Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part IV-B (Weekly) (21st to 27th Feb. 2019)

Published 21 February 2019

Type
Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2019-02-21.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi
महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २१-२७, २०१९/फाल्गुन २-८, शके १९४० १

RNI No. MAHBIL/2009/31743

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार--ब

वर्ष ५, अंक ८] गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २१-२७, २०१९/फाल्गुन २-८, शके १९४० [पृष्ठे २९, किंमत : रुपये २०.००

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये

प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

पुढील अधिसूचना, इत्यादी असाधारण राजपत्र म्हणून त्यांच्यापुढे दर्शविलेल्या दिनांकांना प्रसिद्ध झाल्या आहेत :-----

१२८

शुक्रवार, एप्रिल २२, २०१६/वैशाख २, शके १९३८

वित्त विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २२ एप्रिल २०१६.

अधिसूचना

केंद्रीय विक्रीकर अधिनियम, १९५६.

क्रमांक केविका-१५१६/प्र.क्र-४५/कराधान-१.---केंद्रीय विक्रीकर अधिनियम, १९५६ (१९५६ चा ७४) च्या कलम १३ च्या उप-कलम (३) आणि (४) चा वापर करून तसेच या संदर्भात प्राप्त झालेल्या सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन, केंद्रीय विक्रीकर (मुंबई) नियम, १९५७ मध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी खालील नियम करीत आहे, म्हणजेच :---

१. या नियमांना केंद्रीय विक्रीकर (मुंबई) (सुधारणा) नियम, २०१६ असे संबोधण्यात यावे.

२. सदर नियम दिनांक १ एप्रिल २०१६ पासून अंमलात येतील.

३. केंद्रीय विक्रीकर (मुंबई) नियम, १९५७ (यापुढे " मुख्य नियम " असे संबोधण्यात येईल) ला जोडलेल्या नमुना (ङ) ऐवजी पुढील नमुना दाखल करण्यात येत आहे, म्हणजेच :---

(१)

भाग चार--ब----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २१-२७, २०१९/फाल्गुन २-८, शके १९४० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २१-२७, २०१९/फाल्गुन २-८, शके १९४० ३ भाग चार--ब----१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २१-२७, २०१९/फाल्गुन २-८, शके १९४० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २१-२७, २०१९/फाल्गुन २-८, शके १९४० ५ ६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २१-२७, २०१९/फाल्गुन २-८, शके १९४० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २१-२७, २०१९/फाल्गुन २-८, शके १९४० ७ ८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २१-२७, २०१९/फाल्गुन २-८, शके १९४० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २१-२७, २०१९/फाल्गुन २-८, शके १९४० ९ भाग चार--ब----२१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २१-२७, २०१९/फाल्गुन २-८, शके १९४० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २१-२७, २०१९/फाल्गुन २-८, शके १९४० ११ भाग चार--ब----२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २१-२७, २०१९/फाल्गुन २-८, शके १९४० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २१-२७, २०१९/फाल्गुन २-८, शके १९४० १३ १४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २१-२७, २०१९/फाल्गुन २-८, शके १९४० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २१-२७, २०१९/फाल्गुन २-८, शके १९४० १५ १६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २१-२७, २०१९/फाल्गुन २-८, शके १९४० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २१-२७, २०१९/फाल्गुन २-८, शके १९४० १७ भाग चार--ब----३१८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २१-२७, २०१९/फाल्गुन २-८, शके १९४० १२९

सोमवार, एप्रिल २५, २०१६/वैशाख ५, शके १९३८

जलसंपदा विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २५ एप्रिल २०१६

[ संदर्भ : कलम १ चे उप कलम (३) ]

अधिसूचना क्रमांक १

[ संदर्भ : नियम १ चा उप नियम (२) ]

