महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक--ल
वर्ष ५, अंक ३] गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ७-१३, २०१९/माघ १८-२४, शके १९४० [पृष्ठे ८, किंमत : रुपये २३.००
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील
(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)
अधिसूचना, आदेश व निवाडे.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई
वाचा.----श्री. के. आर. पाटील, सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे यांचा दिनांक १६ नोव्हेंबर २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १५१३.----श्री. के. आर. पाटील, सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे यांना त्यांच्या दिनांक १६ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १२ नोव्हेंबर २०१८ ते दिनांक १४ नोव्हेंबर २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक ८ नोव्हेंबर २०१८ ते ११ नोव्हेंबर २०१८ (दिवाळी सुट्टी) हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.
श्री. के. आर. पाटील, हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. के. आर. पाटील हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, ठाणे या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक २७ नोव्हेंबर २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
(१)
भाग एक--ल--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ७-१३, २०१९/माघ १८-२४, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई वाचा.----श्री. एन. ए. मालुंजकर, सदस्य, औद्योगिक न्यायालय, सोलापूर यांचा दिनांक १२ नोव्हेंबर २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १५१२.----श्री. एन. ए. मालुंजकर, सदस्य, औद्योगिक न्यायालय, सोलापूर यांना त्यांच्या दिनांक १२ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १५ नोव्हेंबर २०१८ ते दिनांक १७ नोव्हेंबर २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक १८ नोव्हेंबर २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. एन. ए. मालुंजकर, हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, सोलापूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. एन. ए. मालुंजकर हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, सोलापूर या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक २७ नोव्हेंबर २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई
वाचा.----श्री. जे. एल. गांधी, सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचा दिनांक १ नोव्हेंबर २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १५११.----श्री. जे. एल. गांधी, सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक १ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १२ नोव्हेंबर २०१८ ते दिनांक १४ नोव्हेंबर २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक ४ नोव्हेंबर २०१८ ते ११ नोव्हेंबर २०१८ (दिवाळी सुट्टी) हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. जे. एल. गांधी, हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. जे. एल. गांधी हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक २७ नोव्हेंबर २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ७-१३, २०१९/माघ १८-२४, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ईवाचा.----श्रीमती रो. सु. गुप्ते, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचा दिनांक १५ नोव्हेंबर २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १५०६.----श्रीमती रो. सु. गुप्ते, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक १५ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २१ नोव्हेंबर २०१८ ते दिनांक २२ नोव्हेंबर २०१८ पयर्ंत एकूण २ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक २० नोव्हेंबर २०१८ व रजेच्या पुढे दिनांक २३ नोव्हेंबर २०१८ ते २५ नोव्हेंबर २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्रीमती रो. सु. गुप्ते, ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती रो. सु. गुप्ते ह्य सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक २७ नोव्हेंबर २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई
वाचा.----श्रीमती नि. प्र. लाड, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचा दिनांक १२ नोव्हेंबर २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १५०५.----श्रीमती नि. प्र. लाड, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक १२ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २१ नोव्हेंबर २०१८ ते दिनांक २२ नोव्हेंबर २०१८ पयर्ंत एकूण २ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक २० नोव्हेंबर २०१८ व रजेच्या पुढे दिनांक २३ नोव्हेंबर २०१८ ते २५ नोव्हेंबर २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्रीमती नि. प्र. लाड, ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती नि. प्र. लाड ह्य सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक २७ नोव्हेंबर २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
भाग एक--ल--१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ७-१३, २०१९/माघ १८-२४, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई वाचा.----श्रीमती सु. श. माळी, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नाशिक यांचा दिनांक २९ ऑक्टोबर २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १५०४.----श्रीमती सु. श. माळी, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नाशिक यांना त्यांच्या दिनांक २९ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २२ ऑक्टोबर २०१८ ते दिनांक २६ ऑक्टोबर २०१८ पयर्ंत एकूण ५ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या मागे दिनांक २१ ऑक्टोबर २०१८ व रजेच्या पुढे दिनांक २७ ऑक्टोबर २०१८ व २८ ऑक्टोबर २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.
श्रीमती सु. श. माळी, ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नाशिक या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती सु. श. माळी ह्य सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नाशिक या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक २७ नोव्हेंबर २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई
वाचा.----श्री. ज्ञा. वि. येळे, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, सोलापूर यांचा दिनांक १२ नोव्हेंबर २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १५०३.----श्री. ज्ञा. वि. येळे, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, सोलापूर यांना त्यांच्या दिनांक १२ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १५ नोव्हेंबर २०१८ ते दिनांक २९ नोव्हेंबर २०१८ पयर्ंत एकूण १५ दिवसांची र्अजित रजा मंजूर करण्यात आली आहे.
श्री. ज्ञा. वि. येळे, हे रजेवर गेले नसते तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, सोलापूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. ज्ञा. वि. येळे हे सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, सोलापूर या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक २७ नोव्हेंबर २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ७-१३, २०१९/माघ १८-२४, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ईवाचा.----श्रीमती पु. प्र. नन्नवरे, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, ठाणे यांचा दिनांक २९ ऑक्टोबर २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १५०२.----श्रीमती पु. प्र. नन्नवरे, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, ठाणे यांना त्यांच्या दिनांक २९ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २३ ऑक्टोबर २०१८ ते दिनांक २६ ऑक्टोबर २०१८ पयर्ंत एकूण ४ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या पुढे दिनांक २७ ऑक्टोबर २०१८ ते २८ ऑक्टोबर २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.
