Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, जळगाव यांची अधिसूचना (नगरपरिषद, भडगावचे नामनिर्देशित सदस्य)

Published 19 February 2019

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-02-19.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL / 13/ 2/ 2011 - TC www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक- अ- नाशिक विभाग वर्ष - ८, अंक - १० ]

मंगळवार , फेब्रुवारी १९ , २०१ ९ / माघ ३० , शके १ ९ ४०

[ पृष्ठ ०१

असाधारण क्रमांक १०

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

वाचले. - महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती ( नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम , २०१० चे नियम ६ अन्वये.

आदेश

क्रमांक पालिका-३/कावि-४०/२०१ ९ . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती ( नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम , २०१० चे नियम ६ अन्वये नामनिर्देशित सदस्यांची नावे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचेमार्फत सादर करण्याबाबत नगर विकास विभागाकडील परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०१६/प्र . क्र. ४६६/नवि-२०, दिनांक २१ डिसेंबर २०१६ अन्वये सूचित केलेले असल्याने खालील अनुसूचीमध्ये नमूद केलेले नामनिर्देशित सदस्य यांचे नाव याद्वारे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे .

यास्तव मी , किशोर राजे निंबाळकर , जिल्हाधिकारी , जळगाव , मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये या प्रगटनाद्वारे खालील अनुसूचीतील नमूद उमेदवार यांची नगरपरिषद , भडगावचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड करण्यात आल्याचे जाहीर करीत आहे.

अनुसूची

नगरपरिषदेचे नाव नामनिर्देशित सदस्याचे नाव

१

पद २

३ भडगाव

डॉ. पाटील प्रमोद हेमराज

नामनिर्देशित (स्वीकृत सदस्य)

किशोर राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी , जळगाव.

जळगाव , ८ फेब्रुवारी २०१ ९ .

(१)

वि (एच) ६५०

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006. EDITOR : SHRI . MANOJ MANOHAR VAIDYA .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 19 February 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-02-19.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-02-19.Extra-Ordinary_NASIK-DIVISION_Part-1-A.