महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ५, अंक ९] मंगळवार, फेब्रुवारी १२, २०१९/माघ २३, शके १९४० [पृष्ठ १, किंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक १८
प्राधिकृत प्रकाशन
विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका
रद्द करणे बाबत आदेश.
जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे यांजकडून
अधिसूचना
क्रमांक गृह/का. १/टे.३/विकाअ रद्द/कावि-०७(०२)/२०१९.----- उपोद्घातातील शासन निर्णय क्र. १ अन्वये ठाणे जिल्ह्यतील मा. पालकमंत्री यांचेकडून शिफारसप्राप्त व्यक्तींची या कार्यालयाकडील निर्णय क्र. गृह/का. १/टे. ३/विकाअ/कावि-०६(३१६), दिनांक ४ जुलै २०१८ अन्वये ठाणे जिल्ह्यचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येऊन राजपत्रात प्रसिद्ध केलेली होती. परंतु खालील अनुसूचीत नमूद केलेल्या कारणास्तव विशेष कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती रद्द करण्यात येत आहे :---
अनुसूची
अ. क्र. अर्जदाराचे नाव स्थायी पत्ता
(१) (२)
(३)
रद्द करण्याचे कारण (४)
१ श्री. मंगेश गणपत तरे रा. सोनाळे, ता. भिवंडी, जि. ठाणे शासकीय सेवेत (पोलीस विभाग) रूजू झाल्याने २ श्री. मनोहर कचरू भालेराव न्यू शांती अपा., रु. नं. १, गुन्हा दाखल असून न्यायप्रविष्ट आहे पहिला माळा, रमेशवाडी, बदलापूर (प), ता. अंबरनाथ, जि. ठाणे
राजेश ज. नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे.
(१) ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE