Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
Part-1 GOVT.Of MAHARASHTRA GAZETTE 02१ FEB.2019 page No.0१९ ते २०६ .GAZZATTE NO.0८.YEAR-5. १) शासकीय अधिसिचना :-१) नगर विकास विभाग मंत्रालय, मुंबई. मुखेड शहराची सुधारित विकास योजना ( मराठी / इंग्रजी) २) संकीर्ण अधिसूचना नेमणुका पदोन्नती इत्यादी :-१) जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जालना यांजकडून विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका, २) मुख्य न्यायाधीश, जिल्हा न्यायाधीश, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जालना, उस्मानाबाद, लातूर यांच्याकडील सन – २०१९ सालातील सुट्ट्या व रजेबाबतचा आदेश. ३) अपर जिल्हादंडाधिकारी, उस्मानाबाद यांचेकडील महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ३७ (१) व (३) प्रमाणे बंदी आदेश. ४) जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था नोंदणी बाबतच्या अधिसूचना. ५) पोलीस अधिक्षक, नांदेड याचेकडील महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ अन्वये अंमलबजावणी करणे बाबत. ६) पोलीस अधिक्षक उस्मानाबाद यांचेकडील वाहतूक व्यवस्थेबाबतची तुळजापूर येथील अधिसूचना. ७) प्रसिद्ध केलेल्या खाली दिलेल्या तारखांना असाधारण राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या अधिसूचना सर्वसाधारण राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहेत. (अ) बुधवार दि. २० फेब्रुवारी २०१९ – औरंगाबाद महानगरपालिका यांजकडून महानगरपालिका नामनिर्देशित पालिका सदस्यांची नेमणूक – २०१९. 3) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी :-१) आयुक्त महानगरपालिका औरंगाबाद यांचेकडील औरंगाबाद सिडको क्षेत्रसाठी मंजूर विकास प्रस्ताव २००६ मध्ये फेरबदल करणे बाबत. २) मुख्याधिकारी नगरपंचायत चाकूर यांचेकडील चाकूर शहराच्या जि. लातूर. प्रारूप विकास योजनेमधील फेरबदल सूचनेचे महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम २८ (४) अन्वये प्रसिधीकरण. ३) मुख्याधिकारी नगर परिषद गंगापूर, जि. औरंगाबाद यांचेकडील प्रपत्र- अ – प्रारूप विकास योजना गंगापूर (सुधारित) महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम २८ (४) नुसार प्रस्तावित बदल. १) आयुक्त महानगरपालिका औरंगाबाद यांचेकडील औरंगाबाद सिडको क्षेत्रसाठी मंजूर विकास प्रस्ताव २००६ मध्ये फेरबदल करणे बाबत. २) मुख्याधिकारी नगरपंचायत चाकूर यांचेकडील चाकूर शहराच्या जि. लातूर. प्रारूप विकास योजनेमधील फेरबदल सूचनेचे महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम २८ (४) अन्वये प्रसिधीकरण. ३) मुख्याधिकारी नगर परिषद गंगापूर, जि. औरंगाबाद यांचेकडील प्रपत्र- अ – प्रारूप विकास योजना गंगापूर (सुधारित) महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम २८ (४) नुसार प्रस्तावित बदल.
Published 21 February 2019
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.