Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B Ext. 47 (11th February 2019), जलसंपदा विभाग, पेंटीपाका लघु पाटबंधारे प्रकल्प, ता. सिरोंचा जि. चंद्रपूर

Published 11 February 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-02-11.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी ११, २०१९/माघ २२, शके १९४० १ RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार--ब

वर्ष ५, अंक २२] सोमवार, फेब्रुवारी ११, २०१९/माघ २२, शके १९४० [पृष्ठे ४, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक ४७

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त), नियम व आदेश.

जलसंपदा विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ११ फेब्रुवारी २०१९.

अधिसूचना क्रमांक १

[ संदर्भ : कलम १ (३) ]

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए. २०१९/(०७/१९)/लाक्षेवि (कामे).----महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम १ चे उप-कलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ (२), (३), (४), (५) व (६) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे उपरोक्त अधिनियम लागू करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पाचे नाव, क्षेत्र, अधिनियमातील कलमे, लागू करण्याच्या तारखा व इतर तपशील अधिसूचित करीत आहेत.

प्रस्तुत अधिनियमातील कलम ७ मधील तरतदींनुसार अधिसूचित क्षेत्रात समुचित प्राधिकरण वैयक्ितक जमीनधारकास अथवा भोगवटाधारकास पाणीपुरवठा करणार नाही आणि पाणीवापर संस्थेतर्फेच पाणीपुरवठा करण्याची पद्धत सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन या योजनेखालील कार्यक्षेत्रातील सर्व जमीनधारक व भोगवटाधारकास बंधनकारक राहील :----

तक्ता

अनु- प्रकल्पाचे कायदा लागू होणारे लागू करावयाची ज्या तारखेपासून शेरा क्रमांक नाव क्षेत्र कलमे लागू होईल, ती तारीख (१) (२)

(३) (४) (५) (६) १ पेंटीपाका लघु पाटबंधारे प्रकल्प, लागवडीलायक लाभक्षेत्र १५४ हे. कलम २२ वगळून ११ फेब्रुवारी . . .

ता.सिरोंचा जि. चंद्रपूर

इतर सर्व कलमे २०१९

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

र. ग. पराते, शासनाचे उप सचिव.

(१)

भाग चार--ब--४७--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी ११, २०१९/माघ २२, शके १९४० WATER RESOURCES DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, dated the 11th February 2019.

NOTIFICATION No. 1

[ See Section - 1(3) ]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.

No. CDA. 2019/(07/19)/CAD (Works).—In exercise of the powers conferred by section 1(3) of the Maharashtra Management of Irrigation System by Farmers (MMISF) Act, 2005 (Mah. 23 of 2005), the Governor of the State Government of Maharashtra, hereby, notifies Irrigation Projects, Command Areas, sections of the Act and Date of Application as specified in columns (2), (3), (4), (5) and (6) of the table below for bringing in force the Act.

In said notified area, as provided under section 7, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under the Management of Irrigation Systems by Farmers Act, 2005 :—

Table

Sr. Name of Irrigation Applicable Sections Date of Remarks No. Project Area Applied Applications (1) (2)

(3)

(4) (5) (6) 1 Pentipaka Minor, CCA, 154 Hectare. Excluding 11th …

Irrigation Project,

Section February Tal., Sironcha,

22 all other 2019.

Dist. Chandrapur.

sections.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

R. G. PARATE,

Deputy Secretary to Government.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी ११, २०१९/माघ २२, शके १९४० ३

जलसंपदा विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ११ फेब्रुवारी २०१९. अधिसूचना क्रमांक २ [संदर्भ : कलम क्र. १ (३)]

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए. २०१९/(प्र.क्र.०७/१९)/लाक्षेवि (कामे).---- महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील अधिकारांचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी कालवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी या कायद्यातील कलम २ (च) नुसार राज्य शासनास अधिकार दिले आहेत.

त्यानुसार, महाराष्ट्र पाटबंंधारे अधिनियम, १९७६ च्या कलम २ च्या खंड (४) अन्वये महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकयांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी खाली नमूद केलेप्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ क्र. (३) व (४) मध्ये विर्िनदिष्टित केल्याप्रमाणे कालवा अधिकायास अधिकार प्रदान करण्यात येत आहेत :----

तक्ता

अनु- पाटबंधारे प्रकल्पाचे कालवा म.सिं.प.शे.व्य. अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकार क्रमांक नाव व क्षेत्र अधिकारी देण्यात आलेली अधिनियमातील कलमे (१) (२)

(३)

(४)

१ पेंटीपाका लघु पाटबंधारे प्रकल्प, कार्यकारी अभियंता, ता. सिरोंचा, जि. चंद्रपूरवरील लागवडी- गडचिरोली लायक लाभक्षेत्र १५४ हेक्टर. पाटबंधारे विभाग,

गडचिरोली.

कलमे : ६(१), ९(२), ९(४), ९(६), ९(९), १०(१), १२(२), १२(६), १२(९), १३(१), १३(३), १५(४), १५(६), १५(९), १६(४), १८(२), १८(४), १८(६), १८(९), १९(१), १९(२), २१(१), २३(१),२६(१) आणि ६८(१). कलमे : ६(५), १६(४) आणि १८(९).

अधीक्षक अभियंता, चंद्रपूर पाटबंधारे प्रकल्प मंडळ, चंद्रपूर.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

र. ग. पराते, शासनाचे उप सचिव.

४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी ११, २०१९/माघ २२, शके १९४० WATER RESOURCES DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032 dated the 11th February 2019.

NOTIFICATION NO. 2

[Ref. Section 1(3)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.

No. CDA. 2019/(07/19)/CAD (Works).—To exercise of the powers and discharging the duties allocated in Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005, the powers are given to Government of Maharashtra to appoint appropriate Canal Officers as per M.M.I.S.F. Act Section 2(f ).

Henceforth as per the Maharashtra Irrigation Act, 1976 section 2(4), the Government of Maharashtra appoints the following Canal Officers as per the following table to exercise the powers and discharging the duties under the M.M.I.S.F. Act, 2005 :—

Table

Sr. Name of Minor Irrigation Canal Sections of M.M.I.S.F. Act, No. Project and Command Officers 2005 of which powers are Area

(1) (2)

(3)

given to Canal Officers (4)

1 Pentipaka Minor Irrigation Executive Sections : 6(1), 9(2), 9(4), 9(6), 9(9), 10(1), Project, Tal. Sironcha, Engineer, 12(2), 12(6), 12(9), 13(1), 13(3), 15(4), Dist. Chandrapur Gadchiroli 15(6), 15(9), 16(4), 18(2), 18(4), 18(6), Culturable Command Irrigation 18(9), 19(1), 19(2), 21(1), 23(1), 26(1) Area 154 Ha. Division, and 68(1) .

Gadchiroli.

Superintending Sections : 6(5), 16(4) and 18(9). Engineer, Chandrapur Irrigation Project Circle, Chandrapur.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

R. G. PARATE, Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 11 February 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-02-11.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-02-11.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.