महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--अ-मध्य उप-विभाग
वर्ष ५, अंक १३] मंगळवार, फेब्रुवारी २६, २०१९/फाल्गुन ७, शके १९४० [पृष्ठे ४, किंमत : रुपये २६.००
असाधारण क्रमांक २१
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि स्थानिक निधी लेखापरीक्षा
अधिनियम यांखालील (भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त)
आदेश व अधिसूचना.
नगरविकास विभाग मंत्रालय (मुख्य इमारत), ४ था मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२ दिनांक २६ फेब्रुवारी २०१९
अधिसूचना
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५.
क्रमांक एमसीओ-२०१९/प्र.क्र.१२/नवि-१४.----महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (महा. १९६५ चा ४०) चे कलम ३२१ ची पोट-कलमे (१) व (२) व कलम ९ च्या पोट-कलम (१) च्या खंड (ब) चे परंतुक व कलम ५१ ब चे पोट-कलम (२) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार महाराष्ट्र नगरपरिषद आणि नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम, २०१० मध्ये सुधारणा करण्यासाठी खालील नमूद प्रारुप नियम तयार करुन ते कलम ३२१ चे पोट-कलम (१) व (२) चे तरतुदीनुसार यामुळे बाधित होणाया व्यक्तींच्या माहितीसाठी प्रसिद्ध करीत आहे व नोटीस देण्यात येते की, ही अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या शासकीय राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सदर प्रारुप नियम शासन विचारात घेईल.
२. उपरोक्त कालावधी दरम्यान या प्रारुप नियमांशी संबंधित ज्या हरकती किंवा सूचना प्रधान सचिव (नवि-२), नगरविकास विभाग, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२ यांचे मार्फत प्राप्त होतील, त्या शासनाकडून विचारात घेतल्या जातील.
प्रारुप नियम
क्रमांक एमसीओ-२०१९/प्र.क्र.१२/नवि-१४.---महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (महा.१९६५ चा ४०) चे कलम ३२१ ची पोट-कलमे (१) व (२) व कलम ९ च्या पोट-कलम (१) च्या खंड (ब) चे परंतूक व कलम ५१ ब चे पोट-कलम (२) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार महाराष्ट्र नगरपरिषद आणि नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम, २०१० मध्ये सुधारणा करण्यासाठी खालील नमूद प्रारुप नियम तयार करीत आहेत :----
१. या नियमांना, " महाराष्ट्र नगरपरिषद आणि नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) (सुधारणा) नियम, २०१९" असे म्हणावे.
(१)
भाग एक-अ (म.उ.वि.)----२१-१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २६, २०१९/फाल्गुन ७, शके १९४० २. महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम, २०१० मधील नियम ३ च्या प्रचलित परंतुकानंतर पुढील परंतुक समाविष्ट करण्यात येतील, ते असे :----
" परंतु, आणखी असे की, ज्या प्रकरणी अधिनियमातील कलम ५१अ-१अ नुसार थेट निवडून दिलेला नगराध्यक्ष असेल तेथे, जिल्हाधिकारी यांच्या ऐवजी असा थेट निवडून दिलेला अध्यक्ष सदस्यांना या नियमांत नमूद केलेल्या पद्धतीप्रमाणे नामनिर्देशित करेल." ३. मुळ नियमातील नियमाच्या नियम ५ मधील चौथ्या परंतुकानंतर पुढील परंतुक समाविष्ट करण्यात येतील, ते असे :----
" परंतु आणखी असे की, जेथे अधिनियमातील कलम ५१अ-१अ नुसार थेट निवडून दिलेला नगराध्यक्ष असेल तेथे, असा थेट निवडून दिलेला अध्यक्ष सदस्यांना खाली नमूद पद्धतीप्रमाणे नामनिर्देशित करेल :----
(अ) उक्त नियमातील नियम ३ मध्ये विहीत केल्याप्रमाणे सदस्यांचे नामनिर्देशन करील.
(ब) थेट निवडून दिलेल्या नगराध्यक्ष या नियमात विहीत केलेल्या पद्धतीप्रमाणे सदस्यांचे नामनिर्देशन करील.
(क) सदस्यांचे नामनिर्देशन करण्यासाठी, संबंधित पक्ष/गट/आघाडीचे प्रमुख, प्रस्तावित सदस्यांचे नामनिर्देशन पत्र, जिल्हा प्रशासन अधिकायांमार्फत जिल्हाधिकारी यांचेकडे प्रथम बैठकीच्या किमान २४ तास अगोदर सादर करतील.
(ड) नामनिर्देशन सदस्यांच्या नियुक्तींसाठी प्राप्त शिफारस पत्र व अर्हतेची पुरावे यांची छाननी जिल्हाधिकारी स्वत: अथवा यासाठी त्यांनी पदनिर्देशित केलेला उप जिल्हाधिकारी दर्जापेक्षा कमी नसणारा अधिकारी करेल.
(इ) जिल्हाधिकारी यांनी पदनिर्देशित केलेला अधिकारी प्राप्त नामनिर्देशन शिफारस पत्र व अर्हतेची पुरावे यांची छाननी करुन अर्हता प्राप्त उमेदवारांची यादी संबंधित पक्ष/गट/आघाडी प्रमुखाकडे पाठवून त्याची प्रत थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांकडे पुढील कार्यवाहीकरीता बैठकीपुर्वी पाठवेल. पदनिर्देशित अधिकायाने वैधतेबाबत घेतलेला निर्णय अंतिम असेल व छाननीअंती अर्ह ठरलेल्याच व्यक्तींचे नामनिर्देशिन करण्याचेनगराध्यक्षांवर बंधनकारक असेल.