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए. २०१६/(१४५/१६)/लाक्षेवि (कामे).---महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम १ चे उप कलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ (२), (३), (४), (५) व (६) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे उपरोक्त अधिनियम लागू करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पाचे नाव, क्षेत्र, अधिनियमातील कलमे, लागू करण्याच्या तारखा व इतर तपशील अधिसूचित करत आहेत. प्रस्तुत अधिनियमातील कलम ७ मधील तरतुदीनुसार अधिसूचित क्षेत्रात समुचित प्राधिकरण वैयक्ितक जमीनधारकास अथवा भोगवटाधारकास पाणीपुरवठा करणार नाही आणि पाणी वापर संस्थेतर्फेच पाणीपुरवठा करण्याची पद्धत सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन या योजनेखालील कार्यक्षेत्रातील सर्व जमीनधारक व भोगवटाधारकास बंधनकारक राहील.

अनुक्रमांक प्रकल्पाचे नाव कायदा लागू होणारे क्षेत्र लागू करावयाची ज्या तारखेपासून शेरा

कलमे लागू होईल ती तारीख (१) (२)

(३) (४) (५) (६) १ मांजरा प्रकल्प, मांजरा प्रकल्पांतर्गत, – सर्व ३० एप्रिल २०१६ . .

ता. केज, जि. बीड. १. भुसणी निम्न पातळी बंधारा,

ता. औसा, जि. लातूरचे संपूर्ण लाभक्षेत्र. २. शिवनी उच्च पातळी बंधारा, ता. जि. लातूरचे संपूर्ण लाभक्षेत्र. ३. खुलगापूर उच्च पातळी बंधारा, ता. जि. लातूरचे संपूर्ण लाभक्षेत्र.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २१-२७, २०१९/फाल्गुन २-८, शके १९४० १९

WATER RESOURCES DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 25th April 2016

[ See section 1(३) of the Act ]

NOTIFICATION–१

[See Rule – 1(२)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.

No. CDA. 2016/(145/16)/CAD (Works).—In exercise of the powers conferred by Section 1(३) of Maharashtra Management of Irrigation System by Farmers (MMISF) Act, 2005 (Mah. 23 of 2005) the Governor of the State of Maharashtra, hereby, notifies Areas, Irrigation Projects, Sections of the Act and Date of Applications as specified in columns (2), (3), (4), (5) and (6) of the table below for bringing in force the Act. In said notified area, as provided under Section 7, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.

applied Applications Sr. Name of Irrigation Applicable Area Sections Date of Remarks No. Project (1) (2)

(3) (4) (5) (6) 1 Manjara Project, 1. Entire Command Area of All 30th April 2016 . .

Tal. Kaij, Dist. Beed Bhusni Low level Barrage,

Tal. Ausa, Dist. Latur

2. Entire Command Area of

Shivani High level Barrage, Tal./Dist. Latur 3. Entire Command Area of

Khulgapur High level

Barrage, Tal./Dist. Latur

Under Manjara Project.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. SABBINWAR, Deputy Secretary to Government. भाग चार--ब----४२० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २१-२७, २०१९/फाल्गुन २-८, शके १९४० जलसंपदा विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २५ एप्रिल २०१६

अधिसूचना क्रमांक २

[ संदर्भ : नियम १ (३) ]

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए. २०१६/(१५४/१६)/लाक्षेवि (कामे).----महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी कालवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी या कायद्यातील कलम २ (च) नुसार राज्य शासनास अधिकार दिले आहेत.

त्यानुसार महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ च्या कलम २ च्या खंड (४) अन्वये महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी खाली नमूद केलेप्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ क्र. (३) व (४) मध्ये र्िवनिदिष्टीत केल्याप्रमाणे कालवा अधिका-यास अधिकार प्रदान करण्यात येत आहेत.

अनुक्रमांक प्रकल्प व क्षेत्र कालवा अधिकारी म.सिं.प.शे.व्य. अधिनियम, २००५ अंतर्गत (१) (२)

(३)

अधिकार देण्यात आलेल्या कायद्यातील कलमे. (४)

१ मांजरा प्रकल्पांतर्गत,----

१. भूसनी निम्न पातळी बंधारा,

कार्यकारी अभियंता, निम्न तेरणा कालवा विभाग क्र.२, लातूर.

ता. औसा, जि. लातूर चे संपूर्ण लाभक्षेत्र.

२. शिवनी उच्च पातळी बंधारा,

ता. जि. लातूर चे संपूर्ण लाभक्षेत्र.

३. खुलगापूर उच्च पातळी बंधारा,

कलम ६(१), ९(२), ९(४), ९(६), ९(९), १०(१), १२(२), १२(६), १२(९), १३(१), १३(३), १५(४), १५(६), १५(९), १८(२), १८(४), १८(६), २१(१), २२, २३(१), २६(१), ४१, ४२(१), ६८(१), ४४, ४५, ४७(२) व ४८, म.सिं.प.शे.व्य. नियम-३. कलम १८(९) : लघु वितरिकास्तरिय पाणी वापर संस्था कलम १९(२) : लघु वितरिकास्तरिय पाणी वापर संस्था ता. जि. लातूर चे संपूर्ण लाभक्षेत्र.

अधीक्षक अभियंता, बीड, पाटबंधारे प्रकल्प मंडळ, परळी (वै.).

कलम-६(५), ४२(२) कलम-१६(१) मध्यम व मोठे प्रकल्प कलम १८(९) उच्चस्तरीय पाणी वापर संस्था कलम १९(२) : मध्यम प्रकल्पावरील प्रकल्पस्तरीय, मध्यम व मोठया प्रकल्पावरील कालवास्तरीय पाणी वापर संस्था.

मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, औरंगाबाद.

कलम १६(३) मध्यम व मोठे प्रकल्प कलम १९(२) मोठया प्रकल्पावरील प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्था.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिव.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २१-२७, २०१९/फाल्गुन २-८, शके १९४० २१

WATER RESOURCES DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 25th April 2016

NOTIFICATION २

[See Act section 1(३) ]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS ACT, 2005.

No. CDA. 2016/(154/16)/CAD (Works).—To exercise the powers and discharging the duties allocated in Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005, the powers are given to Government of Mahatrshtra to appoint appropriate Canal Officers as per MMISF Act section 2 (f).

Henceforth as per Maharashtra Irrigation Act, 1976 section 2(४). The Government of Maharashtra appoints following Canal Officers as per following table to exercise the powers and discharging the duties under the MMISF Act, 2005.

Sr. Project and Command Area Canal Officers Sections of MMISF Act, 2005 No.

of which powers are given to canal

officers

(1) (2)

(3)

(4)

1 Command Area of,—

1. Entire Command Area of

Bhusni Low level Barrage, Tal. Ausa, Dist. Latur.

Executive Engineer, Lower Terna Canal Division No. 2, Latur.

2. Entire Command Area of

Shivani High level Barrage, Tal./Dist. Latur.

3. Entire Command Area of

Section 6(1), 9(2), 9(4), 9(6), 9(9), 10(1), 12(2), 12(6), 12(9), 13(1), 13(3), 15(4), 15(6), 15(9), 18(2), 18(4), 18(6), 21(1), 22, 23(1), 26(1), 41, 42 (1), 68(1) 44, 45, 47(2), 48, MMISF Rule Section 3. Section 18(9) Minor Level Water Users Associations. Section 19(2) Minor Level Water Users Associations, and Distributary Level Water Users Associations.

Khulgapur High level Barrage, Tal./Dist. Latur Under Manjara Project.

Superintending Engineer, Beed Irrigation Project Circle, Parli (V).

Section 6(5), 42(2) Section 16(1) Medium and Major Project Section 18(9) All Senior Level Water Users Associations. Section 19(2) Project Level WUA of Medium Project and CLA of Major and Medium Project.

Section 16(3) Medium and Major Projects Section 19(2) Project level Water Users Association of Major Project.

