Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-C Weekly (7-13 Feb. 2019)

Published 07 February 2019

Type
Ordinary
Part
Part 4 C
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-02-07.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-C
Languages
English, Marathi
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ७-१३, २०१९/माघ १८-२४, शके १९४० १ RNI No. MAHBIL/2009/35526

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार-क

वर्ष ५, अंक ५] गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ७-१३, २०१९/माघ १८-२४, शके १९४० [पृष्ठे ३, किंमत : रुपये ६.००

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिका-यांनी तयार केलेले (भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले

वैधानिक नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर) वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त,

आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क), जिल्हा दंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी

व निवडणूक आयोगाखालील इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.

THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

APPELLATE SIDE

NOTIFICATION

No. PL (APP)/Gr. A/2019/498-618.—The following Section Officers at Sr. Nos. 1 to 4 on the Select List of Assistant Registrar, working on the establishment of the High Court, Appellate Side, Bombay, are hereby promoted and appointed to the posts of "Assistant Registrar ", in the Pay Band of Rs. 15600-39100 and Grade Pay of Rs. 6600, on the establishment of the High Court, Appellate Side, Bombay, purely on temporary basis, w.e.f. 21st January 2019 or with effect from the date they assume charge of the post, in the vacant posts of Assistant Registrar, subject to the result of litigation/representation whether pending, if any, or that may be filed in which any appointment, seniority etc., in respect of the posts of Assistant Registrar are/would be challenged :—

Select List No. Names of the Section Officers

(1)

(2)

1 Smt. Seema Suresh Vaidya

2 Shri Rajendra Madhav Lokhande

3 Smt. Vaijayanti Vijaynath Bhojane

4 Shri Sandeep Manohar Bhide

By order and in the name of the Honourable the Chief Justice, High Court of Judicature at Bombay, SURENDRA P. TAVADE, dated the 21st January 2019.

Registrar General.

भाग चार-क-----१

(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ७-१३, २०१९/माघ १८-२४, शके १९४० नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांचे कार्यालय रॉयल इन्शुरन्स इमारत, ५वा मजला, १४, जमशेटजी टाटा रोड, चर्चगेट, मुंबई ४०० ०२०, दिनांक २ फेब्रुवारी २०१९.

वाचा.-----(१) क्र. निशि/केरो/२०१९/का. वि. १९/सहा/जा. २४, दिनांक १६ जानेवारी २०१९.

(२) शासन पत्र क्रमांक रॉकेल-२०१८/प्र.क्र. १/ना.पु. २७, दिनांक १४ मे २०१८. (३) राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांचा दिनांक १ फेब्रुवारी २०१९ रोजी प्राप्त ई-मेल संदेश. (४) दि केरोसीन (रेस्ट्रीक्शन ऑन यूज अॅण्ड फिक्सेशन ऑफ सिलिंग प्राईस) ऑर्डर, १९९३.

अधिसूचना

क्र. निशि/केरो/२०१९/का. वि. ६१/सहा/जा. ४७.---शासनाने संदर्भ क्र. २ च्या पत्रान्वये नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांनी राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांच्याकडून सुधारित डेपो दर प्राप्त करून घेऊन त्या आधारे केरोसीनचे दर सुधारित करण्याची कार्यवाही करावी, असे आदेशित केले आहे;

ज्याअर्थी, सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील एक्स-डेपो दरामध्ये दिनांक १ फेब्रुवारी २०१९ पासून सुधारणा केलेली असल्याचे राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग, मुंबई यांनी या कार्यालयास संदर्भ क्र. ३ च्या ई-मेल संदेशाद्वारे कळविले आहे. त्या अनुषंगाने सुधारित एक्स-डेपो दराचा तक्ता सोबत पाठवून सदर सुधारित एक्स-डेपो दराच्या अनुषंगाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित करण्यात येणा-या केरोसीनचा सुधारित कमिशनसह घाऊक व किरकोळ विक्री दर निश्चित करून त्याबाबत आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे;

त्याअर्थी, वाचा क्र. ४ मध्ये नमूद आदेशान्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार उप नियंत्रक, शिधावाटप (अंमल), मुंबई, मुंबई शहर शिधावाटप क्षेत्रातील (मुंबई शहर व मुंबई उपनगर), केरोसीनच्या घरगुती वापराचे घाऊक व किरकोळ विक्रीचे दर दिनांक १ फेब्रुवारी २०१९ पासून पुढील आदेश होईपयर्ंत तात्काळ अंमलात आणणेकरिता पुढीलप्रमाणे अधिसूचित करीत आहे :----

अ. क्र.

