RNI No. MAHBIL / 13/ 2/ 2011 - TC www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक- अ- नाशिक विभाग वर्ष - ८, अंक - ९ ]
शनिवार , फेब्रुवारी १६ , २०१ ९ / माघ २७ , शके १ ९ ४०
[ पृष्ठ ०१
असाधारण क्रमांक ९
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक कक्ष-२/नपा-२/४/१०/२५३/२०१९ . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ चे कलम १ ९ व राज्य निवडणूक आयोग यांचेकडील आदेश क्रमांक रानिआ/नप-२०१८/प्र. क्र. २०/का-६, दिनांक २७ डिसेंबर २०१८ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, राधाकृष्णन बी. , जिल्हाधिकारी , नाशिक याद्वारे असे जाहीर करतो की , नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी नगरपंचायत, दिंडोरी मधील प्रभाग क्रमांक १५ चे पोट-निवडणुकीत सदस्य म्हणून खालील उमेदवार निवडून आहे आहेत .
अनुसूची
नगरपंचायतीचे नाव
प्रभाग क्रमांक
निवडून आलेल्या सदस्याचा पत्ता
निवडून आलेल्या सदस्याचे नाव
१
४
२
३
दिंडोरी नगरपंचायत , दिंडोरी
१५
भवर धनराज सुनील
इंदिरानगर , तालुका दिंडोरी , जिल्हा नाशिक.
राधाकृष्णन बी. ,
जिल्हाधिकारी, नाशिक.
नाशिक, ७ फेब्रुवारी २०१९ .
(१)
वि ( एच) ६५१
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA .