Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-L (Weekly) (21st to 27th Feb. 2019)

Published 21 February 2019

Type
Ordinary
Part
Part -1 L
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-02-21.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L
Languages
English, Marathi
१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २१-२७, २०१९/फाल्गुन २-८, शके १९४० RNI No. MAHBIL /2009/31744

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक--ल

वर्ष ५, अंक ५] गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २१-२७, २०१९/फाल्गुन २-८, शके १९४० [पृष्ठे १०, किंमत : रुपये २३.००

प्राधिकृत प्रकाशन

(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील

(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)

अधिसूचना, आदेश व निवाडे.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्री. म. मा. राव, न्यायाधीश, कामगार न्यायालय, धुळे यांचा दिनांक १४ डिसेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

क्रमांक ३७.---- श्री. म. मा. राव, न्यायाधीश, कामगार न्यायालय, धुळे यांना त्यांच्या दिनांक १४ डिसेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १७ डिसेंबर २०१८ ते १८ डिसेंबर २०१८ पयर्ंत एकूण २ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक १६ डिसेंबर २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. म. मा. राव हे रजेवर गेले नसते तर त्यांची न्यायाधीश, कामगार न्यायालय, धुळे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. म. मा. राव हे न्यायाधीश, कामगार न्यायालय, धुळे या पदावर स्थानापन्न होतील.

मुंबर्ई, दिनांक ११ जानेवारी २०१९.

आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

(१)

भाग एक--ल--१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २१-२७, २०१९/फाल्गुन २-८, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्रीमती क. ना. फटांगरे, न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, पुणे यांचा दिनांक ६ डिसेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ३८.---- श्रीमती क. ना. फटांगरे, न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, पुणे यांना त्यांच्या दिनांक ६ डिसेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २९ नोव्हेंबर २०१८ ते ५ डिसेंबर २०१८ पयर्ंत एकूण ७ दिवसांची र्अजित रजा मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.

श्रीमती क. ना. फटांगरे ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, पुणे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती क. ना. फटांगरे ह्य न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, पुणे या पदावर स्थानापन्न होतील.

मुंबर्ई, दिनांक ११ जानेवारी २०१९.

आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्रीमती क. ना. फटांगरे, न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, पुणे यांचा दिनांक १७ डिसेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ३९.---- श्रीमती क. ना. फटांगरे, न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, पुणे यांना त्यांच्या दिनांक १७ डिसेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १८ डिसेंबर २०१८ ते २० डिसेंबर २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात येत आहे.

श्रीमती क. ना. फटांगरे ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, पुणे या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती क. ना. फटांगरे ह्य न्यायाधीश, १ ले कामगार न्यायालय, पुणे या पदावर स्थानापन्न होतील.

मुंबर्ई, दिनांक ११ जानेवारी २०१९.

आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २१-२७, २०१९/फाल्गुन २-८, शके १९४०

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई वाचा.---- श्रीमती वि. श. देशमुख, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, औरंगाबाद यांचा दिनांक ३ नोव्हेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ४०.---- श्रीमती वि. श. देशमुख, न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, औरंगाबाद यांना त्यांच्या दिनांक ३ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ३० ऑक्टोबर २०१८ ते १ नोव्हेंबर २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची परिवर्तीत रजा मंजूर करण्यात येत आहे.

श्रीमती वि. श. देशमुख ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, औरंगाबाद या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती वि. श. देशमुख ह्य न्यायाधीश, २ रे कामगार न्यायालय, औरंगाबाद या पदावर स्थानापन्न होतील.

मुंबर्ई, दिनांक ११ जानेवारी २०१९.

आदेशावरून, सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.----श्रीमती रो. सु. गुप्ते, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचा दिनांक ४ डिसेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ४१.----श्रीमती रो. सु. गुप्ते, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक ४ डिसेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २४ डिसेंबर २०१८ रोजीची १ दिवसाची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक २२ डिसेंबर २०१८ ते २३ डिसेंबर २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्रीमती रो. सु. गुप्ते ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती रो. सु. गुप्ते ह्य सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक ११ जानेवारी २०१९.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

भाग एक--ल--२४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २१-२७, २०१९/फाल्गुन २-८, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई वाचा.----श्री. प्र. ना. चेडे, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नागपूर यांचा दिनांक २१ नोव्हेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ४२.----श्री. प्र. ना. चेडे, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नागपूर यांना त्यांच्या दिनांक २१ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १७ नोव्हेंबर २०१८ ते दिनांक १९ नोव्हेंबर २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या पुढे दिनांक २० नोव्हेंबर २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.

श्री. प्र. ना. चेडे हे रजेवर गेले नसते तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नागपूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्री. प्र. ना. चेडे हे सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नागपूर या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक ११ जानेवारी २०१९.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.----श्रीमती सु. श. माळी, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नाशिक यांचा दिनांक ६ डिसेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ४३.----श्रीमती सु. श. माळी, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नाशिक यांना त्यांच्या दिनांक ६ डिसेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १० डिसेंबर २०१८ ते दिनांक १२ डिसेंबर २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक ८ डिसेंबर २०१८ ते ९ डिसेंबर २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्रीमती सु. श. माळी ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नाशिक या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर श्रीमती सु. श. माळी ह्य सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, नाशिक या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक ११ जानेवारी २०१९.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २१-२७, २०१९/फाल्गुन २-८, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.----श्री. दा. म. मिरजकर, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, अहमदनगर यांचा दिनांक २६ नोव्हेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ४४.----श्री. दा. म. मिरजकर, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, अहमदनगर यांना त्यांच्या दिनांक २६ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २१ नोव्हेंबर २०१८ ते दिनांक २३ नोव्हेंबर २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या मागे दिनांक २० नोव्हेंबर २०१८ व रजेच्या पुढे दिनांक २४ नोव्हेंबर २०१८ ते २५ नोव्हेंबर २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह रजा मंजूर करण्यात आली आहे.

श्री. दा. म. मिरजकर हे रजेवर गेले नसते तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, अहमदनगर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्री. दा. म. मिरजकर हे सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, अहमदनगर या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक ११ जानेवारी २०१९.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.----श्री. वि. वि. नेसवणकर, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचा दिनांक २४ डिसेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ४५.----श्री. वि. वि. नेसवणकर, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक २४ डिसेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक ७ जानेवारी २०१९ ते दिनांक ११ जानेवारी २०१९ पयर्ंत एकूण ५ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक ६ जानेवारी २०१९ व रजेच्या पुढे दिनांक १२ जानेवारी २०१९ ते १३ जानेवारी २०१९ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.

श्री. वि. वि. नेसवणकर हे रजेवर गेले नसते तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्री. वि. वि. नेसवणकर हे सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक ११ जानेवारी २०१९.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

भाग एक--ल--२अ६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २१-२७, २०१९/फाल्गुन २-८, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई वाचा.----श्रीमती सी. प्र. हंजनकर, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचा दिनांक १९ नोव्हेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ४६.----श्रीमती सी. प्र. हंजनकर, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक १९ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १५ नोव्हेंबर २०१८ ते दिनांक १६ नोव्हेंबर २०१८ पयर्ंत एकूण २ दिवसांची परिवर्तीत रजा मंजूर करण्यात आली आहे.

श्रीमती सी. प्र. हंजनकर ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्रीमती सी. प्र. हंजनकर ह्य सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक ११ जानेवारी २०१९.

प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.----श्रीमती नि. प्र. लाड, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचा दिनांक ३० नोव्हेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ४७.----श्रीमती नि. प्र. लाड, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक ३० नोव्हेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १ डिसेंबर २०१८ ते दिनांक ७ डिसेंबर २०१८ एकूण ७ दिवसांची बाल संगोपन रजा, रजेच्या पुढे दिनांक ८ डिसेंबर २०१८ ते ९ डिसेंबर २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.

श्रीमती नि. प्र. लाड ह्य रजेवर गेल्या नसत्या तर, त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्रीमती नि. प्र. लाड ह्य सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक ११ जानेवारी २०१९.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २१-२७, २०१९/फाल्गुन २-८, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.----श्रीमती नि. प्र. लाड, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचा दिनांक २१ डिसेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ४८.----श्रीमती नि. प्र. लाड, सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक २१ डिसेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २४ डिसेंबर २०१८ ते दिनांक ३१ डिसेंबर २०१८ एकूण ८ दिवसांची बाल संगोपन रजा, रजेच्या मागे दिनांक २२ डिसेंबर २०१८ ते २३ डिसेंबर २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.

श्रीमती नि. प्र. लाड ह्य रजेवर गेल्या नसत्या तर, त्यांची सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्रीमती नि. प्र. लाड ह्य सहायक प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक ११ जानेवारी २०१९.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.----श्री. जि. ल. गांधी, सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांचा दिनांक २० डिसेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ५७.----श्री. जि. ल. गांधी, सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई यांना त्यांच्या दिनांक २० डिसेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १७ डिसेंबर २०१८ ते १९ डिसेंबर २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची परिवर्तीत रजा, रजेच्या मागे दिनांक १६ डिसेंबर २०१८ हा सुट्टीचा दिवस जोडून मंजूर करण्यात आली आहे.

श्री. जि. ल. गांधी हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्री. जि. ल. गांधी हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, मुंबई या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक ११ जानेवारी २०१९.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २१-२७, २०१९/फाल्गुन २-८, शके १९४० औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबई

वाचा.---- श्रीमती स. अ. खान, सदस्य, औद्योगिक न्यायालय, कोल्हापूर यांचा दिनांक १४ नोव्हेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ५८.----श्रीमती स. अ. खान, सदस्य, औद्योगिक न्यायालय, कोल्हापूर यांना त्यांच्या दिनांक १४ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक २६ नोव्हेंबर २०१८ ते २७ नोव्हेंबर २०१८ पयर्ंत एकूण २ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक २३ नोव्हेंबर २०१८ ते २५ नोव्हेंबर २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्रीमती स. अ. खान ह्य रजेवर गेल्या नसत्या तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, कोल्हापूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्रीमती स. अ. खान ह्य सदस्य, औद्योगिक न्यायालय, कोल्हापूर या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक ११ जानेवारी २०१९.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई

वाचा.----श्री. वि. प्र. गायकवाड, सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर यांचा दिनांक ७ डिसेंबर २०१८ रोजीचा अर्ज.

