Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) अवर सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांजकडील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची सुधारित विकास योजना. (2) मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांजकडील झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करण्याची पूर्वसूचना तसेच झोपडपट्टी निर्मूलन आदेश. (3) आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांजकडील पिंपरी-चिंचवड शहराची विकास योजना. (4) मुख्य कार्यकारी अधिकारी, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण यांजकडील पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाची सुधारित विकास योजना. (5) कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा, फटलण, यांजकडील अधिनियम 2005 अन्वये महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापनबाबतची अधिसूचना. (6) कार्यकारी अभियंता, ताकारी-म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन विभाग, सांगली यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-2005 अन्वये अधिसूचना. (7) उपविभागीय अधिकारी, वाळवा उपविभाग, इस्लामपूर, जिल्हा सांगली यांजकडील प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन यासंबंधी अधिसूचना. (8) पोलीस उपायुक्त, पुणे शहर, पुणे यांजकडून पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेबाबतची अधिसूचना. (9) उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी, कोरेगाव उपविभाग, सातारा, वाळवा विभाग, इस्लामपूर, जिल्हा सांगली, सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड, चाकण विभाग, विभाग-1, सोलापूर शहर यांजकडील मयत समरी.
Published 21 February 2019
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.