(फ) संबंधित पक्ष/गट/आघाडी यांना प्रस्तावित करावयाच्या सदस्य संख्येपेक्षा जास्त उमेदवार अर्ह ठरल्यास, त्यापैकी कोणत्या नावे अंतिम करावयाची याबाबत संबंधित पक्ष/गट/आघाडी यांचे प्रमुख लेखी स्वरुपात सभेमध्ये पिठासीन अधिकारी (नगराध्यक्ष) यांच्याकडे सादर करतील.
(ग) संबंधित पक्ष/गट/आघाडीचे गटनेते यांची नियमानुसार अनुज्ञेय संख्येपेक्षा जास्त व्यक्तींचे शिफारस पत्र नगराध्यक्षांकडे दिल्यास, अनुज्ञेय संख्येएवढीच अनुक्रमीक शिफारस पत्रे नगराध्यक्ष स्वीकारेल किंवा एकाच पृष्ठावर अनुज्ञेय संख्येपेक्षा जास्त नावे नगराध्यक्षांकडे दिल्यास, अशा पत्रावरील अनुज्ञेय संख्या असलेली अनुक्रमीक नावेच नगराध्यक्ष नामनिर्देशित सदस्य पदासाठी जाहिर करेल.
थेट निवडून दिलेला नगराध्यक्ष नामनिर्देशीत सदस्यांची नावे मुळ नियमातील नियम ६ व ८ नुसार उचित कार्यवाहीसाठी जिल्हाधिकायांना कळवेल.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
सं. श. गोखले, शासनाचे सहसचिव.
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २६, २०१९/फाल्गुन ७, शके १९४० ३URBAN DEVELOPMENT DEPARTMENT Mantralaya (Main Building) 4th floor, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, Dated the 26th February 2019.
NOTIFICATION
MAHARASHTRA MUNICIPAL COUNCILS, NAGAR PANCHAYATS AND INDUSTRIAL TOWNSHIPS ACT, 1965.
No. MCO-2019/C.R.12/UD-14.—The following draft rules further to amend the Maharashtra Municipal Councils and Nagar Panchayats (Qualifications and procedure for appointment of nominated Councillors) Rules, 2010, which the Government of Maharashtra proposes to make in exercise of the powers conferred by sub-sections (1) and (2) of section 321 read with proviso to clause (b) of sub-section (1) of section 9 and sub-section (2) of section 51B of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965), is hereby published as required by sub-sections (1) and (2) of section 321, for information of all the persons likely to be affected thereby; and notice is hereby given that the said draft will be taken into consideration by the Government of Maharashtra after expiry of a period of Thirty days from the date of publication of this notification in the Maharashtra Government Gazette ;
2. Any objections or suggestions which may be received by the Principal Secretary(UD-2), Urban Development Department, Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, from any person with respect to the said draft on or before the said date, will be considered by the Government.
DRAFT RULES
No. MCO-2019/C.R.12/UD-14.—In exercise of the powers conferred by sub-sections (1) and (2) of section 321 read with proviso to clause (b) of sub-section (1) of section 9 and sub-section (2) of section 51B of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act,1965 (Mah. XL of 1965), and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby makes the following rules further to amend the Maharashtra Municipal Councils and Nagar Panchayats (Qualifications and procedure for appointment of nominated Councillors) Rules, 2010, namely :—
1. These rules may be called the Maharashtra Municipal Councils and Nagar Panchayats (Qualifications and procedure for appointment of nominated Councillors) (Amendment) Rules, 2019.
2. In rule 3 of the Maharashtra Municipal Councils and Nagar Panchayats (Qualifications and procedure for appointment of nominated Councillors) Rules, 2010 (hereinafter referred to as the "principal Rules"), after the existing proviso, the following proviso shall be added, namely :—
" Provided further that, in case of the Municipal Council where the President is directly elected under section 51A-1A of the Act, the President so elected shall, instead of Collector, nominate the Councillors as provided in this rule.".
3. In rule 5 of the principal Rules, after the fourth proviso, the following proviso shall be added, namely :–
" Provided also that, where the President is directly elected under section 51A-1A of the Act, the President so elected shall nominate the Councillors in the following manner, namely :—
(a) The directly elected President shall nominate the Councillors as prescribed in rule 3.
(b) The directly elected President shall nominate the Councillors as per the procedure mentioned in this rule.
(c) For nominating the Councillors, the leaders of all the recognized or registered parties or groups shall submit the nomination papers of such proposed members to the Collector through the District Administrative Officer at least twenty-four hours prior to the first meeting.
(d) The Collector or Officer not below the rank of Deputy Collector designated by the Collector shall scrutinize the nomination papers, recommendation letters and the proofs of qualifications of the proposed members.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, फेब्रुवारी २६, २०१९/फाल्गुन ७, शके १९४०(e) After such scrutiny, such Designated Officer shall send the list of qualifying candidates to the leaders of all concerned recognized or registered parties or groups and a copy to the directly elected President for further action before the meeting. The decision taken by the Officer so designated regarding the qualifications for nomination is final and it is mandatory for the directly elected President to nominate only the qualified candidate as per the scrutiny by such Designated Officer.
(f) If the qualified candidates exceeds than the required relative strength of recognized or registered parties or groups, then the leaders of such recognized or registered parties or groups shall give the final list of qualified candidates to the directly elected President at the time of meeting.
(g) If the leaders of recognized or registered parties or groups gives the names exceeding the admissible limits as per the rules, then the directly elected President shall accept only the sequential admissible recommendations and if the names given on single letter head exceeds the admissible limit, then the directly elected President shall declare the admissible names in sequential proportion as nominated Councillors.
The President shall communicate the names of nominated Councillors to the Collector for taking action under rules 6 and 8.".
By order and in the name of the Governor of Maharashtra,
S. S. GOKHALE,
Joint Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR DR. NAMDEO KONDAJI BHOSALE.