RNI No. MAHBIL/ 2012 / 47985 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक - अ - पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - ८ , अंक - ५ ]
गुरुवार ते बुधवार , फेब्रुवारी ७ १३ , २०१९ / माघ १८ - २४ , शके १ ९ ४०
[ पृष्ठे २
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक कार्या-११ /नपा/आरआर/५७ -अ/२०१ ९ .--महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ -अ, पोट-कलम ४ मधील तरतुदींन्वये मला प्राप्त अधिकारानुसार मी , अविनाश सुभेदार , जिल्हाधिकारी , कोल्हापूर या प्रकटनाद्वारे असे प्रसिद्ध करतो की, कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी व वडगाव नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी त्यापुढे नमूद केलेल्या दिनांकास घेणेत आलेल्या इचलकरंजी व वडगाव नगरपरिषदेच्या विशेष सभेमध्ये संबंधित नगरसेवक हे उपाध्यक्ष म्हणून निवडून आल्याचे जाहीर करणेत आले आहे .
परिशिष्ट
नगरपरिषदेची नावे
अ. क्र.
सर्वसाधारण सभा दिनांक
नवनिर्वाचित उपाध्यक्षांची नावे
१
४
२
३
१
इचलकरंजी नगरपरिषद
११-१-२०१९
पोवार तानाजी बाळू
वडगाव नगरपरिषद
गाताडे संतोष नरहरी
२
१४-१-२०१९
अविनाश सुभेदार ,
जिल्हाधिकारी , कोल्हापूर.
कोल्हापूर , २८ जानेवारी २०१ ९ .
ORDER
क्रमांक कार्या-११ /नपा/आरआर/५७ - अ/२०१ ९.-In exercise of the powers conferred on me vide the provisions contained in Section 51 - A, sub- section (4) of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965.
I , Avinash Subhedar, the Collector of Kolhapur hereby publish the name of the persons who have been elected as the Vice - President of Ichalkaranji and Vadgaon Municipal Council in Kolhapur District in the Special Meeting of the Ichalkaranji and Vadgaon Municipal Councils held on dates mentioned therein .
(१)
एच-६३६ , भाग एक- अ(पु.वि.पु.)-५ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ७ १३ , २०१ ९ / माघ १८ - २४ , शके १९४०
Schedule
Sr. No.
Name of the
Nameof the
Vice- President
Municipal Council
Dateof General Meeting
4 1
2
3
1
11-1-2019
Powar Tanaji Balu
Ichalkaranji Municipal Council
2
Gatade Santosh Narhari
14-1-2019 VadgoanMunicipal Council
AVINASH SUBHEDAR , Collector, Kolhapur.
Kolhapur, 28th January 2019 .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA .