महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-अ
वर्ष ५, अंक २१] शुक्रवार, फेब्रुवारी १५, २०१९/माघ २६, शके १९४० [पृष्ठे २, किंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक ५०
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
गृह विभाग
मंत्रालय, मु ंबई ४०० ०३२, दिनांक १५ फे ब्रुवारी २०१९
अधिसूचना
मोटार वाहन अधिनियम, १९८८.
क्रमांक एमसीटी.०११९/प्र.क्र.२८/परिवहन-५.—ज्याअर्थी, मोटार वाहन अधिनियम, १९८८ (१९८८ चा ५९) याच्या कलम १६५, उप कलम (१) व (२) ारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, मोटार वाहनांच्या वापरामुळे झालेल्या व्यक्तीचा मृत्यू किंवा त्यांना झालेली शारीरिक इजा किंवा त्यामुळे झालेल्या तिसऱ्या पक्षाच्या कोणत्याही मालमत्तेचे नुकसान किंवा दोन्हीही यांचा अंतर्भाव असणाऱ्या अपघाताच्या संबंधातील नुकसानभरपाई साठीच्या दाव्यावर अभिनिर्णय करण्याच्या प्रयोजनासाठी मु ंबई, नागपूर, ठाणे व पुणे येथे मोटार अपघात दावा न्यायाधिकरणे गठीत करण्यात आली आहेत.
त्याअर्थी, आता मोटार वाहन अधिनियम, १९८८ (१९८८ चा ५९) च्या कलम १६५ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून व त्याखाली तयार करण्यात आलेल्या नियमान्वये महाराष्ट्र शासन याारे श्री. दिलीप नारायण बनकर, रजिस्ट्रार, महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग, मु ंबई यांची सदस्य, मोटार अपघात दावा न्यायाधिकरण, मु ंबई म्हणून त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून त्यांच्या वयाची ६० वर्षे पूर्ण होईपयत किंवा शासनाचे पुढील आदेश होईपयत यापैकी जे अगोदर घडेल तोपयत नियुक्ती करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
प्रकाश साबळे,
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी १५, २०१९/माघ २६, शके १९४० HOME DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, dated the 15th February 2019NOTIFICATION
MOTOR VEHICLE ACT, 1988.
No. MCT.0119/C.R.28/Transport-5.—Whereas, in exercise of the powers conferred by sub-section (1) and (2) of section 165 of the Motor Vehicle Act, 1988 (59 of 1988), the Government of Maharashtra has constituted Motor Accident Claims Tribunals at Mumbai, Nagpur, Thane and Pune for the purpose of adjudicating upon the claims for compensation in respect of accident involving the death or bodily injury to person arising out of the use of motor vehicles or damages to any property of third party or both so arising out of such and accidents.
Now, therefore, in exercise of the powers conferred by section 165 of the Motor Vehicles Act, 1988 (59 of 1988), and rules framed thereunder, the Government of Maharashtra hereby appoints Shri Dilip Narayan Bankar, Registrar, Maharashtra State Human Rights Commission, Mumbai as Member, Motor Accident Claims Tribunal, Mumbai with effect from the date they assumes charge till they allows the age of 60 years or until further orders of Government, whichever is earlier.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
PRAKASH SABALE,
Deputy Secretary to Government.