महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--अ-मध्य उप-विभाग
वर्ष ५, अंक ९] शनिवार, फेब्रुवारी ९, २०१९/माघ २०, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये २६.००
असाधारण क्रमांक १३
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि
स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात
आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त) आदेश व अधिसूचना.
जिल्हाधिकारी, नाशिक यांजकडून
आदेश
क्रमांक कक्ष-२/नपा-४/११३/३७०/२०१९.----- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ९, पोट-कलम (१) च्या खंड (ख) व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम, २०१० अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी, नाशिक, याद्वारे असे जाहीर करतो की, कळवण नगरपंचायतीच्या दिनांक १८ डिसेंबर २०१८ रोजी नामनिर्देशित सदस्यांचे नामनिर्देशने करण्याकरिता घेण्यात आलेल्या विशेष सभेत खालील व्यक्ती कळवण नगरपंचायतीच्या नामनिर्देशित सदस्य म्हणून नामनिर्देशित करण्यात आलेले आहेत :-----
अनुसूची
अ. क्र. नियुक्त करण्यात आलेल्या नामनिर्देशित सदस्यांचे नाव
१. श्री. संजय अशोक पगार
२. श्री. मोयोद्दीन नुरोद्दीन शेख
नाशिक, दिनांक १८ डिसेंबर २०१८.
राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी, नाशिक.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, फेब्रुवारी ९, २०१९/माघ २०, शके १९४० BY THE COLLECTOR, NASHIK OrderNo. Desk-2/MC-4/113/370/2019.—In exercise of the powers vested to me under clause (b) of sub- section (1) of section 9 of Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 and Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats (Qualifications and Procedure for Appointment of nominated Councilors) Rules, 2010, I, Radhakrishnan B., Collector, Nashik hereby publish the name of the following persons, who have been nominated as Nominated Councilor of the Nagar Panchayat, Kalwan in the special meeting held on 18th December 2018 :-----
Schedule
Sr. No. Names of Naminated Councillors
1. Shri Sanjay Ashok Pagar
2. Shri Moyoddin Nuroddin Shaikh
Nashik,
RADHAKRISHNAN B., dated 18th December 2018.
Collector, Nashik.