महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--अ-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ५, अंक ७ ट शुक्रवार, फेब्रुवारी ८, २०१९/माघ १९, शके १९४० पृष्ठे ३, किंमत : रुपये १०.००
असाधारण क्रमांक ८
प्राधिकृत प्रकाशन
(भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ कोकण विभागाशी संबंधित असलेेले महाराष्ट्र जिल्हा
परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखा परीक्षा अधिनियमांन्वये
काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी, रायगड यांजकडून
आदेश
क्रमांक नपाप्र/कार्या. ४/निवडणूक/कर्जत/राजपत्र/२०१८-१९.----- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम १९(१) आणि मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्र. रानिआ/नप-२०१८/प्र. क्र. २०/का. ६, दिनांक २७ डिसेंबर २०१८ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी, रायगड या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की, रायगड जिल्ह्यतील कर्जत नगरपरिषदेच्या दिनांक २७ जानेवारी २०१९ रोजी घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये खालीलप्रमाणे उमेदवार नगरपरिषदेत अध्यक्ष व सदस्य म्हणून त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या प्रभागामध्ये निवडून आल्याचे जाहीर करणेत येत आहे :----
अनु- निवडून आलेल्या अध्यक्षाचे नाव प्रभाग क्रमांक क्रमांक
शेरा (जर राखीव असेल तर कोणासाठी) १ जोशी सुवर्णा केतन ९९९ अध्यक्ष सर्वसाधारण (महिला) अनु- निवडून आलेल्या सदस्यांचे नाव प्रभाग क्रमांक जागा क्रमांक शेरा (जर राखीव असेल तर क्रमांक
कोणासाठी) १. मेंगाळ ज्योती पांडूरंग १ १अ अनुसूचित जमाती २. पालकर भारती भानुदास १ १ब सर्वसाधारण (महिला) ५. दांडेकर विवेक भास्कर ३ ३अ नागरिकांचा मागास प्रवर्ग
(१)
भाग एक--अ (को.वि.पु).-----८-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी ८, २०१९/माघ १९, शके १९४० अनु- निवडून आलेल्या सदस्यांचे नाव प्रभाग क्रमांक जागा क्रमांक शेरा (जर राखीव असेल तर क्रमांक
कोणासाठी) ६. जिनगरे विशाखा विजय ३ ३ब सर्वसाधारण (महिला) ७. डेरवणकर प्राची प्रकाश ४ ४अ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) ८. सावंत नितीन नंदकुमार ४ ४ब सर्वसाधारण
९. घुमरे बलवंत नरहरी ५ ५अ नागरिकांचा मागास प्रवर्ग १०. पाटील संचिता संतोष ५ ५ब सर्वसाधारण (महिला) ११. दगडे पुष्पा हरिश्चंद्र ६ ६अ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) १२. ठोबंरे सोमनाथ मारुती ६ ६ब सर्वसाधारण
१३. डाळिंबकर राहूल प्रल्हाद ७ ७अ अनुसूचित जाती
१४. चंदन (पाटील) मधुरा महेंद्र ७ ७ब सर्वसाधारण (महिला) १५. मांजरे स्वामिनी देवेंद्र ८ ८अ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) १६. ओसवाल अशोक धरमचंद ८ ८ब सर्वसाधारण
१७. मोरे वैशाली दीपक ९ ९अ अनुसूचित जाती (महिला) १८. गायकवाड उमेश श्रीरंग ९ ९ब सर्वसाधारण
अलिबाग,
डॉ. विजय सूर्यवंशी,
दिनांक ५ फेब्रुवारी २०१९.
जिल्हाधिकारी, रायगड-अलिबाग.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ----कोकण विभागीय पुरवणी, फेब्रुवारी ८, २०१९/माघ १९, शके १९४०BY THE COLLECTOR OF RAIGAD
Order
No. MUN/Karya-4/Election/Karjat/Gazette/2018-19.—In Exercise of the Powers vested to me under The Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 Section 19(1), read with the State Election Commission, Maharashtra State Letter No. raniaa/np-2018/pr.krs 20/ ka 6, Dated 27th December 2018. I, Dr. Vijay Suryawanshi, Collector of Raigad thereby publish the names of persons as listed below who have been declared elected as President and Councilors of Municipal council, Karjat from the wards and seats shown against their names, in the General Election held on 27th January 2019 :—
Sr. Name of President Ward Remarks (Whether seat is No. No.
reserved if so whom) 1. Joshi Suvarna Ketan 999 President General (Women) Sr. Name of the Ward Seat Remarks (Whether seat is No. Councilors No. No. reserved if so whom) 1. Mengal Jyoti Pandurang 1 1A Scheduled Tribes
2. Palkar Bharati Bhanudas 1 1B General Women
3. Nildhe Suvarna Anant 2 2A General Women
4. Lad Sharad Laxman 2 2B General
5. Dandekar Vivek Bhaskar 3 3A Backward Class of Citizan 6. Jingare Vishakha Vijay 3 3B General Women
7. Dervankar Prachi Prakash 4 4A Backward Class of Citizan Women 8. Sawant Nitin Nandkumar 4 4B General
9. Ghumare Balwant Narahari 5 5A Backward Class of Citizan 10. Patil Sanchita Santosh 5 5B General Women
11. Dagade Pushpa Harishchandra 6 6A Backward Class of Citizan Women 12. Thombare Somnath Maruti 6 6B General
13. Dalimbkar Rahul Pralhad 7 7A Scheduled Caste
14. Chandhan (Patil) Madhura Mahendra 7 7B General Women
15. Manjare Swamini Devendra 8 8A Backward Class of Citizan Women 16. Oswal Ashok Dharamachand 8 8B General
17. More Vaishali Deepak 9 9A Scheduled Caste Women 18. Gaikwad Umesh Shrirang 9 9B General
DR. VIJAY SURYAWANSHI, Alibag,
Collector, Raigad-Alibag.
dated 5th February 2019.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.