Chief Engineer Water Resources Department, Aurangabad.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. SABBINWAR, Deputy Secretary to Government.

२२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २१-२७, २०१९/फाल्गुन २-८, शके १९४०

१३०

सोमवार, एप्रिल २५, २०१६/वैशाख ५, शके १९३८

जलसंपदा विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ दिनांक २५ एप्रिल २०१६

[ संदर्भ : कलम १ चे उप कलम ३ ] अधिसूचना क्रमांक १ [ संदर्भ : नियम १ चा उप नियम (२) ]

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए. २०१६/(१४०/१६)/लाक्षेवि (कामे).---महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम १ चे उप-कलम (३) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ (२), (३), (४), (५) व (६) मध्ये विर्िनदिष्ट केल्याप्रमाणे उपरोक्त अधिनियम लागू करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पाचे नाव, क्षेत्र, अधिनियमातील कलमे, लागू करण्याच्या तारखा व इतर तपशील अधिसूचित करत आहेत. प्रस्तुत अधिनियमातील कलम ७ मधील तरतुदीनुसार अधिसूचित क्षेत्रात समुचित प्राधिकरण वैयक्ितक जमीनधारकास अथवा भोगवटाधारकास पाणीपुरवठा करणार नाही आणि पाणी वापर संस्थेतर्फेच पाणीपुरवठा करण्याची पद्धत सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन या योजनेखालील कार्यक्षेत्रातील सर्व जमीनधारक व भोगवटाधारकास बंधनकारक राहील.

अनुक्रमांक प्रकल्पाचे नाव कायदा लागू होणारे क्षेत्र लागू करावयाची ज्या तारखेपासून शेरा

कलमे लागू होईल ती तारीख (१) (२)

(३) (४) (५) (६) १ उध्र्व पैनगंगा प्रकल्प, उध्र्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत,---- सर्व ३० एप्रिल २०१६ . .

ता. जि. नांदेड १. इसापूर उजव्या कालव्यावरील

तिरकसवाडी शाखा कालवा डावी लघु वितरिका क्र. १, २, ३, ३(अ), ४, ५

६, ७, ७(अ), १३(अ), १३(ब), १४, १५, १६ व उजवी लघु वितरिका क्र. १, २, ३, ६ चे लाभक्षेत्र (२५१५ हेक्टर)महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २१-२७, २०१९/फाल्गुन २-८, शके १९४० २३ (१) (२)

(३) (४) (५) (६)

२. इसापूर उजव्या कालव्यावरील तिरकसवाडी शाखा कालवा मुगट वितरिका उजवी मायनर क्र. १, २, ३, ४, ६, ९, ९(अ) व डावी मायनर क्र. १, २, ३ चे लाभक्षेत्र (१०६६ हेक्टर) ३. इसापूर उजवा कालवा कि.मी. ५३ ते ६५ वरील वितरण व्यवस्था मायनर नं. २८, २९, ३०, बरुड तांडा, शे. नि. वितरिका, निळकंठवाडी लघु वितरिका व चाभरा वितरिकाचे लाभक्षेत्र (२३३५ हेक्टर) ४. इसापूर उजवा कालव्यावरील निमगांव शाखा कालवा डावी वितरिका क्र. १, २, ३, ४(अ), ४(ब), ६, ८, ११, १२, १७, १८, १९ (ब) व उजवी वितरिका क्र. १, २, ४, ५, ६, ६(अ), ७, ८, ९, १०, ११, १३, १५, १६, १७, १९, २०, २२, २३, २४ व टेल वितरिका चे लाभक्षेत्र. ५. इसापूर उजवा कालव्यावरील चेनापूर शाखा कालवा उजवी मायनर क्र. २, ३, ५, ५(अ), ६, ६(अ), ९, १०, १२, १४, १५, १८, १९, १९(अ), २०, २२, २४, २६ व डावी मायनर क्र. ९(अ), १३(अ), १३(ब), १३(क), २१, २१(अ), २३ चे लाभक्षेत्र (३८१४ हेक्टर) ६. इसापूर उजवा कालवा कि.मी. ७० ते ८८ वरील वितरण व्यवस्था पाटनूर मायनर क्र. १, २, ४, पांढरवाडी मायनर, खरबी मायनर, भोसी मायनर क्र. १, २, सरळ विमोचक १, २, ३, ४, ५, ६, ७, भोसी वितरिका व मायनर क्र. १, २, ३, ४, ५, ६ चे लाभक्षेत्र (२७८८ हेक्टर). ७. इसापूर उजवा कालव्यावरील मुदखेड वितरिका क्र. १ व त्यावरील लघु वितरिका आरएम-१, आरएम-२, आरएम-३, आरएम-४ व थेट विमोचकेचे लाभक्षेत्र (७०५ हेक्टर) ८. इसापूर उजवा काल्यावरील मुदखेड वितरिका क्र. २ व त्यावरील लघु वितरिका एलएम-१, आरएम-१, टेल मायनर अंतिम वाढीव व सरळ विमोचकेचे लाभक्षेत्र (९६३ हेक्टर).