रजा मंजुरी आदेश

क्रमांक ५९.----श्री. वि. प्र. गायकवाड, सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर यांना त्यांच्या दिनांक ७ डिसेंबर २०१८ रोजीच्या अर्जासंदर्भात कळविण्यात येते की, त्यांची दिनांक १० डिसेंबर २०१८ ते १२ डिसेंबर २०१८ पयर्ंत एकूण ३ दिवसांची र्अजित रजा, रजेच्या मागे दिनांक ८ डिसेंबर २०१८ ते ९ डिसेंबर २०१८ हे सुट्टयांचे दिवस जोडून मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करण्यात आली आहे.

श्री. वि. प्र. गायकवाड हे रजेवर गेले नसते तर त्यांची सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर या पदावरील स्थानापन्न नियुक्ती पुढे चालू राहिली असती.

रजेचा उपरोक्त कालावधी संपल्यावर, श्री. वि. प्र. गायकवाड हे सदस्य, औद्योगिक न्यायालय, नागपूर या पदावर स्थानापन्न होतील.

आदेशावरून, मुंबर्ई, दिनांक ११ जानेवारी २०१९.

सी. प्र. हंजनकर, प्रभारी प्रबंधक, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र, मुंबर्ई.

९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २१-२७, २०१९/फाल्गुन २-८, शके १९४०

INDUSTRIAL COURT, MAHARASHTRA, MUMBAI

AMENDMENT TO THE

LABOUR COURTS (PRACTICE AND PROCEDURE) RULES, 1975

Framed in exercise of powers conferred under section 33 of the

MAHARASHTRA RECOGNITION OF TRADE UNIONS AND PREVENTION OF UNFAIR LABOUR PRACTICES ACT, 1971

No. ICM/CS/ICR/192.—In exercise of the powers conferred under section 33 of Maharashtra Recognition of Trade Unions and Prevention of Unfair Labour Practices Act, 1971 (Maharashtra Act No. 1 of 1972), the Industrial Court hereby makes the following amendments in the existing Labour Courts (Practice and Procedure) Rules, 1975 and directs that they will come in force from the date of publication in the Maharashtra Government Gazette.

The Clause 35-A should be read as follows :—

"35-A(1) Any person desiring to obtain certified copies of any records including certified copies of any award, decree or order of a Labour Court may make an application in writing to the Labour Court.

(2) On receipt of such application and on payment of fees for copying a document at the rate of Rs. 4 per page for ordinary copy and Rs. 7 per page for urgent copy shall be charged or per manuscript page of the certified copy inclusive of copying, comparing and paper costs irrespective of the fact whether the document is in English or in regional language.

(3) No copy shall be granted of any notes recorded by the Court of its own use or of any exhibit or document which the Court may consider to be confidential.

M. G. SEWLIKAR, Mumbai,

President,

dated the 18th February 2019.

Industrial Court, Maharashtra, Mumbai.

१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक--ल, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २१-२७, २०१९/फाल्गुन २-८, शके १९४०

INDUSTRIAL COURT, MAHARASHTRA, MUMBAI

Amendment to the

INDUSTRIAL COURT REGULATIONS, 1975

Framed in exercise of powers conferred under section 33 of the

MAHARASHTRA RECOGNITION OF TRADE UNIONS AND PREVENTION OF UNFAIR LABOUR PRACTICES ACT, 1971.

No. ICM/CS/ICR/191.—In exercise of the powers conferred under section 33 of Maharashtra Recognition of Trade Unions and Prevention of Unfair Labour Practices Act, 1971 (Maharashtra Act No. 1 of 1972), the Industrial Court hereby makes the following amendments in the existing Industrial Court Regulations, 1975 and directs that they will come in force from the date of publication in the Maharashtra Government Gazette.

The Clause 35-A should be read as follows—

"35-A(1) Any person desiring to obtain certified copies of any records including certified copies of any order, or decision of an Industrial Court may make an application in writing to the Industrial Court.

(2) On receipt of such application and on payment of fees for copying a document at the rate of Rs. 4 per page for ordinary copy and Rs. 7 per page for urgent copy shall be charged or per manuscript page of the certified copy inclusive of copying, comparing and paper costs irrespective of the fact whether the document is in English or in regional language.

(3) No copy shall be granted of any notes recorded by the Court of its own use or of any exhibit or document which the Court may consider to be confidential.

M. G. SEWLIKAR, Mumbai,

President,

Dated the 18th February 2019.

Industrial Court, Maharashtra, Mumbai.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 21 February 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-02-21.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-02-21.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1-L.