RNI No. MAHBIL /2009/37831
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ५, अंक २०] बुधवार, फेब्रुवारी ६, २०१९/माघ १७, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ३९
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २ फेब्रुवारी २०१९
अधिसूचना
महाराष्ट्र लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त अधिनियम, १९७१.
क्रमांक एलपीएल. १०१७/प्र.क्र.१०३/कार्यासन-१५.---महाराष्ट्र लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त अधिनियम, १९७१ (१९७१ चा महाराष्ट्र अधिनियम ४६) यांच्या कलम २, खंड (के), उप खंड (चार) यांच्या परिच्छेद (अ) च्या द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन, याद्वारे खालील परिशिष्टात नमूद केलेल्या स्थानिक प्राधिकरणांना उक्त परिच्छेद (अ) च्या प्रयोजनासाठी अधिसूचित करीत आहे. आणि तद्नुसार उक्त स्थानिक प्राधिकरणांच्या सेवेत असलेली किंवा त्याकडून वेतन मिळणारी प्रत्येक व्यक्ती ही उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी " लोकसेवक " असेल.
परिशिष्ट
क्रमांक (१)
प्राधिकरणाचे नाव
(२)
१. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा).
२. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए).
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सं. क. गुप्ते, शासनाचे उप सचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी ६, २०१९/माघ १७, शके १९४०क्र. एलपीएल. १०१७/प्र.क्र.१०३/का.१५ सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ दिनांक २ फेब्रुवारी २०१९.
प्रत माहितीसाठी अग्रेषित :
मा. राज्यपाल यांचे सचिव, मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त कार्यालय, मुंबई (पत्राने), प्रधान सचिव, नगर विकास विभाग, प्रधान सचिव, गृह निर्माण विभाग, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा), मुंबई, व्यवस्थापकीय संचालक, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), मुंबई, विधि व न्याय विभाग, मंत्रालय मुंबई/सर्व मंत्रालयीन विभाग.
सु. रा. जोशी, शासनाचे अवर सचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी ६, २०१९/माघ १७, शके १९४० ३ २ GENERAL ADMINISTRATION DEPARTMENTMantralaya, Mumbai 400 032, dated the 2nd February 2019.
NOTIFICATION
MAHARASHTRA LOKAYUKTA AND UPA-LOKAYUKTA ACT, 1971.
No. LPL.1017/C.R.103/Desk-15.—In exercise of the powers conferred by paragraph (a) of sub-clause (iv) of clause (k) of section 2 of Maharashtra Lokayukta and Upa-Lokayuktas Act, 1971 (Maharashtra XLVI of 1971) the Government of Maharashtra hereby notifies the local authorities specified in the Schedule appended hereto for the purpose of the said paragraph (a), and accordingly every person in the service or pay of the said Authorities shall be a public servant for the purposes of the said Act.
Schedule
Serial No. Name of the Local Authority
(1)
(2)
1. Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA)
2. Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA).
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. K. GUPTE,
Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी ६, २०१९/माघ १७, शके १९४०NO. LPL. 1017/C.R.103/Desk-15GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032,
dated the 2nd February 2019.
Copy forwarded for information to :
The Secretary to the Hon. Governor,
The Principal Secretary to the Hon. Chief Minister,
The Private Secretaries of all the Ministers and Ministers of State,
The Registrar, Lokayukta and Upa-Lokayukat Office, Mumbai ( by letter),
The Principal Secretary, Urban Development Department,
Commissioner, Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA),
Commissioner, Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA),
Law and Judiciary Department, Mantralaya, Mumbai,
All Department in the Mantralaya.
S. R. JOSHI,
Under Secretary to Government.