RNI No. MAHBIL / 2012/ 47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ८ , अंक - ७ ]
बुधवार , फेब्रुवारी ६ , २०१९ / माघ १७ , शके १ ९ ४०
[ पृष्ठ १
असाधारण क्रमांक ७
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
वाचा : ( १ ) मुख्याधिकारी , रहिमतपूर नगरपरिषद, रहिमतपूर यांचेकडील पत्र जान/ नपा/सभाकामकाज/ १८५५ / २०१ ९ , दिनांक २१ जानेवारी २०१ ९ रोजीचे पत्र व विशेष सभेचे इतिवृत्त .
(२ ) महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरे अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ (क) (४) .
आदेश
क्रमांक साशा/नपा/(रहिमतपूर न.प.उपा . निवडणूक)/६६०/२०१ ९. ज्याअर्थी, सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडीबाबत दिनांक २१ जानेवारी २०१ ९ रोजी पार पडलेल्या विशेष सभेमध्ये उपाध्यक्षपदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरे अधिनियम , १९ ६५ चे कलम ५१ ( क) (४) अन्वये राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.
त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरे अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ (क) (४) अन्वये मी , श्वेता सिंघल , जिल्हाधिकारी , सातारा , रहिमतपूर नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव खालीलप्रमाणे राजपत्रात प्रसिद्ध करीत आहे .
परिशिष्ट
अ. क्र.
नगरपरिषदेचे नाव
निवड झालेल्या पदाचे नाव
निवडून आलेल्या सदस्याचे नाव
१
४ २
३
१
उपाध्यक्ष
श्री. आतार चाँदगणी बादशाह
रहिमतपूर नगरपरिषद , रहिमतपूर
श्वेता सिंघल ,
जिल्हाधिकारी , सातारा .
सातारा , ४ फेब्रुवारी २०१ ९ .
(१)
एच-६३५ , भाग एक-अ (असा.) (पु.वि.पु.) -७
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA .