महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ५, अंक २४] गुरुवार, फेब्रुवारी १४, २०१९/माघ २५, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ५२
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग मंत्रालय (विस्तार), हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई ४०० ०३२, दिनांक १४ फेब्रुवारी २०१९
अधिसूचना
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६०.
क्रमांक अप्रदा-०८१८/प्र. क्र. ८४/१३-स.---महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (१९६१ चा महा. २४) च्या कलम १५६ चे पोट- कलम (१) याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन याद्वारे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (मराठवाडा) कर्मचारी सहकारी पतसंस्था लि., औरंगाबाद, या संस्थेस उपरोक्त अधिनियमाच्या कलम १५६ खालील प्रयोजनार्थ अधिसूचित करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
आभा शुक्ला,
शासनाचे प्रधान सचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी १४, २०१९/माघ २५, शके १९४० २ CO-OPERATION, MARKETING AND TEXTILES DEPARTMENT Mantralaya (Annexe), Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Marg, Mumbai 400 032, dated the 14th February 2019NOTIFICATION
MAHARASHTRA CO-OPERATIVE SOCIETIES ACT 1960.
No. Aprada 0818/C. R. 84/13-C.—In exercise of the powers conferred by sub-section (1) of Section 156 of the Maharashtra Co-operative Societies Act, 1960 (Mah. XXIV of 1961), the Government of Maharashtra hereby notifies the Maharashtra State Road Transport (Marathwada) Employees Co-operative Society Ltd., Aurangabad to be the society for the purpose of Section 156 of the said Act.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
ABHA SHUKLA,
Principal Secretary to Government.