Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, सांगली यांचेकडील सांगली जिल्ह्यातील विटा नगरपरिषदेवर निवडून आलेल्या उपाध्यक्षांचे नाव प्रसिद्ध करणे.

Published 18 February 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-02-18.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 2012/ 47976 www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष - ८ , अंक - ८ ]

सोमवार , फेब्रुवारी १८ , २०१९ / माघ २ ९ , शके १ ९४०

[ पृष्ठे २

असाधारण क्रमांक ८

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक न.पा./आरआर-१५१/२०१ ९. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ मधील कलम ५१ व ५१ -अ मधील तरतुदींनुसार यामध्ये आणखी सुधारणा करणेकरिता महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र , दिनांक १३ डिसेंबर २००६ अन्वये व मा . राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील क्रमांक नप -२०१६/प्र . क्र. ४०/का.- ६, दिनांक १८ ऑक्टोबर २०१६ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी , वि . ना . काळम , जिल्हाधिकारी , सांगली या प्रगटनाद्वारे असे जाहीर करतो की , विटा नगरपरिषदेच्या दिनांक १७ जानेवारी २०१ ९ रोजी घेणेत आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या नगरपरिषदेचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.

परिशिष्ट

नगरपरिषदेचे नाव

अ. क्र.

उपाध्यक्षांचे नाव

१

३

२

१

श्री. दहावीर रावसो शितोळे

विटा नगरपरिषद, विटा

वि. ना. काळम,

जिल्हाधिकारी , सांगली.

सांगली, ८ फेब्रुवारी २०१ ९.

BY COLLECTOR

Order

No. NP / Election /RR - 151 / 2019 .-The provisions contained in the Sections 51 and 51 -A of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 with amendment in Maharashtra Government Gazette , dated 13th December 2006 and in exercise of the powers conferred on me by State Election Commissioner, Maharashtra , Mumbai vide his order No. NP - 2016/ pra.kra . 40/ ka- 6 , dated 18th October 2016 , I , V. N. Kalam , Collector of Sangli , hereby publish the name of the Candidates elected as Vice - President in special meetings conducted by Vita Municipal Council on 17th January 2019 .

(१)

एच-६५७ , भाग एक-अ (असा.) ( पु.वि.पु.)- ८ २

महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ पुणे विभागीय पुरवणी, १८ फेब्रुवारी २०१ ९ / माघ २ ९ , शके १ ९४०

Schedule

Sr. No.

Vice- President Name

Municipal Council Name

1

3

2

1

Vita

Shri . Dahavir Ravaso Shitole

V. N. KALAM ,

Collector, Sangli .

Sangli , 8th February 2019.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI MANOJ MANOHAR VAIDYA .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 18 February 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-02-18.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-02-18.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.