Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांजकडील कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, हुपरी व मलकापूर नगरपरिषदेवर निवडून आलेल्या उपाध्यक्ष व नामनिर्देशित सदस्यांची नावे.

Published 14 February 2019

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-02-14.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI NO . MAHBIL/ 2012/ 47985 www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - ८ , अंक - ६ ]

गुरुवार ते बुधवार , फेब्रुवारी १४ २०, २०१ ९ / माघ २५ ते फाल्गुन १ , शके १९४०

[ पृष्ठे ३

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक कार्या-११ /नपा/रा. प्र./एसआर/५३ /३/२०१ ९--महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ - अ, पोट - कलम ४ मधील तरतुदीन्वये मला प्राप्त अधिकारानुसार मी , अविनाश सुभेदार, जिल्हाधिकारी , कोल्हापूर या प्रकटनाद्वारे असे प्रसिद्ध करतो की , कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी त्यापुढे नमूद केलेल्या दिनांकास घेणेत आलेल्या कागल नगरपरिषदेच्या विशेष सभेमध्ये संबंधित नगरसेवक हे उपाध्यक्ष म्हणून निवडून आल्याचे जाहीर करणेत आले आहे .

परिशिष्ट

सर्वसाधारण सभा दिनांक अ. क्र.

नगरपरिषदेचे नाव

नवनिर्वाचित उपाध्यक्षांचे नाव

१

४

२

३

कागल नगरपरिषद

१

२५-१-२०१९

गाडेकर नुतन प्रकाश

अविनाश सुभेदार,

जिल्हाधिकारी , कोल्हापूर.

कोल्हापूर, ७ फेब्रुवारी २०१ ९ .

ORDER

क्रमांक कार्या-११ /नपा/रा. प्र ./एसआर/५३/३/२०१ ९.-In exercise of the powers conferred on me vide the provisions contained in Section 51 -A , sub- section (4) of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 .

I , Avinash Subhedar, the Collector of Kolhapur, hereby publish the name of the person who have been elected as the Vice - President of Kagal Municipal Council in Kolhapur District in the Special Meeting of the Kagal Municipal Council held on date mentioned therein .

(१)

एच-६४७ , भाग एक-अ(पु.वि.पु.)-६ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , फेब्रुवारी १४ २०, २०१ ९ / माघ २५ ते फाल्गुन १ , शके १ ९४०

Schedule

Sr. No.

Name of the

Vice- President

Name of the Municipal Council

Dateof General Meeting 1 1

4 25-1-2019

3

Gadekar Nutan Prakash

2 KagalMunicipal Council

AVINASH SUBHEDAR , Collector, Kolhapur.

Kolhapur, 7th February 2019 .

आदेश

क्रमांक कार्या-११ /नपा/रा. प्र./ एसआर/२/३/२०१ ९.-- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ५१ - अ , पोट - कलम ४ मधील तरतुदीन्वये मला प्राप्त अधिकारानुसार मी , अविनाश सुभेदार , जिल्हाधिकारी , कोल्हापूर या प्रकटनाद्वारे असे प्रसिद्ध करतो की, कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी त्यापुढे नमूद केलेल्या दिनांकास घेणेत आलेल्या हुपरी नगरपरिषदेच्या विशेष सभेमध्ये संबंधित नगरसेवक हे उपाध्यक्ष म्हणून निवडून आल्याचे जाहीर करणेत आले आहे.

परिशिष्ट

सर्वसाधारण सभा दिनांक अ. क्र.

नगरपरिषदेचे नाव

नवनिर्वाचित उपाध्यक्षांचे नाव

१

२

३

४

१

लट्टे भरत आण्णासो

१४-१-२०१९ हुपरी नगरपरिषद

अविनाश सुभेदार,

जिल्हाधिकारी , कोल्हापूर.

कोल्हापूर , २८ जानेवारी २०१ ९.

ORDER

क्रमांक कार्या-११ /नपा/रा. प्र./एसआर/२/३/ २०१ ९.- In exercise of the powers conferred on me vide the provisions contained in Section 51 -A , sub-section (4) of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965.

I , Avinash Subhedar, the Collector of Kolhapur, hereby publish the name of the person who have been elected as the Vice - President of Hupari Municipal Council in Kolhapur District in the Special Meeting of the Hupari Municipal Council held on date mentioned therein.

Schedule

Sr. No.

Name of the

Vice- President

Name of the Municipal Council

Dateof General Meeting 2

3

1 1

Latthe BharatAnnaso

4 14-1-2019 Hupari Municipal Council

AVINASH SUBHEDAR , Collector, Kolhapur.

Kolhapur, 28th February 2019 .

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी १४ २० , २०१९ / माघ २५ ते फाल्गुन १ , शके १९४० ३

आदेश

क्रमांक कार्या-११/नपा/आरआर/४०- क/ २०१ ९ .-- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम २० व महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम , २०१० मधील नियम क्रमांक ६ नुसार प्रदान केलेल्या अधिकारान्वये मी , अविनाश सुभेदार , जिल्हाधिकारी , कोल्हापूर, या प्रकटनाद्वारे असे प्रसिद्ध करतो की, खालील अनुसूचीत नमूद केल्याप्रमाणे मलकापूर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये संबंधित व्यक्ती मलकापूर नगरपरिषदेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून नामनिर्देशित केल्याचे जाहीर करणेत आले आहे.

परिशिष्ट

नगरपरिषदेचे नाव

अ. क्र.

नामनिर्देशित सदस्याचे नाव

सर्वसाधारण सभा दिनांक

१

४

२

३

१

१८-१-२०१९

मलकापूर नगरपरिषद

१. घोटणे भारत हिंदूराव

२. चांदणे रमेश बाबूराव

अविनाश सुभेदार,

जिल्हाधिकारी , कोल्हापूर .

कोल्हापूर, ७ फेब्रुवारी २०१ ९ .

ORDER

क्रमांक कार्या-११/नपा/आरआर/४०- क/२०१ ९.- As per provisions contained in the Section 20 of the Maharashtra Municipal Councils , Nagar Panchayats and Industrial Townships Act , 1965 and as per the Rule No. 6 of the Maharashtra Municipal Councils and Nagar Panchayat ( Qualifications and the procedure for appointment ofNominated Councillors) Rules , 2010.

I , Avinash Subhedar, the Collector of Kolhapur hereby publish in the following Schedule the name of the persons who have been nominated as Nominated Councillors of the Malkapur Municipal Councils in Kolhapur District in the General Meeting of the Malkapur Municipal Councils held dated .

SCHEDULE

Name of the

Sr. No.

Nameof the

Dateof

Municipal Council

1

Nominated Councillors

3

2

General Meeting 4

1. Ghotane Bharat Hindurao

18-1-2019

1

Malkapur Municipal Council

2. Chandane Ramesh Baburao

AVINASH SUBHEDAR ,

Collector, Kolhapur.

Kolhapur, 7th February 2019 .

PRINTED

PRISON ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 14 February 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-02-14.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-02-14.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.