Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-A Cent. Ext. 14 (11-2-2019) राज्य निवडणूक आयोग, रिक्त सरपंचपोट-निवडणुकांकरिता दिनांक 31 जानेवारी 2019 रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी ग्राह्य घरणेबाबत.

Published 11 February 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-02-11.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक---अ-मध्य उप-विभाग, सप्टेंबर ४, २०१७/भाद्र १३, शके १९३९ RNI No. MAHBIL /2009/31748

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--अ-मध्य उप-विभाग

वर्ष ५, अंक १०] सोमवार, फेब्रुवारी ११, २०१९/माघ २२, शके १९४० [पृष्ठ १, किंमत : रुपये २६.००

असाधारण क्रमांक १४

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि

स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात

आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त) आदेश व अधिसूचना.

राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र नवीन प्रशासन भवन, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक ११ फेब्रुवारी २०१९ संदर्भ.--- महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ (१९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३) चे कलम १०-अ व १२ चे पोट-कलम (१) अन्वये राज्य निवडणूक आयोगास प्रदान करण्यात आलेले अधिकार.

आदेश

क्रमांक रानिआ/ग्रापंनि-२०१९/प्र. क्र. २/का-८.----उपरोक्त संदभार्ंकित अधिकारांचा वापर करून माहे एप्रिल, २०१९ ते जून, २०१९ मध्ये मुदत संपणाया व नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता तसेच थेट निवडणुकीद्वारे भरण्यात यावयाच्या रिक्त सरपंच पदांच्या पोट-निवडणुकांकरिता दिनांक ३१ जानेवारी २०१९ रोजी अस्तित्वात असलेली महाराष्ट्र विधानसभेची मतदार यादी, या अधिनियमांतर्गत प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्यासाठी वापरण्यात येईल, असे अधिसूचित करण्यात येत आहे.

आदेशानुसार,

राजाराम झेंडे,

सहसचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र.

(१)भाग एक-अ---(म.उ.वि.)----१४----१ ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004, EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 11 February 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-02-11.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-02-11.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-A.