Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, सातारा यांचेकडील सातारा जिल्ह्यातील नवनिर्मित मलकापूर नगरपरिषदेतील अध्यक्ष व सदस्यांची नावे

Published 05 February 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-02-05.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 2012/ 47976 www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेवजयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ८ , अंक - ६ ]

मंगळवार , फेब्रुवारी ५ , २०१ ९ / माघ १६ , शके १९४०

[ पृष्ठे २

असाधारण क्रमांक ६

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

वाचा.-- ( १ ) महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती आणि औद्योगिक नगरे अधिनियम , १ ९ ६५ चे कलम १ ९ (१) .

( २ ) मा . राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/नप -२०१८/प्र. क्र. ९/का. ६ , दिनांक ६ नोव्हेंबर २०१८ व त्यासोबतचे सहपत्र .

(३ ) निवडणूक निर्णय अधिकारी , मलकापूर नगरपरिषद , मलकापूर सार्वत्रिक निवडणूक २०१८-१९ तथा उपविभागीय अधिकारी , कराड उपविभाग , कराड यांचेकडील पत्र जा . क्र. निवडणूक/ कावि-२०४/२०१९ , दिनांक २८ जानेवारी २०१ ९ .

(४ ) सहायक निवडणूक निर्णय अधिकारी , मलकापूर नगरपरिषद , मलकापूर सार्वत्रिक निवडणूक २०१८-१९ तथा मुख्याधिकारी, मलकापूर नगरपरिषद , मलकापूर यांचेकडील जा . क्र. निवडणूक/कावि-२० ९/ २०१ ९ , दिनांक २ ९ जानेवारी २०१ ९ .

( ५ ) महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार , असाधारण क्रमांक ३१ , नगरविकास विभाग , दिनांक १ ९ मे २०१६ .

आदेश

क्रमांक साशा/नपा/ (मलकापूर नप निवडणूक २०१८-१९ )/६२६/२०१ ९.-- ज्याअर्थी, सातारा जिल्ह्यातील नवनिर्मित मलकापूर नगरपरिषदेची निवडणूक रविवार , दिनांक २७ जानेवारी २०१ ९ रोजी पार पडलेली असून मतमोजणी व निकाल सोमवार , दिनांक २८ जानेवारी २०१ ९ रोजी जाहीर करणेत आलेला आहे . त्यानुसार महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती आणि औद्योगिक नगरे अधिनियम, १ ९ ६५ चे कलम , १ ९ (१ ) व महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अध्यादेश , २०१६ कलम ५१ अ-१ , अ (९) नुसार नगरपरिषदेवर निवडून आलेल्या अध्यक्ष व सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी , मा. राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/नप -२०१८ /प्र . क्र. ९/का . ६ , दिनांक ६ नोव्हेंबर २०१८ मधील सूचनेप्रमाणे व महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती आणि औद्योगिक नगरे अधिनियम, १ ९ ६५ चे कलम १९ (१) व महाराष्ट्र महानगरपालिका व महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी ( सुधारणा) , अध्यादेश २०१६ चे कलम ५१ - अ-१ अ (९) नुसार मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार मी , श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी , सातारा याद्वारे नवनिर्मित मलकापूर नगरपरिषदेवर निवडून आलेल्या थेट अध्यक्ष व सदस्यांची नावे व तपशील याद्वारे राजपत्रात प्रसिद्ध करीत आहे .

परिशिष्ट

१. मलकापूर नगरपरिषद , मलकापूर अध्यक्ष पद

नगरपरिषदेचे नाव

अ. क्र.

राजकीय पक्ष/आघाडीचे

पदाचे आरक्षण

अध्यक्षपदी निवडून

आलेल्या उमेदवाराचे नाव

नाव (जोडपत्र १ व २ नुसार)

१

४

२

३

५

येडगे निलम धनंजय

१

इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) .

मलकापूर नगरपरिषद , मलकापूर.

(१)

एच-६३२ , भाग एक-अ (असा.) (पु.वि.पु. )- ६ २

क- अ- पुणे विभागीय पुरवणी, ५ फेब्रुवारी २०१९ / माघ १६ , शके १ ९४० महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ

परिशिष्ट

२. मलकापूर नगरपरिषद , मलकापूर सदस्य पद

अ. प्रभाग

जागा

निवडून आलेल्या सदस्यांची

नावे क्र. क्रमांक

क्रमांक

१

४ २

३

१-अ

१

पाटील गितांजली शहाजी १

चांदे प्रशांत शिवाजी

१ -ब

२

३

२

२-अ

मुल्ला नूरजहान राजू ४

२ -ब

चव्हाण विक्रम अशोक ऊर्फ दिनेश रैनाक

५

३

३-अ

येडगे किशोर कृष्णत

शिंदे आनंदी मोहन ६

३-ब

पाटील भारती दिलीप ४

४-अ

७

८

४ -ब

यादव राजेंद्र प्रल्हाद

सोळवंडे भास्कर ऊर्फ आबा ९

५

५-अ

सुबराव

१०

५-ब

कुराडे कमल आनंदराव ११

६-अ

६

चव्हाण पुजा गणेश १२

६ -ब

शिंगण शकुंतला विठ्ठल ७

७-अ

१३

तुपेस्वाती समीर

पवार दत्ता सिताराम १४

७ -ब

काशिद निर्मला आण्णासो ८-अ

८

१५

थोरात अजित ज्योतिराम

८ -ब

१६

भोसले नंदा संजय १७

९

९-अ

१८

जगदाळे अलका अशोक

९ -ब

शिंदे मनोहर भास्करराव १९

९-क

सातारा , २ फेब्रुवारी २०१ ९ .

पदाचे आरक्षण राजकीय पक्ष/आघाडीचे नाव (जोडपत्र १ व २ नुसार)

६

५

इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी सर्वसाधारण (महिला)

सर्वसाधारण

इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी

भारतीय जनता पार्टी

नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)

सर्वसाधारण

भारतीय जनता पार्टी

इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी नागरिकांचा मागास प्रवर्ग इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी सर्वसाधारण (महिला) इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी सर्वसाधारण ( महिला)

सर्वसाधारण

इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी

भारतीय जनता पार्टी

अनुसूचित जाती

इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी सर्वसाधारण ( महिला)

नागरिकांचा मागास प्रवर्ग इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी

इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी सर्वसाधारण (महिला)

अनुसूचित जाती (महिला) इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी

सर्वसाधारण

इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी

भारतीय जनता पार्टी

नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) भारतीय जनता पार्टी

सर्वसाधारण

नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला ) इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी

इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी सर्वसाधारण ( महिला)

सर्वसाधारण

इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी

श्वेता सिंघल,

जिल्हाधिकारी , सातारा.

PRINTED ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA, PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 05 February 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-02-05.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-02-05.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.