महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक--ल
वर्ष ५, अंक ४] गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १४-२०, २०१९/माघ २५-फाल्गुन १, शके १९४० [पृष्ठे ८, किंमत : रुपये २३.००
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील
(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)
अधिसूचना, आदेश व निवाडे.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्रीमती एम. ए. देशमुख, न्यायाधीश, कामगार न्यायालय, जळगाव यांचा दिनांक २३ ऑक्टोबर २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १४९४.---- श्रीमती एम. ए. देशमुख, न्यायाधीश, कामगार न्यायालय, जळगाव यांना त्यांच्या दिनांक २३ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २४ ऑक्टोबर २०१८ ते २६ ऑक्टोबर २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक २७ ऑक्टोबर २०१८ ते २८ ऑक्टोबर २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.
श्रीमती एम. ए. देशमुख ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, जळगाव या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती एम. ए. देशमुख ह्य न्यायाधीश, कामगार न्यायालय, जळगाव या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक २७ नोव्हेंबर २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
(१)
भाग एक--ल--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १४-२०, २०१९/माघ २५-फाल्गुन १, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. एस. एस. पल्लोड, न्यायाधीश, कामगार न्यायालय, जालना यांचा दिनांक १३ नोव्हेंबर २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १४९३.---- श्री. एस. एस. पल्लोड, न्यायाधीश, कामगार न्यायालय, जालना यांना त्यांच्या दिनांक १३ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १४ नोव्हेंबर २०१८ ते १६ नोव्हेंबर २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. एस. एस. पल्लोड हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, जालना या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. एस. एस. पल्लोड हे न्यायाधीश, कामगार न्यायालय, जालना या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक २७ नोव्हेंबर २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्रीमती एम. ए. देशमुख, न्यायाधीश, कामगार न्यायालय, जळगाव यांचा दिनांक २ नोव्हेंबर २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १४९२.---- श्रीमती एम. ए. देशमुख, न्यायाधीश, कामगार न्यायालय, जळगाव यांना त्यांच्या दिनांक २ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १२ नोव्हेंबर २०१८ ते १७ नोव्हेंबर २०१८ पयर्ंत एकूण ६ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक ४ नोव्हेंबर २०१८ ते ११ नोव्हेंबर २०१८ (दिवाळीची सुट्टी) व रजेच्या पुढे दिनांक १८ नोव्हेंबर २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.
श्रीमती एम. ए. देशमुख ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, जळगाव या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती एम. ए. देशमुख ह्य न्यायाधीश, कामगार न्यायालय, जळगाव या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक २७ नोव्हेंबर २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १४-२०, २०१९/माघ २५-फाल्गुन १, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्रीमती के. आर. आडके, न्यायाधीश, ९ वे कामगार न्यायालय, मुंबई यांचा दिनांक १३ नोव्हेंबर २०१८ रोजीचा अर्ज.रजा मंजुरी आदेश
क्रमांक १४९१.---- श्रीमती के. आर. आडके, न्यायाधीश, ९ वे कामगार न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक १३ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १५ नोव्हेंबर २०१८ ते १६ नोव्हेंबर २०१८ पयर्ंत एकूण २ दिवसांची र्अजित रजा मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.
श्रीमती के. आर. आडके ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची न्यायाधीश, ९ वे कामगार न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती के. आर. आडके ह्य न्यायाधीश, ९ वे कामगार न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबर्ई, दिनांक २७ नोव्हेंबर २०१८.
आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्रीमती एस. पी. काळे, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, मुंबई यांचा दिनांक १२ नोव्हेंबर २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १४९०.---- श्रीमती एस. पी. काळे, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक १२ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १९ नोव्हेंबर २०१८ रोजीची १ दिवसाची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १८ नोव्हेंबर २०१८ व रजेच्या पुढे दिनांक २० नोव्हेंबर २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.
श्रीमती एस. पी. काळे ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती एस. पी. काळे ह्य न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबर्ई, दिनांक २७ नोव्हेंबर २०१८.
आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
भाग एक--ल--१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १४-२०, २०१९/माघ २५-फाल्गुन १, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्रीमती एस. पी. काळे, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, मुंबई यांचा दिनांक १२ नोव्हेंबर २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १४८९.---- श्रीमती एस. पी. काळे, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक १२ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ रोजीची १ दिवसाची र्अजित रजा मंजूर करण्यात येत आहे.
श्रीमती एस. पी. काळे ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती एस. पी. काळे ह्य न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबर्ई, दिनांक २७ नोव्हेंबर २०१८.
आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्रीमती एम. वाय अमृतकर, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, ठाणे यांचा दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १४८८.---- श्रीमती एम. वाय अमृतकर, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, ठाणे यांना त्यांच्या दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १२ नोव्हेंबर २०१८ ते १४ नोव्हेंबर २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक ९ नोव्हेंबर २०१८ ते ११ नोव्हेंबर २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.
श्रीमती एम. वाय अमृतकर ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, ठाणे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती एम. वाय अमृतकर, ह्य न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, ठाणे या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबर्ई, दिनांक २७ नोव्हेंबर २०१८.
आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १४-२०, २०१९/माघ २५-फाल्गुन १, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. डी. एस. पाईकराव, न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, ठाणे यांचा दिनांक १ नोव्हेंबर २०१८ रोजीचा अर्ज.रजा मंजुरी आदेश
क्रमांक १४८७.---- श्री. डी. एस. पाईकराव, न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, ठाणे यांना त्यांच्या दिनांक १ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १२ नोव्हेंबर २०१८ ते १४ नोव्हेंबर २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक ७ नोव्हेंबर २०१८ ते ११ नोव्हेंबर २०१८ (दिवाळी सुट्टी) हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.