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिव.

भाग चार--ब----५२४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २१-२७, २०१९/फाल्गुन २-८, शके १९४०

WATER RESOURCES DEPARTMENT

Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 25th April 2016

[ See section 1(३) of the Act ]

NOTIFICATION १

[See Rule – 1(२)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS (MMISF) ACT, 2005.

No. CDA. 2016/(140/16)/CAD (Works).—In exercise of the powers conferred by section 1(३) of Maharashtra Management of Irrigation System by Farmers (MMISF) Act, 2005 (Mah. 23 of 2005) the Governor of the State Government of Maharashtra, hereby, notifies Areas, Irrigation Projects, sections of the Act and Date of Applications as specified in columns (2), (3), (4), (5) and (6) of the table below for bringing in force the Act. In said notified area, as provided under section 7, no water shall be supplied by the Appropriate Authority to an individual holder or occupier of such land and the system of supply of water through Water Users Association shall be binding on all the holders and occupiers of the land under Management of Irrigation System by Farmers.

applied Applications Sr. Name of Irrigation Applicable Area Sections Date of Remarks No. Project (1) (2)

(3) (4) (5) (6) 1 Uppar Penganga Project 1. Command Area of All 30th April 2016 . .

Dist. Nanded. Isapur Right Bank Canal Tirkaswadi Branch Canal LM-1, LM-2, LM-3, LM3(A), LM-4, LM-5, LM-6, LM-7, LM-7(A), LM13(A), LM13(B), LM-14, LM-15, LM-16, RM-1, RM-2, RM-3, and RM-6, (2515 Ha.)

2. Command Area of Isapur Right Bank Canal Tirkaswadi Branch Canal-Mugat Distributary RM-1, RM-2, RM-3, RM-4, RM-6, RM-9, RM-9(A), LM-1, LM-2 and LM-3 (1066 Ha.).

3. Command Area of Issapur Right Branch Canal Km. 53 to 65, Minor-28, Minor-29, Minor-30 Varud Tanda Sheni Distributary, Nilkantwadi Minor and Chabhara Distributary (2335 Ha.).

4. Command Area of Isapur Right Bank Canal Nimgaon Branch Canal Left distributry No. 1, 2, 3, 4(A), 4(B)6, 8, 11, 12, 17, 18, 19(B) Right Distributary No. 1, 2, 4, 5, 6, 6(A), 7, 8, 9, 10, 11, 13, 15, 16, 17, 19, 20, 22, 23, 24 and Tail Distributary (3896 Ha.).

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २१-२७, २०१९/फाल्गुन २-८, शके १९४० २५

(1) (2)

(3) (4) (5) (6)

5. Command Area of Isapur Right Bank Canal Chenapur Branch Canal Right Minor 2, 3, 5, 5(A), 6, 6(A), 9, 10, 12, 14, 15, 18, 19, 19(A), 20, 22, 24, 26 Left Minor 9(A), 13(A), 13(B), 13(C), 21, 21(A) 23, (3814 Ha.).

6. Command Area of Isapur Right Bank Canal Km. 70 to 88 Pantoor Minor 1, 2, 4, Pandharwadi Minor, Karabi Minor, Bhosi Minor-1, Bhosi Minor-2, DOL-1 to 7, Bhosi Distributary, Minors 1 to 6. (2788 Ha.).

7. Command Area of Isapur Right Bank Canal Mudkhed Dy.1 and Minor RM-1, Minor RM-2, RM-3, RM-4 and direct outlet on Mudkhet Dy. No.1 (705Ha.).

8. Command Area of Isapur Right Bank Canal Mudkhed Dy. 2, and Minor LM-1, Minor Rm-1, Tail Minor and direct direct outlet on Mudkhet Dy. No.2 (963 Ha.).

Under Upper Penganga Project.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. SABBINWAR, Deputy Secretary to Government. भाग चार--ब----५अ२६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २१-२७, २०१९/फाल्गुन २-८, शके १९४० जलसंपदा विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २५ एप्रिल २०१६

अधिसूचना क्रमांक २

[ संदर्भ : नियम क्र. १ (३) ]

महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५.

क्रमांक सीडीए. २०१६/(१४०/१६)/लाक्षेवि (कामे).----महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी कालवा अधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी या कायद्यातील कलम २(च) नुसार राज्य शासनास अधिकार दिले आहेत.

त्यानुसार महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ च्या कलम २ च्या खंड (४) अन्वये महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतक-यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकाराचा वापर करण्यासाठी आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी खाली नमूद केलेप्रमाणे महाराष्ट्राचे राज्यपाल खालील तक्त्यात स्तंभ क्र. (३) व (४) मध्ये र्िवनिदिष्टीत केल्याप्रमाणे कालवा अधिका-यास अधिकार प्रदान करण्यात येत आहेत.

अनुक्रमांक प्रकल्प व क्षेत्र कालवा अधिकारी म.सिं.प.शे.व्य. अधिनियम, २००५ अंतर्गत (१) (२)

(३) १. उध्र्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत,----

१. इसापूर उजव्या कालव्यावरील

कार्यकारी अभियंता, उध्र्व पैनगंगा प्रकल्प, विभाग क्र. १, नांदेड.

तिरकसवाडी शाखा कालवा डावी लघू वितरिका क्र. १, २, ३, ३(अ), ४, ५, ६, ७, ७(अ), १३(अ), १३(ब), १४, १५, १६ व उजवी लघू वितरिका क्र. १,२, ३, ६ चे संपूर्ण लाभक्षेत्र (२५१५ हेक्टर).

२. इसापूर उजव्या कालव्यावरील

अधीक्षक अभियंता, नांदेड पाटबंधारे मंडळ, नांदेड.

तिरकसवाडी शाखा कालवा मुगट वितरीका उजवी मायनर क्र. १, २, ३, ४, ६, ९, ९(अ) व डावी मायनर क्र. १, २, ३ चे लाभक्षेत्र (१०६६ हेक्टर).

३. इसापूर उजवा कालवा कि.मी. ५३ ते मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, औेरंगाबाद.

६५ वरील वितरण व्यवस्था, मायनर नं. २८, २९, ३०, बरुड तांडा शे. नि. वितरिका, निळकंठवाडी लघू वितरिका व चाभरा वितरिकाचे लाभक्षेत्र (२३३५ हेक्टर).