श्रीमती पु. प्र. नन्नवरे ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, ठाणे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती पु. प्र. नन्नवरे, ह्य सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, ठाणे या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक २७ नोव्हेंबर २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई
वाचा.----श्री. सु. म. कटके, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद यांचा दिनांक १ नोव्हेंबर २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १५०१.----श्री. सु. म. कटके, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद यांना त्यांच्या दिनांक १ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १२ नोव्हेंबर २०१८ ते दिनांक १४ नोव्हेंबर २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक ४ नोव्हेंबर २०१८ ते ११ नोव्हेंबर २०१८ (दिवाळी सुट्टी) हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. सु. म. कटके हे रजेवर गेले नसते तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. सु. म. कटके हे सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, औरंगाबाद या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक २७ नोव्हेंबर २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ७-१३, २०१९/माघ १८-२४, शके १९४०औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्रीमती के. एन. फटांगरे, न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, पुणे यांचा दिनांक १६ नोव्हेंबर २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १५००.---- श्रीमती के. एन. फटांगरे, न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, पुणे यांना त्यांच्या दिनांक १६ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १३ नोव्हेंबर २०१८ ते १५ नोव्हेंबर २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.
श्रीमती के. एन. फटांगरे ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, पुणे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती के. एन. फटांगरे ह्य न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, पुणे या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबर्ई, दिनांक २७ नोव्हेंबर २०१८.
आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. आर. आर. हस्तेकर, न्यायाधीश, कामगार न्यायालय, वर्धा यांचा दिनांक १९ नोव्हेंबर २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १४९९.---- श्री. आर. आर. हस्तेकर, न्यायाधीश, कामगार न्यायालय, वर्धा यांना त्यांच्या दिनांक १९ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २७ नोव्हेंबर २०१८ ते २९ नोव्हेंबर २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. आर. आर. हस्तेकर हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, वर्धा या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. आर. आर. हस्तेकर हे न्यायाधीश, कामगार न्यायालय, वर्धा या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबर्ई, दिनांक २७ नोव्हेंबर २०१८.
आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ७-१३, २०१९/माघ १८-२४, शके १९४०औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. पी. एम. मैंदर्गी, न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, कोल्हापूर यांचा दिनांक ३० ऑक्टोबर २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १४९८.---- श्री. पी. एम. मैंदर्गी, न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, कोल्हापूर यांना त्यांच्या दिनांक ३० ऑक्टोबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २ नोव्हेंबर २०१८ ते ३ नोव्हेंबर २०१८ पयर्ंत एकूण २ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक ४ नोव्हेंबर २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. पी. एम. मैंदर्गी, हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, कोल्हापूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. पी. एम. मैंदर्गी, हे न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, कोल्हापूर या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबर्ई, दिनांक २७ नोव्हेंबर २०१८.
आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. ए. ए. लऊळकर, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर यांचा दिनांक २६ ऑक्टोबर २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १४९७.---- श्री. ए. ए. लऊळकर, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर यांना त्यांच्या दिनांक २६ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १७ ऑक्टोबर २०१८ ते २० ऑक्टोबर २०१८ पयर्ंत एकूण ४ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक २१ ऑक्टोबर २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. ए. ए. लऊळकर हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. ए. ए. लऊळकर हे न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबर्ई, दिनांक २७ नोव्हेंबर २०१८.
आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ७-१३, २०१९/माघ १८-२४, शके १९४०औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. एस. के. बांगड, न्यायाधीश, कामगार न्यायालय, लातूर यांचा दिनांक २२ ऑक्टोबर २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १४९६.---- श्री. एस. के. बांगड, न्यायाधीश, कामगार न्यायालय, लातूर यांना त्यांच्या दिनांक २२ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १५ ऑक्टोबर २०१८ ते २० ऑक्टोबर २०१८ पयर्ंत एकूण ६ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १३ ऑक्टोबर २०१८ ते १४ ऑक्टोबर २०१८ व रजेच्या पुढे दिनांक २१ ऑक्टोबर २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. एस. के. बांगड हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, लातूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. एस. के. बांगड हे न्यायाधीश, कामगार न्यायालय, लातूर या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबर्ई, दिनांक २७ नोव्हेंबर २०१८.
आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. एस. के. बांगड, न्यायाधीश, कामगार न्यायालय, लातूर यांचा दिनांक २३ ऑक्टोबर २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १४९५.---- श्री. एस. के. बांगड, न्यायाधीश, कामगार न्यायालय, लातूर यांना त्यांच्या दिनांक २३ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २४ ऑक्टोबर २०१८ ते २५ ऑक्टोबर २०१८ पयर्ंत एकूण २ दिवसांची र्अजित रजा मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. एस. के. बांगड हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, लातूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. एस. के. बांगड हे न्यायाधीश, कामगार न्यायालय, लातूर या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबर्ई, दिनांक २७ नोव्हेंबर २०१८.
आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.