Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV A Ext 45 (7-2-2019) pdf. महसूल व वन विभाग क्रमांक संकिर्ण-2018/प्र.क्र. 45/अ-3.

Published 07 February 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part 4 - A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-02-07.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी ७, २०१९/माघ १८, शके १९४० १ RNI No. MAHBIL /2009/31733

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--अ

वर्ष ५, अंक १९] गुरुवार, फेब्रुवारी ७, २०१९/माघ १८, शके १९४० [पृष्ठे ४, किंमत : रुपये १५.००

असाधारण क्रमांक ४५

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

महसूल व वन विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय,

मुंबई ४०० ०३२, दिनांक ५ फेब्रुवारी २०१९.

अधिसूचना

भूमिसंपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.

क्रमांक संकीर्ण-२०१८/प्र.क्र.४५/अ-३.-----ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०), महाराष्ट्र राज्यास लागू असताना (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त अधिनियम" असा करण्यात आला आहे), याच्या कलम ३ च्या खंड (ड) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, काढलेली शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग, क्रमांक एमआयएस-११/२०१४/प्र.क्र.७७ (भाग-२)/अ-२, दिनांक ११ सप्टेंबर २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश "उक्त अधिसूचना" असा करण्यात आला आहे), यामध्ये असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (यक) मध्ये व्याख्या केल्याप्रमाणे, सार्वजनिक प्रयोजनाच्या बाबतीतील भूमिसंपादनासंबंधात, एखाद्या जिल्ह्यतील १०,००० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्रासाठी, अशा जिल्ह्यच्या जिल्हाधिकायास समुचित शासन मानण्यात येईल;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम १०क मध्ये अशी तरतूद करण्यात आली आहे की, राज्य शासनास, सार्वजनिक हितार्थ, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, उक्त अधिनियमाचे प्रकरण दोन व प्रकरण तीन यांच्या तरतुदी लागू होण्यापासून उक्त कलम १० क मध्ये नमूद केलेल्या कोणत्याही प्रकल्पाला सूट देता येईल;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिसूचनेत तरतूद करण्यात आल्याप्रमाणे, समुचित शासन असलेल्या अहमदनगर जिल्ह्यच्या जिल्हाधिकायास असे दिसून आले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची दोन मध्ये नमूद केलेल्या, आणि उक्त कलम १० क च्या खंड (ख) च्या व्याप्तीत येणाया प्रकल्पाकरिता (यात यापुढे ज्याचा निर्देश "उक्त प्रकल्प" असा करण्यात आला आहे) यासोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये नमूद केलेल्या जमिनीची आवश्यकता आहे किंवा आवश्यकता भासण्याची शक्यता आहे;

आणि ज्याअर्थी, राज्य शासनाने, उक्त प्रकल्पाकरिता कमीत कमी जमिनीची आवश्यकता भासेल हे विचारात घेऊन, प्रस्तावित संपादनासाठी उक्त जमिनींची सीमा सुनिश्चित केली आहे;

(१)

भाग चार--अ-४५---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी ७, २०१९/माघ १८, शके १९४० आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनास, उक्त अधिनियमाचे प्रकरण दोन व प्रकरण तीन यांच्या तरतुदी लागू होण्यापासून, उक्त अधिनियमाच्या उक्त कलम १० क खालील उक्त प्रकल्पाला सूट देणे उचित वाटते;

त्याअर्थी, आता, उक्त अधिनियमाच्या कलम १० क द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा आणि त्याबाबतीत त्यास समर्थ करणाया इतर सर्व अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे, उक्त अधिनियमाच्या प्रकरण दोन व प्रकरण तीन च्या तरतुदी लागू होण्यापासून उक्त प्रकल्पाला सूट देत आहे.