४. इसापूर उजवा कालव्यावरील निमगाव

शाखा कालवा डावी वितरिका क्र. १, २, ३, ४(अ), ४(ब), ६, ८, ११, १२, १७,

अधिकार देण्यात आलेल्या कायद्यातील कलमे. (४)

कलम ६(१), ९(२), ९(४), ९(६), ९(९), १०(१), १२(२), १२(६), १२(९), १३(१), १३(३), १५(४), १५(६), १५(९), १८(२), १८(४), १८(६), १८(९), १९(२), २२, २१(१), २३(१), २६(१), ४१, ४२(१), ६८(१), ४४, ४५, ४७(२) व ४८, म.सिं.प.शे.व्य. नियम-३. कलम १८(९) : लघू वितरिकास्तरिय पाणी वापर संस्था कलम १९(२) : लघू वितरिकास्तरिय पाणी वापर संस्था.

कलम-६(५), ४२(२) कलम-१६(१) मध्यम व मोठे प्रकल्प कलम १८(९) उच्चस्तरिय पाणी वापर संस्था कलम १९(२) : मध्यम प्रकल्पावरील प्रकल्पस्तरिय, मध्यम व मोठया प्रकल्पावरील कालवास्तरिय पाणी वापर संस्था.

कलम १६(३) मध्यम व मोठे प्रकल्प कलम १९(२) मोठया प्रकल्पावरील प्रकल्पस्तरिय पाणी वापर संस्था.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २१-२७, २०१९/फाल्गुन २-८, शके १९४० २७

(१) (२)

(३)

(४)

१८, १९(ब) व उजवी वितरिका क्र. १, २, ४, ५, ६, ६(अ), ७, ८, ९, १०, ११, १३, १५, १६, १७, १९, २०, २२, २३, २४ व टेल वितरिकाचे लाभक्षेत्र (३८९६ हेक्टर).

५. इसापूर उजवा कालव्यावरील चेनापूर

शाखा कालवा उजवी मायनर क्र. २, ३, ५, ५(अ), ६, ६(अ), ९, १०, १२, १४, १५, १८, १९, १९(अ), २०, २२, २४, २६ व डावी मायनर क्र. ९(अ), १३(अ), १३(ब), १३(क), २१, २१(अ), २३ चे लाभक्षेत्र (३८१४ हेक्टर).

६. इसापूर उजवा कालवा कि.मी. ७० ते ८८

वरील वितरण व्यवस्था, पाटनूर मायनर क्र. १, २, ४, पांढरवाडी, मायनर, खरबी मायनर, भोसी मायनर क्र. १, २, सरळ विमोचक १, २, ३, ४, ५, ६, ७ भोसी वितरिका व मायनर क्र. १, २, ३, ४, ५, ६ चे लाभक्षेत्र (२७८८ हेक्टर).

७. इसापूर उजवा कालव्यावरील मुदखेड वितरिका क्र. १ व त्यावरील लघू वितरिका आर एम-१, आर. एम-२, आर. एम-३, आर. एम-४ व थेट विमोचकेचे लाभक्षेत्र (७०५ हेक्टर).

८. इसापूर उजवा कालव्यावरील मुदखेड वितरिका क्र. २ व त्यावरील लघू वितरिका एल एम-१, आर एम-१, टेल मायनर अंतिम वाढीव व सरळ विमोचकेचे लाभक्षेत्र (९६३ हेक्टर).

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

स. को. सब्बीनवार, शासनाचे उप सचिव.

२८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २१-२७, २०१९/फाल्गुन २-८, शके १९४०

WATER RESOURCES DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 25th April 2016

NOTIFICATION २

[See Act section 1(३)]

MAHARASHTRA MANAGEMENT OF IRRIGATION SYSTEM BY FARMERS ACT, 2005.

No. CDA. 2016/(140/16)/CAD (Works).—To exercise the powers and discharging the duties allocated in Maharashtra Management of Irrigation System by Farmers Act, 2005, the powers are given to Government of Maharashtra to appoint appropriate Canal Officers as per MMISF Act Section 2 (f)

Henceforth as per Maharashtra Irrigation Act, 1976 Section 2(४), The Government of Maharashtra appoints following Canal Officers as per following table to exercise the powers and discharging the duties under the MMISF Act, 2005 :—

Sr. Project and Command Area Canal Officers Sections of MMISF ACT, 2005 No.