श्री. डी. एस. पाईकराव हे रजेवर गेले नसते तर, त्यांची न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, ठाणे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्री. डी. एस. पाईकराव हे न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, ठाणे या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबर्ई, दिनांक २७ नोव्हेंबर २०१८.
आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्रीमती के. आर. आडके, न्यायाधीश, ९ वे कामगार न्यायालय, मुंबई यांचा दिनांक ३० ऑक्टोबर २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १४८६.---- श्रीमती के. आर. आडके, न्यायाधीश, ९ वे कामगार न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक ३० ऑक्टोबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १४ नोव्हेंबर २०१८ ते १६ नोव्हेंबर २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्रीमती के. आर. आडके ह्य रजेवर गेल्या नसत्या तर, त्यांची न्यायाधीश, ९ वे कामगार न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्रीमती के. आर. आडके ह्य न्यायाधीश, ९ वे कामगार न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबर्ई, दिनांक २७ नोव्हेंबर २०१८.
आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १४-२०, २०१९/माघ २५-फाल्गुन १, शके १९४०औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई
वाचा.----श्री. एस. ई. बांगर, सदस्य, औद्योगिक न्यायालय, धुळे यांचा दिनांक १९ नोव्हेंबर २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक १४८५.----श्री. एस. ई. बांगर, सदस्य, औद्योगिक न्यायालय, धुळे यांना त्यांच्या दिनांक १९ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १६ नोव्हेंबर २०१८ रोजीची १ दिवसाची र्अजित रजा मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. एस. ई. बांगर हे, रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, धुळे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्री. एस. ई. बांगर हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, धुळे या पदावर स्थानापन्न होतील.
आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक २७ नोव्हेंबर २०१८.
सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. रा. शा. कानडे, न्यायाधीश, कामगार न्यायालय, यवतमाळ यांचा दिनांक १६ नोव्हेंबर २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजुरी आदेश
क्रमांक ३२.---- श्री. रा. शा. कानडे, न्यायाधीश, कामगार न्यायालय, यवतमाळ यांना त्यांच्या दिनांक १६ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १२ नोव्हेंबर २०१८ ते १४ नोव्हेंबर २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या मागे दिनांक १० नोव्हेंबर २०१८ ते ११ नोव्हेंबर २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.
श्री. रा. शा. कानडे हे रजेवर गेले नसते तर, त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, यवतमाळ या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्री. रा. शा. कानडे हे न्यायाधीश, कामगार न्यायालय, यवतमाळ या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबर्ई, दिनांक ११ जानेवारी २०१९.
आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १४-२०, २०१९/माघ २५-फाल्गुन १, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. अ. गो. मगरे, न्यायाधीश, ३ रे कामगार न्यायालय, मुंबई यांचा दिनांक १९ डिसेंबर २०१८ रोजीचा अर्ज.रजा मंजूरी आदेश
क्रमांक ३३.---- श्री. अ. गो. मगरे, न्यायाधीश, ३ रे कामगार न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक १९ डिसेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १८ डिसेंबर २०१८ रोजीची १ दिवसाची र्अजित रजा मंजूर करण्यात आली आहे.
श्री. अ. गो. मगरे हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, ३ रे कामगार न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. अ. गो. मगरे हे न्यायाधीश, ३ रे कामगार न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबर्ई, दिनांक ११ जानेवारी २०१९.
आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्रीमती सु. पो. काळे, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, मुंबई यांचा दिनांक २१ डिसेंबर २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजूरी आदेश
क्रमांक ३४.---- श्रीमती सु. पो. काळे, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक २१ डिसेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १४ डिसेंबर २०१८ ते १५ डिसेंबर २०१८ पयर्ंत एकूण २ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या पुढे दिनांक १६ डिसेंबर २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मंजूर करण्यात येत आहे.
श्रीमती सु. पो. काळे ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती सु. पो. काळे ह्य न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबर्ई, दिनांक ११ जानेवारी २०१९.
आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १४-२०, २०१९/माघ २५-फाल्गुन १, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. रा. शा कानडे, न्यायाधीश, कामगार न्यायालय, यवतमाळ यांचा दिनांक २० डिसेंबर २०१८ रोजीचा अर्ज.रजा मंजूरी आदेश
क्रमांक ३५.---- श्री. रा. शा कानडे, न्यायाधीश, कामगार न्यायालय, यवतमाळ यांना त्यांच्या दिनांक २० डिसेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १४ डिसेंबर २०१८ ते १९ डिसेंबर २०१८ पयर्ंत एकूण ६ दिवसांची परिवर्तीत रजा मंजूर करण्यात आली आहे.
श्री. रा. शा कानडे हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, यवतमाळ या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. रा. शा कानडे हे न्यायाधीश, कामगार न्यायालय, यवतमाळ या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबर्ई, दिनांक ११ जानेवारी २०१९.
आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. अ. अ. लऊळकर, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर यांचा दिनांक २७ नोव्हेंबर २०१८ रोजीचा अर्ज.
रजा मंजूरी आदेश
क्रमांक ३६.---- श्री. अ. अ. लऊळकर, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर यांना त्यांच्या दिनांक २७ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २३ नोव्हेंबर २०१८ रोजीची १ दिवसाची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक २४ नोव्हेंबर २०१८ ते २५ नोव्हेंबर २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.
श्री. अ. अ. लऊळकर हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.
रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. अ. अ. लऊळकर हे न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, कोल्हापूर या पदावर स्थानापन्न होतील.
मुंबर्ई, दिनांक ११ जानेवारी २०१९.
आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.