अनुसूची एक

जमिनींचा तपशील

मौजे सोनई, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर

अ.क्र. गट क्रमांक अंदाजित क्षेत्र (हेक्टरमध्ये)

(१) (२)

(३)

१ ८४६ ०.१० २ ४५९ ०.१६ ३ ४५६ ०.०९ ४ ४४८ ०.२४ ५ ४४७ ०.०५ ६ ४४६ ०.१२ ७ ४४५ ०.०८ ८ ४४४ ०.०८ ९ ४४३ ०.०८ १० ४३६ ०.०७ ११ ४३३ ०.०४ १२ ४३० ०.०३ १३ ४२९ ०.०६ १४ ४२७ ०.०१ १५ ४२६ ०.०८ १६ ४२५ ०.०९ १७ ४२४ ०.०७ १८ ४१७ ०.०२ एकूण . . १.४७

अनुसूची दोन

प्रकल्पाचे वर्णन

प्रकल्पाचा उद्देश - सिंचन प्रकल्पाचे नाव - सोनई-१२ चर योजना प्रकल्पाचे वर्णन - मुळा उजवा कालवा, सोनई-१२ चर योजना जमीन संपादन करणाया - कार्यकारी अभियंता, पाटबंधारे संशोधन विभाग, नाशिक-४. अभिकरणाचा तपशील

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सु. कि. गावडे,

शासनाचे सहसचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी ७, २०१९/माघ १८, शके १९४० ३

REVENUE AND FOREST DEPARTMENT Madam Kama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 5th February 2019.

NOTIFICATION

RIGHT TO FAIR COMPENSATION AND TRANSPARENCY IN LAND ACQUISITION, REHABILITATION AND RESETTLEMENT ACT, 2013.

No. Sankirna-2018/C.R.45/A-3.—WHEREAS, the Government of Maharashtra has, vide the Government Notification, Revenue and Forests Department, No.MIS-11/2014/CR.77(PART-2)/A-2, dated the 11th September 2015 (hereinafter referred to as 'the said notification'), issued in exercise of the powers conferred by proviso to clause (e) of section 3 of the Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013 (30 of 2013), in its application to the State of Maharashtra (hereinafter referred to as 'the said Act'), notified that, in relation to acquisition of land in respect of a public purpose as defined in clause (za) of section 3 of the said Act, in a District for an area not exceeding 10,000 hectares, the Collector of such District shall be deemed to be the appropriate Government; AND WHEREAS, section 10A of the said Act provides that the State Government may, in the public interest, by notification in the Official Gazette, exempt any of the projects mentioned in the said section 10A from the application of the provisions of Chapter II and Chapter III of the said Act;

AND WHEREAS, it appears to Collector of the Ahmednagar District, being the appropriate Government as provided in the said notification, that the lands mentioned in the Schedule I appended hereto are required or likely to be required for the project mentioned in the Schedule II appended hereto, which is covered under clause (b) of the said section 10A (hereinafter referred to as 'the said project');

AND WHEREAS, the State Government has ensured the extent of the said lands for the proposed acquisition keeping in view the bear minimum land required for the said project;

AND WHEREAS, the Government of Maharashtra considers it expedient to exempt the said project under the said section 10A of the said Act from the application of the provisions of Chapter II and Chapter III of the said Act;

NOW, THEREFORE, in exercise of the powers conferred by section 10A of the said Act and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby exempts the said project from the application of the provisions of Chapter II and Chapter III of the said Act.

SCHEDULE I

Description of Lands

Village Sonai, Taluka Newasa, District Ahmednagar

Sr. No. Gut No. Approximate Area (Hectare)

(1) (2)

(3)

1 846 0.10 2 459 0.16 3 456 0.09 4 448 0.24 5 447 0.05 6 446 0.12 7 445 0.08 8 444 0.08 9 443 0.08 10 436 0.07 11 433 0.04 12 430 0.03 13 429 0.06 14 427 0.01 15 426 0.08 16 425 0.09 17 424 0.07 18 417 0.02

Total . . 1.47

४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, फेब्रुवारी ७, २०१९/माघ १८, शके १९४०

SCHEDULE II

Description of the Project

Public Purpose - Irrigation

Name of the Project - Sonai-12 Char Yojana

Description of Project - Mula Right Canal, Sonai-12 Char Yojana

Details of acquiring agency - Executive Engineer, Irrigation Research division, Nashik-4.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. GAWADE,

Joint Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 07 February 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-02-07.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-02-07.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-A.