(1) (2)

1. Command Area of Isapur Right Executive Engineer, Upper Penganga Project Division No. 1, Nanded.

Bank Canal Tirkaswadi Branch Canal LM-1, LM-2, LM-3, LM-3(A), LM-4, LM-5, LM-6, LM-7, LM7(A), LM- 13(A), LM-13(B), LM-14, LM-15, LM-16, RM-1, RM-2, RM-3 and RM-6 (2515 Ha.) 2. Command Area of Isapur Right

Superintending Engineer, Nanded Irrigation Circle, Nanded.

Bank Canal Tirkaswadi Branch Canal-Mugat Distributary RM-1, RM-2, RM-3, RM-4, RM-6, RM-9, RM-9(A), LM-1, LM-2 and LM-3 (1066Ha).

3. Command Area of Isapur Right Branch Canal Km 53 to 65, Minor-28, Minor-29, Minor-30 Varud Tanda Sheni Distributary, Nilkantwadi Minor and Chabhara Distributary (2335 Ha.)

4. Command Area of Isapur Right Bank Canal Nimgaon branch canal Left distributary No. 1, 2, 3, 4(A), 4(B)6, 8, 11, 12, 17, 18, 19(B) Right distributary No. 1, 2, 4, 5, 6, 6(A), 7, 8, 9, 10, 11, 13, 15, 16, 17, 19, 20, 22, 23, 24 and Tail Distributary (3896 Ha).

of which powers are given to canal

officers

(3)

(4)

Section 6(1), 9(2), 9(4), 9(6), 9(9), 10(1), 12(2), 12(6), 12(9), 13(1), 13(3), 15(4), 15(6), 15(9), 18(2), 18(4), 18(6), 18(9), 19(2), 21(1), 22, 23(1), 26(1), 41, 42 (1), 68(1) 44, 45, 47(2), 48, MMISF Rule Section 3. Section18(9) Minor Level Water Users Associations. Section19(2) Minor Level Water Users Associations and Distributary Level Water Users Associations.

Section 6(5), 42(2) Section 16(1) Medium and Major Project Section18(9) All Senior Level Water Users Associations. Section19(2) Project Level WUA of Medium Project and CLA of Major and Medium Project.

Section16(3) Medium and Major Projects Section 19(2) Project level Water Users Association of Major Project.

Chief Engineer Water Resources Department (WRD) Aurangabad.

महाराष्ट्र शासन राजपत्र भाग चार-ब, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २१-२७, २०१९/फाल्गुन २-८, शके १९४० २९

(1) (2)

(3)

(4)

5. Command Area of Isapur Right

Bank Canal Chenapur Branch Canal Right Minor 2, 3, 5, 5(A), 6, 6(A), 9, 10, 12, 14, 15, 18, 19, 19(A), 20, 22, 24, 26 Left Minor 9(A), 13(A), 13(B), 13(C), 21, 21(A) 23, (3814Ha.).

6. Command Area of Isapur

Right Bank Canal KM 70 to 88 Pantoor Minor 1, 2, 4, Pandharwadi Minor, Kharabi Minor, Bhosi Minor-1, Bhosi Minor-2, DOL-1 to 7, Bhosi Distributary, Minors 1 to 6. (2788 Ha.).

7. Command Area of Isapur

Right Bank Canal Mudkhed Dy.1 and Minor RM-1, Minor RM-2, RM-3, RM-4 and direct outlet on mudkhet Dy. No.1 (705Ha.).

8. Command Area of Isapur

Right Bank Canal Mudkhed Dy.2, and Minor LM-1, Minor RM-1, Tail Minor and direct outlet on Mudkhet Dy. No.2 (963Ha.).

Under Upper Penganga Project

By order and in the name of the Governor of Maharashtra,

S. K. SABBINWAR, Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 21 February 2019. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2019-02-21.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2019-02-21.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.