Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, अहमदनगर यांची अधिसूचना (राहुरी नगरपरिषदेचे निवडून आलेले उपाध्यक्ष)

Published 14 February 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-02-14.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 13/ 2/ 2011 - TC www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक- अ- नाशिक विभाग वर्ष - ८, अंक - ८ ]

गुरुवार , फेब्रुवारी १४ , २०१९ / माघ २५ , शके १ ९ ४०

[ पृष्ठ ०१

असाधारण क्रमांक ८

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

अधिसूचना

क्रमांक नपा/कार्या- ६-अ/२४७/२०१ ९. महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ (अ) (४) अन्वये प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून मी, राहुल द्विवेदी , जिल्हाधिकारी , अहमदनगर या अधिसूचनेद्वारे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी नगरपरिषदेत दिनांक १७ जानेवारी २०१ ९ रोजी घेण्यात आलेल्या उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये खालील उमेदवार राहुरी नगरपरिषदेचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेचे प्रसिद्ध करीत आहे.

परिशिष्ट

उमेदवाराचे नाव

नगरपरिषदेचे नाव

१

३

पद २ उपाध्यक्ष

चौधरी दिलीप बाळासाहेब

राहुरी

राहुल द्विवेदी,

जिल्हाधिकारी , अहमदनगर .

अहमदनगर , ११ फेब्रुवारी २०१ ९.

(१)

वि(एच) ६४४

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 14 February 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-02-14.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-02-14.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A.