५.९ हे.आर.

(ड) गाव : काशिदकोपर, तालुका वसई, जिल्हा पालघर

अ.क्र. भूमापन किंवा गट क्रमांक एकूण स.नं. अंदाजित क्षेत्र (हेक्टरमध्ये) १ ४/१, ५/१, ५/२, ६/१, ७४/७, ७६/१, १४५, २२ १.८७.४१ हे.आर. १४७/१, १४७/२, १४८/१, १५६/१ १६०/९, १६०/१०, १६६/३, १६६/४, १६६/५, १६६/६, १६६/७, १६६/८, १७२, १७८/१, १८९.

अनुसूची - दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण :

प्रकल्पाचे नाव : सुर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना.

प्रकल्पकार्याचे वर्णन : सुर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना.

समाजाला मिळणारे लाभ : पायाभूत सुविधा.

(र्आथिक, रोजगार, पायाभूत सुविधा, सोयी-सुविधा यांबाबत व इतर लाभांसंबंधात).

अनुसूची - तीन

बाधित व्यक्तींचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे.-- विस्थापित होत नाही.

अनुसूची - चार

सामाजिक परिणाम निर्धारणाचा सारांश.--- निरंक

(सामाजिक परिणाम निर्धारण अभ्यास संस्थेद्वारे दिलेल्या माहितीनुसार).

अनुसूची - पाच

नियुक्त्त केलेल्या प्रशासकाचा तपशील :

अ. प्रशासक म्हणून नियुक्त्त करण्यात आलेल्या अधिकायाचे पदनाम.-- निरंक

ब. प्रशासनाच्या कार्यालयाचा पत्ता.-- निरंक

क. ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्त्ती करण्यात आली आहे, त्या अधिसूचनेचे विस्तृत विवरण (निर्गमित करण्यापूर्वी भरावे).-- निरंक टीप.--- उक्त्त जमिनीच्या आराखडयाचे उप विभागीय अधिकारी, वसई यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

पालघर, दिनांक २३ जानेवारी २०१९.

डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी, पालघर. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 04 February 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-02-04.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-02-04.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.