बाब

(१)

(२)

सध्याचा दर सुधारित दर (रुपये प्रति कि. लि.) (रुपये प्रति कि. लि.) (३) (४)

२५५५२.०० २५८०२.०० ए एक्स डेपो दर (रुपये प्रति कि. लि.) बी वस्तू व सेवा कर (जी.एस.टी.) @ ५% १२७७.६० १२९०.१० सी घाऊक विक्रेत्यांसाठी एकूण खरेदी किंमत [ए+बी] २६८२९.६० २७०९२.१० डी (i) घाऊक विक्रेत्याचे कमिशन १०१६.३७ १०१६.३७ (ii) तापमान बदलामुळे येणा-या घटीच्या व हाताळणूक तुटीच्या प्रतिपूर्तीसाठी ९९.०० ९९.०० असाधारण भत्ता.

(iii) (A) वाहतूक खर्च

२८०.७९ २८०.७९ (B) डिझेल व्यतिरिक्त अनुषंगिक बाबींचा खर्च ७०.२० ७०.२० (C) डिझेलवरील खर्चात झालेली वाढ ५३.८५ ५३.८५ एकूण वाहतूक खर्च (A+B+C) ४०४.८४ ४०४.८४ (iv) पथ कर (Toll Tax) ७०.०० ७०.०० (v) घाऊक वितरकांना पूणार्ंकाचा लाभ ७.७९ ५.४१ (vi) एकूण किंमतवाढ : [डी (i) + डी (ii) + डी (iii) + डी (iv) + डी (v)] १५९८.०० १५९५.६२ इ एकूण किंमत वाढीवर वस्तू व सेवा कर (जी.एस.टी.) @ ५% ७९.९० ७९.७८ [डी(vi) च्या ५%].

एफ एकूण [सी+डी (vi) + इ] घाऊक विक्रीचा दर

२८५०७.५० २८७६७.५०महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ७-१३, २०१९/माघ १८-२४, शके १९४० ३ अ. क्र.

बाब

(१)

(२)

सध्याचा दर सुधारित दर (रुपये प्रति कि. लि.) (रुपये प्रति कि. लि.) (३) (४) एफ-१ किरकोळ विक्रेत्यांसाठी खरेदी किंमत

२८५०७.५०** २८७६७.५०** (किंमत रुपये (किंमत रुपये २७१५०.००+ २७३९७.६२+ वस्तू व सेवा कर वस्तू व सेवा कर रुपये १३५७.५०) रुपये १३६९.८८) जी किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) ४५०.०० ४५०.०० एच किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) वर टक्के वस्तू व सेवा २२.५० २२.५० कर (जी.एस.टी.) (जी च्या ५ टक्के)

आय किरकोळ विक्री दर (रुपये प्रति किलो लिटर)

जे किरकोळ विक्री दर (रुपये प्रति लिटर)

२८९८०.००** २९२४०.००** (किंमत रुपये (किंमत रुपये २७६००.००+ २७८४७.६२+ वस्तू व सेवा कर वस्तू व सेवा कर रुपये १३८०.००) रुपये १३९२.३८) २८.९८ २९.२४ शासन परिपत्रक क्र. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग क्रमांक केईआर. १३७६/३७६९/सतरा, दिनांक १७ डिसेंबर १९७६ नुसार पुणार्ंकाचा लाभ एकाच पातळीवर (घाऊक वितरक) घाऊक दरामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.

(मा. नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांच्या मान्यतेने).

चंद्रकांत थोरात, उप नियंत्रक, शिधावाटप (अंमल) मुंबई.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 07 February 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-02-07.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-C/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-02-07.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-C.